Narendra Modi on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीसांची 'ती' इच्छा पूर्ण करणार, जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'मी शांत होतो, पण आता...'
Narendra Modi on Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. धुळ्यात प्रचारसभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं जाहीर केलं.महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.
पुढे ते म्हणाले,"भारतातील सर्वात मोठं बंदर महाराष्ट्रात तयार होत आहे. पायाभूत सुविधांच्या नवा प्रकल्पांमुळे महाराष्ट्रात नव्या संधी निर्माण होत आहेत. मी पायाभरणीसाठी आलो होतो तेव्हा आमच्या देवेंद्रजींनी लोकांमध्ये एक इच्छा व्यक्त केली होती. हिंदुस्थानमधील सर्वात मोठं बंदर उभं राहत आहे. मोदीजी इतकं करत आहात, हजारो कोटी लावत आहात तर तिथे एक विमानतळही तयार करा असं ते सांगत होते. त्या दिवशी तर मी शांत होतो.
"महाराष्ट्राकडून जेव्हा काही मागितले तेव्हा राज्याच्या जनतेने खुलेपणाने आशीर्वाद दिला आहे. मागच्या विधानसभेत येऊन गेलो त्यावेळी राज्याच्या जनतेने भाजपाला विजयी केले होते. महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला जनतेचा आशीर्वाद पाहिजे, विश्वास देतो गेल्या अडीच वर्षात जो विकासाला गती मिळाली आहे तिला थांबू दिले जाणार नाही. येत्या 50 वर्षात राज्याला सुशासन महायुती देऊ शकते," असंही नरेंद्र मोदी म्हणाले.
"महाआघाडीच्या गाडीला ना ड्राइवर, ना पाय आहेत. लोकांना लुटणारे महाआघाडीचे लोक, धोक्याने बनलेल्या सरकारचे अडीच वर्षं पहिले आहेत. आधी सरकार लुटले आणि शेवटी लोकांना लुटायला लागले होते. आघाडी सत्तेत आल्यावर सर्व विकासकामं थाबवली. त्या सर्व योजना थांबावल्या ज्याने राज्याचे भविष्यात उज्वल होणार होते. युतीने विकासाचे नवे आयम उभे केले, विकासाचा भरोसा मिळाला आहे," असंही त्यांनी सांगितलं.Maharashtra Election: PM नरेंद्र मोदी बारामतीत प्रचार करणार नाहीत; अजित पवार म्हणाले 'मी एकटा...
Narendra Modi Ajit Pawar Devendra Fadnavis Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रासाठी राहुल गांधी यांनी जाहीर केली पहिली मोठी गॅरंटी; थेट महिलांच्या खात्यात जमा होणार इतके पैसेRahul Gandhi : मुंबईत महाविकास आघाडीची पहिलीच प्रचार सभा झाली. या सभेत राहुल गांधी यांनी मोठी गॅरंटी जाहीर केली आहे.
और पढो »
Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भितीMaharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ रविवारी भाऊबीजेच्या दिवशीच फोडला. एका जाहीर सभेमध्ये शिंदेंनी स्वत:च्याच अटकेची शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...
और पढो »
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ताही येणार; मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाहीर केली तारीख, म्हणाले...Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुर्ल्यातून (Kurla) आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पहिली जाहीर सभा घेतली.
और पढो »
पुतण्याच्या मतदारसंघात राज ठाकरेंनी काढला फतवा, वरळीतील जाहीर सभेत केली घोषणा, म्हणाले 'तर माझं नाव...'Raj Thackeray rally in Worli: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी वरळीत (Worli) प्रचारसभा घेत थेट फतवाच काढला आहे. उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका करताना त्यांनी एक मोठं आश्वासन दिलं आहे.
और पढो »
उद्धव ठाकरेंनी मागितली जाहीर माफी! कोल्हापुरातील जाहीर सभेत म्हणाले 'मी हात जोडून...'Maharashtra Assembly Election: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली होती.
और पढो »
'मी अमित ठाकरेंचाच प्रचार करणार', भाजपच्या 'या' नेत्याने मांडली जाहीर भूमिकाBJP leader Amit Thackeray campaign:माहीममधील अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन महायुतीत मिठाचा खडा पडल्याचा पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या सरवणकरांनी उमेदवारी मागं घेतली नाही तर भाजप नेते अमित ठाकरेंचा प्रचार करतील अशी भूमिका भाजपनं घेतलीय. प्रसाद लाड यांनी याबाबत भाजपची भूमिका मांडलीये.
और पढो »