कन्नड शाळेत मराठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सांगली जिल्हा परिषदेने हा अजब कारभार केला आहे.
कन्नड आणि उर्दु शाळांमध्ये चक्क मराठी माध्यमिक शिक्षकांचे नियुक्ती करण्याचा अजब कारभार सांगली च्या जत मध्ये समोर आला आहे, सांगली जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारा बद्दल जतचे आमदार विक्रम सावंत यांनी संताप व्यक्त केला आहे. एका बाजूला कर्नाटक राज्यात मराठी भाषिकांना अन्याय होत असल्याची भावना असताना, आता महाराष्ट्रात कन्नड भाषिकांवर अन्याय करण्याची भूमिका घेतली जाते का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे
सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार शिक्षक नियुक्ती कारभारात समोर आला आहे.सांगली जिल्ह्यामध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्हा परिषदे कडून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र धक्कादायक बाब म्हणजे जत तालुक्यातल्या कन्नड व उर्दू शाळांमध्ये मराठी माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे कर्नाटकच्या सीमेवर जत तालुका असल्याने या ठिकाणी कन्नड भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे,त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेकडून जवळपास 132 कन्नड माध्यमिक शाळा चालवल्या जात आहेत.अनेक शाळांमध्ये शिक्षक पद हे रिक्त आहेत.
सांगली जिल्हा परिषदेच्या भोंगळ कारभारामुळे कन्नड शाळांमध्ये मराठी माध्यमिक शिक्षक नियुक्ती प्रकार हा कन्नड भाषिकांच्यावर अन्याय करणारा असल्याची भावना आता सीमा भागात कन्नड भाषिकांमध्ये निर्माण झाली आहे,त्यामुळे राज्याचे शिक्षण विभाग आता कन्नड भाषीकांच्यावर होणार अन्याय दूर करणार का ? असा सवाल उपस्थित झाला आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दिवसेंदिवस नाट्यमय घडामोडी घडत आहेत.. शिक्षकांच्या टिडीएफ संघटनेच्या नगर जिल्हा आघाडीने अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.. शिर्डी येथे पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यावेळी विवेक कोल्हे यांच्या मातोश्री भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे उपस्थित होत्या.. टिडीएफ संघटनेच्या पाठिंब्यामुळे नाशिक शिक्षक मतदारसंघात विवेक कोल्हे यांना मोठे पाठबळ मिळताना दिसतंय..
Teachers Recruitment Marathi Teachers In Kannada Medium Schools Sangli Zilla Parishad सांगली कन्नड शाळा मराठी शिक्षक
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रात अनुभवा स्कुबा डायव्हिंगचा थरार; आता गेला नाही तर चार महिने थांबावे लागलेमहाराष्ट्रात कोणत्या समुद्र किनाऱ्यांवर करता येते स्कुबा डायव्हिंग जाणून घेवूया.
और पढो »
महाराष्ट्रातील सर्वात दणकट पूल; 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले अभेद्य बांधकाम तंत्रज्ञांसाठी एक कोडगड, किल्ल्याप्रमाणे महाराष्ट्रात असेलला शिवकालीन पूल देखील तितकाच दणकट आणि मजबूत आहे.
और पढो »
15 जूनपासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात? CM अॅक्शन मोडवर, प्रशासनाला दिल्या महत्त्वाच्या सूचनाMaharashtra News Today: जुनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी आढावा बैठक घेतली आहे.
और पढो »
Explainer : नितीश कुमार, चंद्रबाबू सोडून गेले तरीही पंतप्रधान कसे होऊ शकतात मोदी? असे आहे समीकरणLoksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इथं महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना देश स्तरावर सर्व लक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी वेधलं आहे.
और पढो »
महाराष्ट्रात ठाकरे+ शरद पवारांनी भाकरी फिरवली, महायुतीला मोठा फटका बसण्याची शक्यता?Maharashtra Nivadnuk Nikal 2024: महाराष्ट्रात काहीच वेळात लोकसभा निवडणुकांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो.
और पढो »
'आमच्या वाट्याला...', RSS च्या टीकेवरुन भुजबळांचा टोला; '400 पार'चा फटका बसल्याचाही दावाChhagan Bhujbal On RSS Comment Against Ajit Pawar Group: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अजित पवारांना सोबत घेतल्याने भाजपाला महाराष्ट्रात फटका बसल्याची टीका केली होती.
और पढो »