Naresh Mhaske on Uddhav Thackeray : विधानसभा निवडणुक जसजशी जवळ येतेय तसतसे ठाकरे गट आणि शिंदे गटातील भांडणे विकोपाला चालली आहेत.
Updated: Aug 10, 2024, 03:44 PM ISTविधानसभा निवडणुक जसजशी जवळ येतेय तसतसे ठाकरे गट आणि शिंदे गटातील भांडणे विकोपाला चालली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी काही वादग्रस्त बॅनर लावल्याने तणावाचे वातावरण निर्माण झालंय...या बॅनरवर"घालीन लोटांगण वंदीन चरण..असे लिहून उद्धव ठाकरे यांचे व्यंगचित्र दर्शविण्यात आलंय...या बॅनरमुळे संतप्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालत बॅनर काढलाय.दुसरीकडे खासदार नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप केलेयत.
गुप्ता आणि उद्धव ठाकरे यांची भेट उघड होऊ नये यासाठी दिल्लीतील संजय राऊत यांच्या घराच्या परिसरातले सीसीटीव्ही कदाचीत बंद ठेवले असतील. पण, या भागातल्या रस्त्यांवर सीसीटीव्ही आहेत यात हा प्रकार उघड होईलच याची तपास यंत्रणांनी दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी म्हस्के यांनी केली आहे.सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे कट आणि कमिशनचे कंटेनर येणं बंद झालं आहे. आता इलेक्शन फंड जमा करण्यासाठी ठाकरेंनी गुप्ता बंधूंची भेट घेतली नसेल ना? असा संशय ही त्यांनी व्यक्त केला.
Gupta Multi-Billion Rand Scam ठाकरे दिल्ली दौरा रॅण्ड घोटाळा
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेटMaharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
और पढो »
विधानसभेसाठी ठाकरेंची रणनिती ठरली; शिवसंपर्क मोहीम लक्ष्य 2024'ची आखणी, काय आहे ही मोहिम?Shivsampark Campaign Target 2024: शिवसेनेने शिवसंपर्क मोहिमेची आखणी केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले आहेत.
और पढो »
अजित पवारांच्या जवळच्या आमदाराची अमोल कोल्हेंच्या घरी गुप्त भेट! राजकारणात काही घडू शकतंअजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. यामुळे राजरी वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
और पढो »
यशश्री शिंदे प्रकरण: 'आरोपीला फाशी द्या आणि केंद्र सरकारकडे...'; राज ठाकरे- CM भेटीदरम्यान मागणीRaj Thackeray Lead MNS Leaders Meet CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट झाली तेव्हा राज यांच्यासोबत मनसेच्या नेत्यांचं एक शिष्टमंडळही होतं.
और पढो »
Big Breaking: अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून घ्यायचे पैसे, सचिन वाझेचे खळबळजनक आरोपSachin Waze On Anil Deshmukh: महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघेल अशी खळबळजनक बातमी समोर येत आहे. मुंबईचे बडतर्फ केलेले पोलीस अधिकारी आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सचिन वाझे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक गौप्यस्फोट केलाय.
और पढो »
IAS पूजा खेडकरांचे पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात खळबळजनक आरोप; प्रकरणाला वेगळे वळण लागणार?IAS Pooja Khedkar: ट्रेनी आयएएस पूजा खेडकर या आपल्या खासगी गाडीवरील अंबर दिव्यामुळे तसेच महाराष्ट्र शासनच्या पाटीमुळे चर्चेत आल्या. यानंतर खोटे दिव्यांगप्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जोडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. यानंतर त्यांची आई मनोरमा खेडकर यांच्यासंबंधी 2 व्हिडीओ व्हायरल झाले.
और पढो »