सहकार्य करणार नाही त्याला..., शिवसेनेत गेल्यानंतर निलेश राणेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, 20 नोव्हेंबरपर्यंत...

Maharashtra Assembly Election समाचार

सहकार्य करणार नाही त्याला..., शिवसेनेत गेल्यानंतर निलेश राणेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, 20 नोव्हेंबरपर्यंत...
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 22%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election Nilesh Rane: निलेश राणे यांनी दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यानंतर त्यांनी एका खळबळजनक दावा केला आहे. नेमकं ते काय म्हणालेत जाणून घेऊयात सविस्तरपणे....

'सहकार्य करणार नाही त्याला...', शिवसेनेत गेल्यानंतर निलेश राणेंचा खळबळजनक दावा; म्हणाले, '20 नोव्हेंबरपर्यंत...'

निलेश राणे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर दोन दिवसांनंतरच एक खळबळ दावा केला आहे. ते नक्की काय म्हणाले आणि प्रकरण काय जाणून घेऊयात...सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे 23 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या महायुतीच्या महामेळाव्यात भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी मुख्यमंत्री शिदेंनीच त्यांच्या हाती धनुष्यबाण देत त्यांचे पक्षात स्वागत केले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार; वकिलांनी दिली माहिती, म्हणाले, 'भविष्यात काही...'अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन नाही तर पुरणार; वकिलांनी दिली माहिती, म्हणाले, 'भविष्यात काही...'Akshay Shinde Death: अक्षय शिंदेच्या मृतदेहाचं दहन करणार नाही तर त्याचा मृतदेह पुरणार आहे अशी माहिती अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी दिली आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार खासदार धनंजय महाडिक यांचे चिंरजीव? राजकीय वर्तुळात या नव्या समीकरणाची चर्चा...
और पढो »

शरद पवार दुबईत जाऊन दाऊदला भेटले; प्रकाश आंबेडकर यांचा आपर्यंतचा सर्वात मोठा आरोपशरद पवार दुबईत जाऊन दाऊदला भेटले; प्रकाश आंबेडकर यांचा आपर्यंतचा सर्वात मोठा आरोपशरद पवार यांनी दाऊद इब्राहिमची भेट घेतल्याचा खळबळजनक दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
और पढो »

मोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावामोठी बातमी! महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून..., रोहित पवारांचा खळबळजनक दावाRohit Pawar Exclusive Interview : झी 24 तासच्या टू द पॉईंट या विशेष मुलाखतीत रोहित पवार यांनी खळबळजनक दावा केलाय. महायुतीतील शिंदेंची वाढती ताकद भाजपला आवडली नाही म्हणून त्यांनी...
और पढो »

कन्नड सुपरस्टार दर्शनला सतावतीये रेणुकास्वामीची आत्मा? जेलमध्ये किंचाळून बेहाल, म्हणतोय 'तुम्ही मला...'कन्नड सुपरस्टार दर्शनला सतावतीये रेणुकास्वामीची आत्मा? जेलमध्ये किंचाळून बेहाल, म्हणतोय 'तुम्ही मला...'Renukaswamy Murder Case: बेल्लारी जेलमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कन्नड सुपरस्टार दर्शनने (Kannada Superstar Darshan) दावा केला आहे की त्याला जेलमध्ये रेणुकास्वामीची आत्मा त्रास देत आहे.
और पढो »

जीवसृष्टीचा अंत झाल्यावर पृथ्वी अशी दिसेल; धडकी भरवणारा फोटो व्हायरल, संशोधकही घाबरलेजीवसृष्टीचा अंत झाल्यावर पृथ्वी अशी दिसेल; धडकी भरवणारा फोटो व्हायरल, संशोधकही घाबरलेसूयामुळे पृथ्वीचा अंत होणार आहे. 130 कोटी वर्षानंतर पृथ्वीवर एकही सजीव जिवंत राहणार नाही असा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:20:57