जिद्द हवी तर अशी! डी गुकेशचा 11 वर्षाचा असतानाचा VIDEO व्हायरल; म्हणाला होता 'मला वर्ल्ड चॅम्पिअन व्हायचं आहे'

Gukesh D समाचार

जिद्द हवी तर अशी! डी गुकेशचा 11 वर्षाचा असतानाचा VIDEO व्हायरल; म्हणाला होता 'मला वर्ल्ड चॅम्पिअन व्हायचं आहे'
World ChampionVideoViral
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 60 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 44%
  • Publisher: 63%

जर तुम्ही निर्धार केला आणि मेहनत केली तर कोणतीही गोष्ट तुम्हाला यश मिळण्यापासून रोखू शकत नाही. हेच सिद्ध करणारा डी गुकेशचा (D Gukesh) व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल (Viral) झाला आहे.

जिद्द हवी तर अशी! डी गुकेशचा 11 वर्षाचा असतानाचा VIDEO व्हायरल; म्हणाला होता 'मला वर्ल्ड चॅम्पिअन व्हायचं आहे'

जर तुम्ही निर्धार केला आणि मेहनत केली तर कोणतीही गोष्ट तुम्हाला यश मिळण्यापासून रोखू शकत नाही. हेच सिद्ध करणारा डी गुकेशचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.भारताचा ग्रँडमास्टर गुकेश डोम्माराजू चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व स्तरातील लोकांनी 18 वर्षीय वर्ल्ड चॅम्पियनचं अभिनंदन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. विकास खन्ना देखील गुकेशच्या या आनंदात सहभागी झाला.

“प्रकटीकरणाची शक्ती,” असं सेलिब्रिटी शेफ विकास खन्नाने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केल्यावर लिहिलं आहे.डी गुकेशचा हा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यास वेळ लागला नाही, अनेकांनी विश्वास, लक्ष्य आणि कठोर परिश्रम एखाद्याच्या इच्छा आणि स्वप्नांना प्रत्यक्षात कसे बदलू शकतात हे सांगितलं आहे. . एका इंस्टाग्राम युजरने लिहिलं की, “जर तुम्ही ते स्वप्न पाहू शकत असाल तर ते करण्याची तुमच्यात शक्ती आहे. “ती प्रकटीकरणाची शक्ती आहे. तुझे अभिनंदन, मला त्याचा अभिमान आहे,” असं आणखी एकाने म्हटलं आहे.

तिसऱ्याने म्हटलं, त्याचे स्वप्न सत्यात आल्यावर त्याच्या डोळ्यांत आनंद पाहण्याजोगा आहे." चौथ्याने लिहिले,"स्वप्न पाहा, तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि विश्वावर विश्वास ठेवा."स्पोर्ट्समहाराष्ट्र

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

World Champion Video Viral Viral Video Vikas Khanna

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

नवऱ्यामुलाकडून हार चोरुन पळून जाणाऱ्याचा पाळलाग; धावत्या मिनी ट्रकवर चढला अन् पुढे..., VIDEO तुफान व्हायरलनवऱ्यामुलाकडून हार चोरुन पळून जाणाऱ्याचा पाळलाग; धावत्या मिनी ट्रकवर चढला अन् पुढे..., VIDEO तुफान व्हायरलनवरामुलगा लग्न सोडून मिनी ट्रक ड्रायव्हरचा पाळलाग करत असल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल (Viral Video) झाला आहे.
और पढो »

Maharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Board Exam: मोठी बातमी! दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीरMaharashtra Borad Exam: बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च 2025 दरम्यान होणार आहे, तर दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत होणार आहे.
और पढो »

डी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन! चीनच्या खेळाडूला चेकमेट करत बनला बुद्धिबळाच्या पटावरील 'नवा चाणक्य'डी गुकेश बनला वर्ल्ड चॅम्पियन! चीनच्या खेळाडूला चेकमेट करत बनला बुद्धिबळाच्या पटावरील 'नवा चाणक्य'डी गुकेश हा केवळ 18 वर्षांचा असून तो जगातील सर्वात तरुण वर्ल्ड चॅम्पियन बनला आहे. यापूर्वी गॅरी कास्पोरोव्ह याने असा विक्रम केला होता.
और पढो »

कुठे पाऊस तर कुठे थंडीची चाहूल; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशाराकुठे पाऊस तर कुठे थंडीची चाहूल; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत पावसाचा इशाराMaharashtra Weather News: राज्यात थंडीची चाहुल लागायला सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
और पढो »

'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरल'तिकीट हवं असेल तर हिंदीत बोलायचं, मराठी चालणार नाही', मध्य रेल्वे कर्मचाऱ्याची प्रवाशाशी अरेरावी; VIDEO व्हायरलमध्य रेल्वेच्या (Central Railway) नाहूर रेल्वे स्थानकात (Nahur Railway Station) मराठी भाषेवरुन तिकीट देणाऱ्या कर्मचाऱ्याने प्रवाशासह वाद घातला. मराठी एकीकरण समितीने (Marathi Ekikaran Samiti) तसा दावा केला असून, प्रवाशाने यासंदर्भात मध्य रेल्वेकडे लेखी तक्रार दिली आहे.
और पढो »

क्रिकेटच्या मैदानात दिसला WWE! बॉल बॉयने फाफ डू प्लेसिसला उचलून फेकले बाहेर, Video Viralक्रिकेटच्या मैदानात दिसला WWE! बॉल बॉयने फाफ डू प्लेसिसला उचलून फेकले बाहेर, Video ViralFaf du Plessis: एका सामन्यादरम्यान फाफ डू प्लेसिसची बॉल बॉयशी जबरदस्त टक्कर झाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 18:39:57