आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'

Maharashtra Assembly Election समाचार

आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधल्याचं दिसून आलं.

आता नाही का शिंदेंची घुसमट होत? राज ठाकरेंचा सवाल; उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'CM असताना आपल्या खालून...'

Raj Thackeray Slams Eknath Shinde Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोमवारी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ कल्याण आणि ठाण्यामधील जाहीर सभांमधून फोडला. ठाणे मतदारसंघाचे मनसेचे उमेदवार अविनाश पाटील यांच्यासाठी घेतलेल्या ठाण्यातील जाहीर सभेमध्ये राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. त्याचप्रमाणे त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Tirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावाTirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावाTirupati Balaji Prasad Video : तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी खळबळ माजली असताना आता प्रसादात किडा सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
और पढो »

गृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाही, उद्धव ठाकरेंचा आरोपगृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाही, उद्धव ठाकरेंचा आरोपUddhav Thackeray Allegations On Mahayuti: अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते बाबा सिद्धीकी यांची काल हत्या करण्यात आली. यानंतर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर टीका केली. गृहमंत्री मोठे होर्डिंग्ज लावतात पण जबाबदारी घेत नाहीत.
और पढो »

2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?2019 प्रमाणे 'मातोश्री'च्या अंगणातच पराभव निश्चित? राज ठाकरेंच्या चालाख खेळीने उद्धव 'चेकमेट'?Maharashtra Assembly Election 2024 Raj Thackeray: राज ठाकरेंनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असताना एक मोठी राजकीय खेळी केल्याने उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा उमेदवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
और पढो »

सहकार्य करणार नाही त्याला..., शिवसेनेत गेल्यानंतर निलेश राणेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, 20 नोव्हेंबरपर्यंत...सहकार्य करणार नाही त्याला..., शिवसेनेत गेल्यानंतर निलेश राणेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, 20 नोव्हेंबरपर्यंत...Maharashtra Assembly Election Nilesh Rane: निलेश राणे यांनी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी एका खळबळजनक दावा केला आहे. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घेऊयात सविस्तरपणे....
और पढो »

विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाचीच केली धुलाई : Video Viralविद्यार्थ्याला बेदम मारहाण करणाऱ्या शिक्षकाचीच केली धुलाई : Video ViralMaharashtra Teacher Viral Video : एका शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना या प्रकरणाचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
और पढो »

मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात...मिया खलिफासाठी वृद्ध व्यक्तीने ठेवले करवाचौथचे व्रत; Video पाहून युजर्स म्हणतात...Mia Khalifa Karwa Chauth: सोशस मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडेच करवाचौथचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 19:07:03