ट्रान्सवुमनने 64 वर्षीय व्यक्तीला चिरडलं, नंतर मृतदेहावर झोपून किस घेतला अन् हातात चाकू घेऊन...

Crime समाचार

ट्रान्सवुमनने 64 वर्षीय व्यक्तीला चिरडलं, नंतर मृतदेहावर झोपून किस घेतला अन् हातात चाकू घेऊन...
MurderAccident
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 57 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

अमेरिकेत 64 वर्षीय व्यक्तीची हत्या केल्यानंतर ट्रान्सवुमनने त्याच्या मृतदेहाचा किस घेतला.इतकंच नाही तर यानंतर तिने मृतदेहाला 9 वेळा चाकूने भोसकल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

अमेरिकेत एका ट्रान्सवुमनने एका 64 वर्षीय व्यक्तीच्या अंगावर गाडी घालत ठार केलं. यानंतर तिने गाडी रिव्हर्स घेत पुन्हा एकदा गाडी अंगावर घातली. धक्कादायक बाब म्हणजे, आरोपी महिलेने त्याच्या मृतदेहाचे वारंवार किस घेतले आणि त्यानंतर चाकूने भोसकलं. तिने तब्बल 9 वेळा मृतदेाहावर चाकूने वार केले. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

स्टिव्हन अँडरसन असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. घराबाहेर उभे असताना वेगवान वाहनाने त्यांना धडक दिल्याचं सीसीटीव्हीत दिसलं आहे. यानंतर गाडी रिव्हर्स घेत पुन्हा एकदा स्टिव्हन कार अंगावर घालण्यात आली. त्याचवेळी स्टिव्हन अँडरसन यांचा मृत्यू झाला. आरोपी महिलेने यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. कॅरन फिशर असं आरोपी महिलेचं नाव असून तिला अटक करण्यात आली आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, कॅरन घटनेनंतर पुन्हा एकदा तिथे आली होती. ती स्टिव्हनच्या मृतदेहावर झोपली आणि गळा दाबला. यानंतर तिने मृतदेहाचे किस घेतले. नंतर 9 वेळा चाकूने भोसकलं.पोलिसांनी दिले माहितीनुसार, कॅरनने घटनेनंतर दुसऱ्या गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. पण ती गाडीत बसू शकली नाही. यानंतर ती पायी धावू लागली होती. घटनास्थळी उभे लोक हा सगळा प्रकार पाहत होते. हॅरिस काऊंटीच्या रेकॉर्डनुसार, आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे.

कोर्ट रेकॉर्डमध्ये संशयिताला पुरुष सांगण्यात आलं होतं. पण पोलिसांनी तिची ओळख महिला सांगितली आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, अटकेच्या आधी आरोपी फिशरने 2023 मध्ये अटकेपासून वाचण्याचा प्रयत्न केला होता. फिशरवर 2021 मध्ये देहविक्रीचा आरोप लावला होता.आरोपी महिलेला 24 मे रोजी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Murder Accident

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

जेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्....जेलमधून सुटका होताच आरोपीने 7 महिन्याच्या सावत्र मुलीला हातात घेतलं अन्....पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी विजय साहनीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
और पढो »

'माझ्यासोबत राहा, मुलं जन्माला घाल,' दहशतवाद्याने हातात अंगठी घेऊन केला प्रपोज, घाबरलेल्या तरुणीने पुढे काय केलं पाहा...'माझ्यासोबत राहा, मुलं जन्माला घाल,' दहशतवाद्याने हातात अंगठी घेऊन केला प्रपोज, घाबरलेल्या तरुणीने पुढे काय केलं पाहा...एका इस्त्रायली (Israel) महिलेने खुलासा केला आहे की, हमासच्या एका दहशतवाद्याने हातात अंगठी घेत तिला प्रपोज केला. आपली मुलं व्हावीत अशी इच्छाही त्यानेही व्यक्त केली होती. हमासच्या (Hamas) कैदेत असताना 50 दिवस काय झालं याबद्दल महिलेने सांगितलं आहे.
और पढो »

'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमान'घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं'; 'त्या' वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमानZeenat Aman : झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे.
और पढो »

'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीका'भाजप म्हणजे वॉशिंग मशीनची जाहिरात', सुनेत्रा आणि पार्थ पवारांवरही उद्धव ठाकरेंकडून सणसणीत टीकाLoksabha Election 2024 : नांदेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी भाजपसह सुनेत्रा आणि पार्थ पवारांवर सणसणीत टीका केली.
और पढो »

Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...Virat Kohli No-ball Controversy: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी त्याने आऊट झाल्यानंतर थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला
और पढो »

Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:20:00