'मी अमित ठाकरेंचाच प्रचार करणार', भाजपच्या 'या' नेत्याने मांडली जाहीर भूमिका

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 समाचार

'मी अमित ठाकरेंचाच प्रचार करणार', भाजपच्या 'या' नेत्याने मांडली जाहीर भूमिका
अमित ठाकरेमहायुतीत मिठाचा खडाभाजप नेते
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 64 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

BJP leader Amit Thackeray campaign:माहीममधील अमित ठाकरेंच्या उमेदवारीवरुन महायुतीत मिठाचा खडा पडल्याचा पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या सरवणकरांनी उमेदवारी मागं घेतली नाही तर भाजप नेते अमित ठाकरेंचा प्रचार करतील अशी भूमिका भाजपनं घेतलीय. प्रसाद लाड यांनी याबाबत भाजपची भूमिका मांडलीये.

BJP leader Amit Thackeray Campaign: माहीममधील अमित ठाकरे ंच्या उमेदवारीवरुन महायुतीत मिठाचा खडा पडल्याचा पाहायला मिळतंय.माहीममधील अमित ठाकरे ंच्या उमेदवारीवरुन महायुतीत मिठाचा खडा पडल्याचा पाहायला मिळतंय. शिवसेनेच्या सरवणकरांनी उमेदवारी मागं घेतली नाही तर भाजप नेते अमित ठाकरे ंचा प्रचार करतील अशी भूमिका भाजपनं घेतलीय. प्रसाद लाड यांनी याबाबत भाजपची भूमिका मांडलीये. माहीममध्ये महायुतीचा उमेदवार आहे तरीही भाजप मनसेचा प्रचार करणार असल्यानं मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

माहिम विधानसभेची निवडणूक अटी-तटीची ठरणार आहे. लोकसभेत राज ठाकरेंच्या मनसेने महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, विधानसभेत अमित ठाकरेंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळं राज्यात एकच चर्चा आहे. राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकीत महायुला दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याची परतफेड महायुती करणार अशी चर्चा होती. मात्र सदा सरवणकर निवडणुक लढवण्यावर ठाम असल्याने महायुतीचे टेन्शन वाढलं आहे.

आम्हाला विश्वासात न घेता मनसेकडून माहीमचा उमेदवार जाहीर करण्यात आला, असं शिंदेंनी म्हटलं आहे. आमची राज ठाकरेंसोबत विधानसभेच्या जागांबाबत बोलणी सुरू होती. असं असतांना त्यांनी उमेदवार जाहीर केलाय. माहीममध्ये आमचा विद्यमान आमदार आहे. कार्यकर्त्यांची माहीममधून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल कमी होऊ नये यासाठीही नेत्याला प्रयत्न करावे लागतात, असं शिंदेंनी म्हटलं आहे. त्यामुळं आता माहिमचा तिढा कसा सुटणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

माहिम येथे सलग दोन ते तीन टर्म शिवसेनेचा आमदार आहे. त्यांचे कार्यकर्तेदेखील निवडणूक लढण्यास उत्सूक आहेत. कार्यकर्त्यांचे मनोबल तुटू न देणे हेदेखील नेत्याचे काम आहे. आता आमची महायुती आहे. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार आम्ही एकत्र आहोत. आम्ही महायुतीकडून निवडणुक लढवणार आहोत. रामदास आठवलेंचा पक्ष आणि जन सुराज्य पक्षदेखील आमच्यासोबत आहे. बहुमत आम्हाला मिळेल, असंही शिंदे म्हणाले आहेत.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

अमित ठाकरे महायुतीत मिठाचा खडा भाजप नेते अमित ठाकरेंचा प्रचार Amit Thackeray Maharashtra Assembly Election Conf Zee 24 Taas

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंची भूमिका ठरणार महत्त्वाची; पुण्यातील 'या' 5 मतदार संघात मनसे उमेदवार उभे करणार?Raj Thackeray : लोकसभा निवडणूक स्वबळावर राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा दिलाय. आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंची भूमिका महत्त्वाची असणार आहे. पुण्यातील आठ पैकी पाच मतदारसंघात मनसे उमेदवार देण्याच्या तयारीत असल्यानं राज ठाकरे यांनी मिशन पुणे हाती घेतलंय.
और पढो »

Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?Maharashtra Assembly Election 2024 : कृष्णराज महाडिक हाती धनुष्यबाण घेण्याची शक्यता; कोल्हापुरातही कोकण पॅटर्न?Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार खासदार धनंजय महाडिक यांचे चिंरजीव? राजकीय वर्तुळात या नव्या समीकरणाची चर्चा...
और पढो »

Big Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकरBig Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकरShinde s Shiv Sena party : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे.
और पढो »

Maharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : मनसेला बालेकिल्लाचाच विसर? नाशिकमधून एकही उमेदवार नसल्याने आश्चर्यMaharashtra Assembly Election 2024 : राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या वतीनं नुकतीच उमेदवार यादी जाहीर करण्यात आली.
और पढो »

भाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकलेभाजपच्या पहिल्याच यादीत मोठा ट्विस्ट; शरद पवार गटाच्या वाटेवर असलेल्या बड्या नेत्याला तिकीट देऊन धर्मसंकटात टाकलेभाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या यादीत मोठा ट्विस्ट पहायला मिळत आहे.
और पढो »

उद्धव ठाकरेंच्या तिसऱ्या यादीत फक्त मुंबईला स्थान; कोण आहेत 'हे' 3 शिलेदारउद्धव ठाकरेंच्या तिसऱ्या यादीत फक्त मुंबईला स्थान; कोण आहेत 'हे' 3 शिलेदारShivsena Third List of Candidates: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत फक्त तीन उमेदवारांची नावं आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-14 02:26:41