पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 45 तासांचे ध्यान, जीवनात Meditations चे महत्त्व

Benefits Of Meditation समाचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार 45 तासांचे ध्यान, जीवनात Meditations चे महत्त्व
MaditationPM Narendra ModiHealth Tips
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 23 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 86%
  • Publisher: 63%

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवार 30 मे पासून 45 तासांच्या मेडिटेशन करत आहे. ध्यान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेकानंद रॉक मेमोरियल हे स्थळ निवडले आहे. 45 तास पंतप्रधान मोदी ज्यावेळी ध्यान मुद्रेला बसतील तेव्हा त्या ठिकाणी कडक सुरक्षा असणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी 30 मे पासून शनिवार 1 जून रोजी मेडिटेशन करणार आहेत. दररोज अवघे 10 मिनिटे मेडिटेशन केल्यास मिळणारे 10 जबरदस्त फायदे समजून घेऊया.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 दिवस ध्यान धारणा करण्यासाठी कन्याकुमारी येथील विवेकानंद मेमोरियलची निवड केली आहे. यामागे एक खास कारण आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे स्वामी विवेकानंदा यांना दिव्य दर्शन प्राप्त झाले होते.

ध्यानाचे उद्दिष्ट म्हणजे स्वतःचे आणि इतरांशी असलेले तुमचे नातेसंबंध सखोल समजून घेणे. स्वतःबद्दलचा विचार महत्त्वाचा आहे. हा विचार करण्यासाठी मेडिटेशन फायद्याचे ठरते. ध्यानामुळे चिंता आणि नैराश्याच्या लक्षणांपासून आराम मिळतो. यामुळे शरीरातील प्राणाची पातळी वाढते आणि आयुर्वेदानुसार प्राणाची पातळी जसजशी वाढते तसतशी अस्वस्थता कमी होऊ लागते.ध्यान केल्याने खोल मनःशांती मिळते आणि मन शांत होते. ध्यान करताना तुम्ही तुमच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि तणाव निर्माण करणारे वाईट विचार दूर करू शकता.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maditation PM Narendra Modi Health Tips Healthy Lifestyle Meditation Tips Meditation Benefits Meditation For Mental Health Meditation For Body Meditation Meditation Benefits Meditation Che Fayde Dhyan Karnyache Fayde Health Tips Healthy Lifestyle Meditation Tips Meditation For Mental Health Meditation For Body Benefits Of Meditation How To Do Meditation How To Meditate Guided Meditation

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

PM मोदींची कन्याकुमारीत आजपासून 45 तास ध्यानधारणा, विवेकानंदांच्या आयुष्यात 'या' ठिकाणाचं महत्त्वाचं स्थानPM मोदींची कन्याकुमारीत आजपासून 45 तास ध्यानधारणा, विवेकानंदांच्या आयुष्यात 'या' ठिकाणाचं महत्त्वाचं स्थानNarendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 45 तास कन्याकुमारीतल्या विवेकानंद रॉक इथं ध्यान करणार आहेत. पीएम मोदींच्या ध्यानधारणेदरम्यान सुमारे 2,000 पोलीस तैनात असतील.
और पढो »

PHOTO : विवेकानंद रॉक मेमोरियल अचानक का आलं चर्चेत? जाणून घ्या भारताच्या दक्षिणेकडील टोकाचे वैशिष्ट्यंPHOTO : विवेकानंद रॉक मेमोरियल अचानक का आलं चर्चेत? जाणून घ्या भारताच्या दक्षिणेकडील टोकाचे वैशिष्ट्यंVivekananda Rock Memorial : निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी खास ठिकाणी जाऊन ध्यान करतात. यंदा ते कुठे ध्यानासाठी बसणार आहे याची चर्चा रंगली आहे.
और पढो »

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं भोवलं, संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलपंतप्रधान नरेंद्र मोदींचा एकेरी उल्लेख करणं भोवलं, संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखलऔरंगजेबाच्या जन्मस्थळाचा दाखल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणात एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
और पढो »

राम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्याराम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्याशिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
और पढो »

Loksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : मोदींचा आत्मविश्वास गेला आहे; शरद पवार रोखठोक बोललेLoksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबईत रोड शो घेतल्यानंतर त्यांच्या या दौऱ्यामुळं शहरातील नागरिकांपुढं उभ्या राहिलेल्या परिस्थितीसोबत एकंदर राजकीय परिस्थितीवर शरद पवार यांनी भाष्य केलं.
और पढो »

Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...Loksabha Election 2024 Live : 4 जूननंतर तुतारी मशाल जमा होणार राज ठाकरेंच्या भेटीनंतर बावनकुळे थेट म्हणाले...लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि निर्णायक टप्प्याचं मतदान सोमवारी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत दाखल होणार आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-19 10:05:57