Vyankatesh Iyer : भारत आणि श्रीलंकादरम्यान दोन ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेसाठी संघात रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कमबॅक केलंय. तर दुसरीकडे टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज दुसऱ्या देशात खेळताना दिसणार आहे.
भारत आणि श्रीलंकादरम्यान दोन ऑगस्टपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियात विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल यांनी कमबॅक केलं आहे. एकीकडे भारत-श्रीलंकादरम्यानच्या पहिल्या एकदिवसीय सामन्याकडे लक्ष लागलं असताना दुसरीकडे टीम इंडियाचा डावखुरा आक्रमक फलंदाज दुसऱ्या देशात खेळताना दिसणार आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर या खेळाडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले झाले.
व्यंकटेश अय्यर भारतासाठी दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळला असून यात त्याला केवळ 24 धावा करत आल्या आहेत. 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्द त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण त्याला अवघे दोन सामने खेळता आले. यानंतर टीम इंडियात त्याला संधी मिळालेली नाही.स्पोर्ट्स
Venkatesh Iyer Lancashire India One Day Cup County Championship Division One County Cricket Vyankatesh Iyer Signs To Lancashire County Cricke India Vs Sri Lanka IND Vs SL ODI Series IND Vs SL 1St Odi
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Rohit Sharma: मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना धक्का! IPL 2025 मध्ये 'या' टीमकडून खेळणार रोहित शर्मा?IPL 2025 Rohit Sharma Mumbai Indians: आयपीएल 2024 मध्येच रोहित शर्मा मुंबईकडून खेळणार नसून पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये अन्य कोणत्या तरी टीमकडून खेळणार असल्याची चर्चा रंगली होती.
और पढो »
Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नकोMaharashtra Weather News : पुढील 24 तासांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार. महाराष्ट्रासाठी हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको...
और पढो »
Breaking News Live Updates: बारामतीत अजित पवारांचं भरपावसात भाषणBreaking News Live Updates: महाराष्ट्रासह देशात काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
और पढो »
'त्याने मला...', 'मिर्झापूर'मधील इंटीमेट बेडरुम सीनबद्दल 'सलोनी भाभी'चा खुलासा; म्हणाली, 'मी स्वत:ला..'Intimate Bedroom Scene In Mirzapur Season 3: मिर्झापूर मालिकेमधील या सीनची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून या सीनसंदर्भात आता अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे.
और पढो »
IND vs SL : हार्दिक पांड्या की केएल राहुल? श्रीलंका दौऱ्यात कोण असेल टीम इंडियाचा कॅप्टन?Sri lanka vs India Series : झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्या करणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने टीम इंडियाचं शेड्यूल (Ind vs SL series Schedule) जाहीर केलं. या दौऱ्यात टीम इंडिया तीन टी-ट्वेंटी आणि तीन वनडे सामने खेळणार आहे.
और पढो »
IND vs ZIM: टीम इंडियाचा सलग दुसरा विजय! तिसऱ्या टी-२० मध्ये झिम्बाव्बेचा २३ रन्सने पराभवIND vs ZIM: झिम्बाब्वेविरूद्ध टीम इंडियाचा आज तिसरा टी-२० सामना रंगला होता. या सामन्यात टीम इंडियाने २३ रन्सने झिम्बाव्बेच्या टीमचा पराभव केला आहे.
और पढो »