Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भिती

Maharashtra Assembly Election समाचार

Maharashtra Assembly Election: ...तर मला अटक करतील; जाहीर सभेत CM शिंदेंनी व्यक्त केली भिती
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnukमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 39 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 29%
  • Publisher: 63%

Maharashtra Assembly Election: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ रविवारी भाऊबीजेच्या दिवशीच फोडला. एका जाहीर सभेमध्ये शिंदेंनी स्वत:च्याच अटकेची शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...

जाहीर सभेमधून केली टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रविवारी भाऊबीजेच्या दिवशीच प्रचाराचा श्रीगणेशा केला. कुर्ल्यातील नेहरुनगर मतदारसंघामधील मंगेश कुडाळकर यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा घेतली. यावेळेस बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी महाविकास आघाडीचं सरकार आलं तर आपल्याला अटक होऊ शकते असंही म्हटलं. लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे विधान केलं."मुंबईतली ही पहिली सभा आहे. त्याचा मान कुर्ला मतदारसंघाला मिळाला आहे. मंगेश कुडाळकर हे ओपनिंग बॅट्समन झाले आहेत.

महिलांना सक्षम करणारे आपले सरकार आहे, मात्र याच महिला भगिनींसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी महाविकास आघाडीच्या लोकांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे ते जेव्हा तुमच्याकडे मतं मागायला येतील तेव्हा त्यांना याबद्दल नक्की जाब विचारावा असे बजावले. लाडक्या बहिणी… "ही योजना बंद करण्यासाठी ते कोर्टात गेले होते पण कोर्टाने चपराक लगावली. ते लोक असं म्हणत असतील की लाडक्या बहिणीला ज्यांनी पैसे दिले ते गुन्हेगार आहेत तर असे गुन्हे करायला मी एकदा नाही तर दहा वेळा गुन्हे करायला तयार आहे," असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले."लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी काँग्रेस, महाविकास आघाडीचे लोक नागपूरमध्ये कोर्टात गेले. आता ते म्हणतात की, आमचं सरकार आल्यानंतर लाडकी बहीण योजनेबरोबरच इतर योजना बंद करु. या योजनांची चौकशी केली जाईल असं ते म्हणत आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: भाजपाची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, दिग्गजांना स्थान, चव्हाणांच्या मुलीलाही उमेदवारीMaharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत एकूण 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
और पढो »

Maharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्देMaharashtra Vidhan Sabha Election : महायुतीचं 'रिपोर्ट कार्ड'... अडीच वर्षात काय काम केलं, कुठे गुंतवणूक केली? पाहा महत्त्वाचे 3 मुद्देMaharashtra Assembly Election : राज्यातील विधानसभा निवडणुकीची तारीख केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केली आणि सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले.
और पढो »

कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा CM? 'विरुष्का'चं अचूक भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणतो, 'ताऱ्यांची...'Maharashtra Assembly Election 2024 Astrologer Prediction: महाराष्ट्रच नाही तर झारखंडमध्येही कोण बाजी मारेल याबद्दलचं भाकित विराट कोहली आणि अनुष्काबद्दल अचूक भविष्य सांगणाऱ्याने व्यक्त केलं आहे.
और पढो »

शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?Maharashtra Assembly Elections 2024: शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे
और पढो »

काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार, झीशान सिद्दीकी अडचणीत?काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात ठाकरेंचा उमेदवार, झीशान सिद्दीकी अडचणीत?Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सर्वच पक्षांनी उमेदवारी यादी जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.
और पढो »

Maharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election : महायुतीच्या उमेदवार यादीत 'भावकी' जिंकली; पाहा कोणकोणत्या नेतेमंडळींच्या घरात गेली तिकीटंMaharashtra Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नुकतीच उमेदवार यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-04-26 04:09:40