Explainer : नितीश कुमार, चंद्रबाबू सोडून गेले तरीही पंतप्रधान कसे होऊ शकतात मोदी? असे आहे समीकरण

Loksabha Election समाचार

Explainer : नितीश कुमार, चंद्रबाबू सोडून गेले तरीही पंतप्रधान कसे होऊ शकतात मोदी? असे आहे समीकरण
Loksabha Election 2024Loksabha Election Result 2024 ResultsNDA Government
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 67 sec. here
  • 29 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 121%
  • Publisher: 63%

Loksabha Election Result 2024 : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर इथं महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलेला असताना देश स्तरावर सर्व लक्ष नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी वेधलं आहे.

लोकसभेचा निकाल जाहीर होताच सत्तासमीकरणं बदलण्यास सुरुवात झाली. युती आणि आघाडीमध्ये कोणचा पाठिंबा कोणाला याविषयीचा कयास लावला जाऊ लागला आणि या संपूर्ण परिस्थितीमध्ये जेडीयू, टीडीपी या पक्षांच्या निमित्तानं नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू या नेतेमंडळींनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे.

भाजपप्रणित एनडीएला 292 जागा मिळाल्या असून, तिथं 234 जागा मिळालेल्या इंडिया आघाडीकडूनही सरकार बनवण्याची स्वप्न पाहिली जात आहेत. पण, इथं मात्र एनडीएचं पारडं काठावरील आकड्यांनी का असेना, पण जड दिसत आहे ज्यामुळं मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याची अधिक शक्यता आहे.लोकसभेतील एकूण 543 जागांपैकी सत्तास्थापनेसाठी एकूण 272 जागांची आवश्यकता असते. त्यातच एनडीएला एकूण 292 जागांवर विजय मिळवता आला आहे.

प्री पोल अलायन्स अर्थात निवडणुकीआधीच्या युतीच्या बळावर बहुमत मिळाल्यास राष्ट्रपतींकडून एनडीएला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं जाईल आणि एनडीएचे नेता असल्या कारणानं मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेतील. तिसऱ्या शक्यतेनुसार एनडीएकडे बहुमत नसलं तरीही सर्वात मोठी युती असल्या कारणानं राष्ट्रपती त्यांनाच सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करेल आणि मोदी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान होतील. हो, पण इथं मात्र त्यांना बहुमत सिद्ध करण्यावाचून दुसरा पर्याय नाही.

निवडणूक आणि त्यानंतरच्या निकालानंतरच्या बहुतांश शक्यता आणि सत्तासमीकरणं पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी येणार असल्याचीच अधिक चिन्हं दिसत आहेत. दरम्यान, इथं 18 जागांवर असणाऱ्या अपक्ष आणि लहान पक्षांसह एनडीएची साथ सोडून जेडीयू आणि टीडीपीनं इंडिया आघाडीची साथ द्यायचं ठरवलं तर मात्र इंडिया आघाडी बहुमताचा आखडा गाठून सत्तास्थापनेचा दावा करु शकते. त्यामुळं आता सत्तास्थापनेत नेमकी किती आणि कशी समीकरणं तयार होतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Loksabha Election 2024 Loksabha Election Result 2024 Results NDA Government Chandrababu Naidu Nitish Kumar TDP Jdu BJP Alliance Maharashtra Lok Sabha Election Maharashtra Lok Sabha Election 2024 Maharashtra Lok Sabha Election Results 2024 2024 Maharashtra Lok Sabha Poll Results Maharashtra Lok Sabha Election Results लोकसभा निवडणूक निकाल 2024 लोकसभा निवडणूक निकाल 2024 लाइव्ह २०२४ लोकसभा निवडणूक लाइव्ह 2024 इंडिया लोकसभा निवडणूक निकाल लोकसभा निवडणूक निकाल विजेते उमेदवार 2024 लोकसभा निवडणूक निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल 2024 2024 महाराष्ट्र लोकसभा एक्झिट पोल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक एक्झिट पोल निकाल महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..''NDA ने सरकार स्थापन केलं तरी ते कधीही हलू शकतं', राऊतांचं विधान; म्हणाले, 'आकडे तर..'Sanjay Raut On INDIA Sucess And Government Formation: पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणाऱ्या भाजपाला बहुमत मिळालेलं नाही असं म्हणत मोदी हा ब्रॅण्ड संपला आहे असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
और पढो »

PHOTO : विवेकानंद रॉक मेमोरियल अचानक का आलं चर्चेत? जाणून घ्या भारताच्या दक्षिणेकडील टोकाचे वैशिष्ट्यंPHOTO : विवेकानंद रॉक मेमोरियल अचानक का आलं चर्चेत? जाणून घ्या भारताच्या दक्षिणेकडील टोकाचे वैशिष्ट्यंVivekananda Rock Memorial : निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी खास ठिकाणी जाऊन ध्यान करतात. यंदा ते कुठे ध्यानासाठी बसणार आहे याची चर्चा रंगली आहे.
और पढो »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं भोवलं, संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलपंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं भोवलं, संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलऔरंगजेबाच्या जन्मस्थळाचा दाखल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
और पढो »

Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.
और पढो »

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 45 तासांचे ध्यान, जीवनात Meditations चे महत्त्वपंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 45 तासांचे ध्यान, जीवनात Meditations चे महत्त्वदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार 30 मे पासून 45 तासांच्या मेडिटेशन करत आहे. ध्यान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल हे स्थळ निवडले आहे. 45 तास पंतप्रधान मोदी ज्यावेळी ध्यान मुद्रेला बसतील तेव्हा त्या ठिकाणी कडक सुरक्षा असणार आहे.
और पढो »

...तर मी राजीनामा देईन आणि पंकजा मुंडेंना साता-यातून निवडून आणेन; उदयनराजे भोसले यांचे मोठं वक्तव्य...तर मी राजीनामा देईन आणि पंकजा मुंडेंना साता-यातून निवडून आणेन; उदयनराजे भोसले यांचे मोठं वक्तव्यखासदार उदयनराजे भोसले हे पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. पंकजा मुंडे यांना मतदान करा असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:52:56