झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Jalgaon Shikshak Bharti Ghotala समाचार

झी 24 तासच्या बातमीचा इम्पॅक्ट! बोगस शिक्षक भरती प्रकरणात शिक्षणमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
Education MinisterDeepak KesarkarJalgaon Teachers Recruitment Scam
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 38%
  • Publisher: 63%

Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.

Education Minister orders inquiry : झी २४ तासनं दाखवलेल्या शिक्षण क्षेत्रातील बोगस शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले. या घोटाळ्यात सामील असलेल्या कुणालाही पाठीशी घालणार नाही, अशी ग्वाही त्यांनी झी २४ तासशी बोलताना दिली.अमळनेर शहर हे या शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी... दर महिन्याला घोटाळेबाज या शिक्षण घोटाळ्यातून सरकारी तिजोरीवर लाखोंचा दरोडा टाकतायत.

जळगावच्या अमळनेरमधली प्रताप हायस्कूलमध्ये साने गुरुजींनी 1924 ते 1930 ते अशी सहा वर्ष विद्यार्थ्यांना घडवलं. मात्र याच शाळेत घोटाळ्याचा धडा गिरवण्यात आल्याचा आरोप आहे. बोगस शिक्षक भरतीच्या तक्रारीनंतर ती रद्द करण्यात आली खरी, मात्र कोरोनाच्या काळात मौका साधत पुन्हा बोगस भरती करण्यात आल्याचा आरोप माजी संचालकांनी केलाय. फक्त साने गुरुजींच्या प्रताप हायस्कूलमध्येच नाही तर अमळनेर तालुक्यात आणि जळगावमध्ये शेकडो शाळांमध्ये अशाच पद्धतीने घोटाळे करुन सरकारी तिजोरीवर दरोडा घातला जात असल्याचा आरोप आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Education Minister Deepak Kesarkar Jalgaon Teachers Recruitment Scam Jalgaon Scam Teacher Recruitment Scam शिक्षक भरती घोटाळा Bogus Teacher Recruitment Scam In Maharastra

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?Exclusive : अमळनेर शहर शिक्षण घोटाळ्याची कर्मभूमी? काय आहे शिक्षण घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी?Education Scam : अमळनेर शहरात बोगस शिक्षक भरतीचा कोट्यावधींचा घोटाळा समोर आला आहे. झी 24 तास वर याचा EXCLUSIVE रिपोर्ट...
और पढो »

शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सानेगुरूजींच्या कर्मभूमीतून झी 24 तासचा खळबळजनक इनव्हेस्टिगेशन रिपोर्टशिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश, सानेगुरूजींच्या कर्मभूमीतून झी 24 तासचा खळबळजनक इनव्हेस्टिगेशन रिपोर्टEducation Scam : सानेगुरुजींची जयंती यावर्षी साजरी होतेय. त्यांच्या शिक्षक होण्यालाही याच वर्षी शतक पूर्ण होतंय. साने गुरुजींनी ज्या अमळनेर शहरात आपल्या संवेदनशील स्वभावाने शिक्षणाचा लौकिक वाढवला.. त्याच अमळनेर शहरात आणि खुद्द साने गुरुजींच्या शाळेतच मोठा शिक्षण घोटाळा समोर आलाय..
और पढो »

महाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्तीमहाराष्ट्रात अजब शिक्षक भरती; कन्नड भाषेच्या शाळेत 274 मराठी शिक्षकांची नियुक्तीकन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्हा परिषदेने हा अजब कारभार केला आहे.
और पढो »

ऐन पावसाळ्यात पोलीस भरतीचा घाट; 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्जऐन पावसाळ्यात पोलीस भरतीचा घाट; 17 हजार पदांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्जऐन पावसाळ्यात राज्यात पोलिसांच्या 17 हजार रिक्त पदांसाठी भरती सुरु.. 21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरात तयारी केली जात आहे.
और पढो »

अजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटअजित पवार चक्रव्युहात! शिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेटशिखर बँक घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
और पढो »

बदल गया केके पाठक का आदेश, जानें अब कितने बजे स्कूल जाएंगे बच्चे और शिक्षकबदल गया केके पाठक का आदेश, जानें अब कितने बजे स्कूल जाएंगे बच्चे और शिक्षकबिहार में भीषण गर्मी के कारण बंद किए गए सरकारी स्कूल सोमवार (10 जून) से खुलने जा रहे हैं. केके पाठक के आदेश में बदलाव किया गया है. सोमवार से स्कूल नए समय पर खुलेंगे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:02:41