Faf du Plessis: एका सामन्यादरम्यान फाफ डू प्लेसिसची बॉल बॉयशी जबरदस्त टक्कर झाली, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आता अबुधाबी T10 लीग 2024 अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 30 नोव्हेंबर रोजी लीगमधील गट टप्प्यातील सामने खेळले गेले. यानंतर १ डिसेंबरपासून अर्थात आजपासून प्लेऑफचे सामने सुरू झाले आहेत. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डू प्लेसिसचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तो या लीगमधील मॉरिसन सॅम्प आर्मी संघाकडून खेळत आहे. या लीगमधील एका सामन्यादरम्यान फाफ डू प्लेसिस गंभीर दुखापतीतून थोडक्यात बचावला आहे. घडलेल्या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
IND vs PAK: टीम इंडिया ढेपाळली.. टॉप-3 पाकिस्तानी धावा करणाऱ्या खेळाडूंएवढ्याही धावा भारताला करता आल्या नाहीत, झाला लाजिरवाणा पराभव फाफ डू प्लेसिस हा गेल्या काही हंगामात आयपीएलमधील आरसीबी संघाचा भाग होता आणि कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळत होता. मात्र मेगा लिलावानंतर तो आता दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसणार आहे.
Viral Video Cricket Sports News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार, जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'मी शांत होतो, पण आता...'Narendra Modi on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
और पढो »
बॉल बॉय ने फाफ डु प्लेसिस को दिया 'धोबी पछाड़', सीधे स्टेडियम के बाहर गिरे पूर्व कप्तान, VIDEOBall Boy Suplexes Faf Du Plessis: फाफ डु प्लेसिस का एक वीडियो काफी तेजी से वायरल हो रहा है. जिसमें वह बॉल बॉय से टक्कर खाने के बाद डिजिटल विज्ञापन बोर्ड के पीछे गिरते हुए नजर आ रहे हैं.
और पढो »
नातवासाठी प्रतिभा पवार मैदानात; सुप्रिया सुळे म्हणतात, माझी आई...Maharashtra Assembly Election: सुप्रिया सुळे यांनी अलिकडेच एक वक्तव्य केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी प्रतिभा पवार यांच्याबाबत केल्या जाणाऱ्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे.
और पढो »
BGT Controversy: ऑस्ट्रेलियाच्या 'या' खेळाडूला कोहलीला मैदानात मारायचे होते, कारण जाणून तुम्हाला बसेल धक्का!Virat Kohli: टीम इंडियाचा प्रसिद्ध खेळाडू विराट कोहली नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो.
और पढो »
नाशिकपासून मुंबईपर्यंत गारठा वाढला; स्वेटर कानटोप्या बाहेर काढा, आठवडाभरात महाराष्ट्रात कडाक्याची थंडीMaharashtra Weather News : महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात झाली असून, विदर्भापासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातही थंडीची हजेरी पाहायला मिळत आहे.
और पढो »
VIRAL VIDEO: অন্ধকার ঘরে আদিম খেলায় দেশের স্টার ক্রিকেটার ! মডেল-বান্ধবীদের সঙ্গে ৫৭ সেকেন্ডে...Fans Slams Prithvi Shaw After Sultry Dance Party Video Goes Viral
और पढो »