Mia Khalifa Karwa Chauth: सोशस मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडेच करवाचौथचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
उत्तर भारतात करवाचौथ महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. पतीच्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी महिला हे व्रत करतात. तर काही पतीदेखील त्यांच्या पत्नीसाठी हे व्रत करतात. 20 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशात करवाचौथ चा व्रत साजरे करतात. करवाचौथ चा सण साजरा करत असतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक वृद्धाने पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलीफासाठी करवाचौथ ची पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. एक्स वर गुरुजी नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवरुन अनेकदा असेच मजेशीर व्हिडिओ पोस्ट केले जातात. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, वृद्धाच्या हातात पारंपारिक थाळी आणि चाळणी आहे. तसंच, त्याने सफेद रंगाचे धोतर परिधान केले आहे. सुरुवातीला एका भिंतीवर त्याने मिया खलिफाच्या फोटो लावला आहे. त्यानंतर चाळणीसमोर ठेवून त्याने मिया खलिफाच्या फोटोकडे पाहिले.व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत.
Mia Khalifa Karwa Chauth X Video Social Mediamia Khalifa Karwa Chauth करवाचौथ
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
जितिया व्रत 2024: जानिए तारीख, महत्व और पूजा विधिजितिया व्रत, जिसे जीवित्पुत्रिका व्रत भी कहा जाता है, इस साल 25 सितंबर को मनाया जाएगा। यह व्रत सुहागिन महिलाओं द्वारा अपने बच्चों की समृद्धि और सुरक्षा के लिए रखा जाता है।
और पढो »
Karwa Chauth Video: महिलाओं ने खोला करवाचौथ का व्रत, नोएडा में भी सुहागिनों ने पति की लंबी आयु मांगीKarwa Chauth Video: पूरे भारत में चांद को देखकर महिलाओं ने अपना करवा चौथ का व्रत खोला. जिसके कई Watch video on ZeeNews Hindi
और पढो »
Video : भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यावर उसळल्या अंधारात चमकणाऱ्या रहस्यमयी लाटा; पर्यटक अचंबितभारतातील काही समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहेत.
और पढो »
ऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरलमेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय.
और पढो »
VIDEO : हवेत उडाली बॅट, बाउंड्रीच्या बाहेर गेला बॉल... कुंफू पंड्याचा शॉट पाहून फिल्डरही चकितटीम इंडियाच्या विजयासाठी हार्दिक पंड्याने 39 धावांची धमाकेदार केली. यावेळी त्याने मारलेला शॉट पाहून फिल्डरही चकित आले.
और पढो »
बँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमीLoan Demand: घर असो वा वाहन, तुम्हीही कर्ज घ्यायच्या विचारात आहात? भारतीय बँकांपुढच्या वाढत्या अडचणी पाहून तुम्हालाही बसेल धक्का.
और पढो »