Border Gavaskar Trophy 2024: भारतीय संघ बॉर्डर-गावसकर चषकामध्ये ऑस्ट्रेलियावरुद्ध 5 कसोटी सामने खेळणार आहे. ही मालिका 22 तारखेपासून सुरु होत आहे.
बॉर्डर-गावसकर मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ आणि यजमान ऑस्ट्रेलियन संघ सध्या नेट्समध्ये घाम गाळताना दिसत आहे. मात्र या सरावादरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेट्समध्ये सराव करताना मिचेल स्टार्कचा फोटो समोर आला असून या फोटोंमधील एक गोष्ट पाहून भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढलं आहे.
मिचेल स्टार्कने 2024 साली उत्तम कामगिरी केली आहे. त्याने 10 डावांमध्ये 27 विकेट्स घेतल्या असून त्यांची सरासरी 32.25 इतकी असून स्ट्राइक रेट 49.60 इतका आहे. कर्णधार पॅट कमिन्स मिचेल स्टार्कचा उत्तम पद्धतीने वापर करुन घेईल यात शंका नाही. 2017 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला बॉर्डर-गावसकर चषकामध्ये पराभूत केलं होतं.टेक
Mitchell Starc Australian Batters Australian Batters
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
मंदिरात आतषबाजीदरम्यान मोठी दुर्घटना; 150 हून अधिक लोक जखमी तर 8 व्यक्तींची प्रकृती चिंताजनकKerala Fire : केरळच्या कासरगोड जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा एका मंदिरात आतशबाजी करताना 150 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
और पढो »
विधानसभा निवडणुकीत एकाच नावाचे सहा उमेदवार, नाव आणि आडनावात साम्य, कुणाचा होणार गेम?नावात साधर्म्य असलेल्या उमेदवारांमुळे विधानसभा निवडणुकीत होणार का गोंधळ?
और पढो »
चाहत्यांना धक्का? रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवलं? पाकिस्तानच्या मॅचमधील 'त्या' फोटोने नवा वादRohit Sharma Sacked As India Captain? सोशल नेटवर्किंगवर यासंदर्भातील एक आश्चर्यकारक फोटो व्हायरल झाला असून मालिकेला प्रत्यक्ष सुरुवात होण्याच्या आधीच नवीन वादाला तोंड फुटल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.
और पढो »
लोकसभेला थोडी गंमत केली, विधानसभेला गंमत करु नका, नाहीतर...; अजित पवार बारामतीकरांना स्पष्टच बोललेAjit Pawar News: घरातील दोन उमेदवार राहिले आहेत, लोकसभेला जो निकाल दिला त्या बाबत माझं काही म्हणणं नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
और पढो »
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! भाऊबीजेनिमित्त रविवारीचा मेगाब्लॉक रद्दमुंबईकरांचा रविवारी लोकल प्रवास होणार सुखकर. तिन्ही मार्गावरील मेगाब्लॉक रद्द
और पढो »
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानिमित्त मंगळवारी पुण्यातील कोणते रस्ते बंद? पाहा पर्यायी वाटाTraffic changes in Pune for PM Modi s rally : मंगळवारी नोकरीनिमित्त किंवा इतर कोणत्याही कामानिमित्त पुण्यात जाणं होणार असेल किंवा स्थानिक घराबाहेर पडणार असतील तर आधी पाहा हे महत्त्वाचे बदल....
और पढो »