Maharashtra Assembly Election: कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे (Madhurima Raje) यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसची (Congress) नाचक्की झाली होती.
Maharashtra Assembly Election : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसची नाचक्की झाली होती. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांची पहिली सभा कोल्हापुरात पार पडली असून विजयाची जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. Maharashtra Assembly Election : मधल्या काळात जे ग्रहण लागलं होतं, त्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी हात जोडून माफी मागत आहे. माझ्याकडून चूक झाली होती असं उद्धव ठाकरे जाहीर मंचावरुन म्हणाले आहेत. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार के.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरीमाराजे यांनी ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसची नाचक्की झाली होती. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांची पहिली सभा कोल्हापुरात पार पडली असून विजयाची जबाबदारी सतेज पाटील यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. राधानगरी मतदारसंघ गद्दाराला गाडल्याशिवाय राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं.
"मधल्या काळात जे ग्रहण लागलं होतं, त्याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे मी हात जोडून माफी मागत आहे. माझ्याकडून चूक झाली होती. पण तुम्ही फार मोठ्या मनाचे आहेत. त्याला सगळं काही दिलं, आमदार केलं, तुम्ही माझं ऐकलं होतं. पण सगळं काही देऊनही तुमच्या पाठीवर वार करुन आता छातीवर वार करण्यासाठी उभे राहिले आहेत. आमदारकी, मान सन्मान, प्रेम सगळं काही दिलं. शिवसेना नावाच्या आईवर वार करणारा माणूस तुमचा होऊ शकतो का? पण सतेज पाटील सोबत आहेत याचा आनंद आहे.
"छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यासाठी घाईघाईने पुतळा उभारून महाराजांचा अवमान केला.बातमी सतेज पाटलांनी सगळंच काढलं! फडणवीसांच्या 'कोल्हापूरमधून काँग्रेस गायब'वर म्हणाले, 'आमच्यावर बोलण्यापेक्षा...'Full Scorecard →भारत
Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Congress Satej Patil Madhurima Raje Shahu Chhatrapati Maharaj
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'...यासारखं पाप नाही, बाळासाहेब राज ठाकरेंना माफ करणार नाहीत'; 'प्रॉपर्टी'वरुन राऊत बरसलेMaharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut Slams Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत केलेल्या विधानाचा संजय राऊत यांनी खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतल्याचं पाहायला मिळालं.
और पढो »
आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.
और पढो »
पुतण्याविरुद्ध लढणाऱ्या संदीप देशपांडेंना राज ठाकरेंचा 5 शब्दांचा खास मेसेज! म्हणाले 'वरळीतून तुला...'Raj Thackeray Message To Sandeep Deshpande For Fighting Against Adtiya Thackeray: वरळीचे विद्यमान आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंविरोधात राज ठाकरेंनी मनसेचे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
और पढो »
महाविकास आघाडीत 'या' 12 जागांचा तिढा, सहमतीशिवाय ठाकरेंनी जाहीर केले उमेदवारMaharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असला तरी बारा जागांवर अजूनही तिढा कायम आहे. यातल्या अनेक जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपले उमेदवारही जाहीर केलेत.
और पढो »
लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ताही येणार; मुख्यमंत्र्यांनी स्वत: जाहीर केली तारीख, म्हणाले...Eknath Shinde on Laadki Bahin Yojna: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कुर्ल्यातून (Kurla) आपल्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. शिवसेना उमेदवार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी पहिली जाहीर सभा घेतली.
और पढो »
Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
और पढो »