विधानसभा निवडणुकींकरता एकनाथ शिंदे यांच्यांकडून मनिषा वायकर यांना जोगेश्वरी पूर्व येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्यास सुरुवात झाली. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत 45 उमेदवारांची नावे आहेत. यामध्ये जोगेश्वरी पूर्वमधून मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मनिषा वायकर या खासदार रविंद्र वायकर यांच्या पत्नी आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातून रविंद्र वायकर यांनी लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आता रविंद्र वायकर एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पक्षाचे खासदार आहेत. विधानसभा निवडणुकीत मनिषा वायकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मनिषा वायकर यांनी जोगेश्वरी पूर्व मतदार संघातील सामान्यांचे प्रश्न जाणून घेतले आहेत.रवींद्र वायकर 2019 मध्ये मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेकडून विजयी झाले होते.
Shivsena List Of Candidates Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Maharashtra Assembly Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 Eknath Shinde Shiv Sena Candidate List 2024 Manisha Waikar Ravindra Waikar Jogeshwari Eats
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'हा ठाकरेंच्या बदनामीचा डाव', रश्मी ठाकरेंचा उल्लेख करत शिंदेंचा आमदार म्हणाला, 'त्यांना कसं संपवायचं..'Eknath Shinde Group On Rashmi Thackeray Banner: मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरुन राज्यातील बरीच नावं चर्चेत असतानाच आता शिंदेंच्या शिवसेनेनं महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
और पढो »
भाजपने उमेदवारी दिली; आता अशोक चव्हाणांसमोर मुलगी श्रीजयाला निवडून आणण्याचं मोठं आव्हान; कोण लढणार विरोधात?Sreejaya Ashok Chavan : खासदार अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ सुरक्षित झाला आहे. अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातून त्याची मुलगी श्रीजया यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
और पढो »
वडील- आजोबा माजी मुख्यमंत्री, आता चव्हाणांची तिसरी पिढी राजकारणात, कोण आहेत श्रीजया चव्हाण?चव्हाण कुटुंबातील तिसरी पिठी राजकारणात सक्रीय होत आहे. अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून विधानसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपकडून त्या विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.
और पढो »
Video : भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यावर उसळल्या अंधारात चमकणाऱ्या रहस्यमयी लाटा; पर्यटक अचंबितभारतातील काही समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहेत.
और पढो »
Good News! पुण्याला मिळणार आणखी 4 वंदे भारत एक्स्प्रेस, 'या' मार्गावर धावणारPune New Vande Bharat: पुण्याला आणखी चार वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्राला 15 वंदे भारत एक्स्प्रेस मिळणार आहेत.
और पढो »
अभी नही तो कभी नाही! वयाची चाळीशी ओलांडण्याआधी फिरुन घ्या ही ठिकाण; नाहीतर आयुष्यभर होईल पश्चातापworld tourism day : भारतातील काही पर्यटन स्थळ अशी आहेत जेथे वय झाल्यानंतर जाणं थोडसं मुश्कील आहे.
और पढो »