महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेट

CM Eknath Shinde And Sharad Pawar Meeting समाचार

महाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेट
CM Eknath ShindeSharad PawarBiggest Political Event In Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Maharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..

महाराष्ट्राच्या राजकाराणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. या भेटीमुळे राजकीय वरर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या भेटीचा पूर्ण तपशील समोर आला नसला तरी आरक्षाच्या विषयाबाबत ही भेट असल्याचे समजते. आज सकाळीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे ंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ंची भेट घेतली...त्यानंतर दुपारी शरद पवार ांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली...

वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट झाली. दोन आठवड्यातील ही दुसरी भेट आहे. त्यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे. राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणावरुन चांगलंच वातावरण तापलं आहे. याच पार्श्वभूमीवर 22 जुलै रोजी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये मराठा ओबीसी आरक्षणासंदर्भात चर्चा तर झालीच त्याचबरोबर दुधाच्या दरासंदर्भात देखील चर्चा झाल्याचं समोर आलं होतं. इतकंच नव्हे तर विरोधी पक्षातील सहकारी कारखान्यांना कर्ज पुरवठा होत नसल्याच्या मुद्द्या देखील शरद पवार यांनी उपस्थित केला होता. याच प्रश्नावर एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना आश्वासन ही दिलं होतं की विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या कारखान्यावर कोणताही अन्याय होणार नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

CM Eknath Shinde Sharad Pawar Biggest Political Event In Maharashtra Maharashtra Politics शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरीछगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठा राजकीय चमत्कार! शरद पवारांच्या कार्यक्रमाला अमृता पवार यांची हजेरीMaharashtra politics : छगन भुजबळांच्या मतदारसंघात मोठी राजकीय घडामोड पहायला मिळाली आहे. शरद पवार आणि अमृता पवार एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.
और पढो »

'CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा''CM शिंदे मौलवीच्या वेशात...', '...तर विमानप्रवास किती सुरक्षित? शिंदे, पवारांवर गुन्हे दाखल करा'Take Action Against Ajit Pawar Eknath Shinde: एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला असून थेट कारवाईची मागणी केली आहे.
और पढो »

राधिका-अनंतची भेट घडवणाऱ्या जावेद जाफरीच्या मुलाला मुकेश अंबानींनी गिफ्ट केलं 30 कोटींचं अपार्टमेंट? अभिनेता म्हणतो..राधिका-अनंतची भेट घडवणाऱ्या जावेद जाफरीच्या मुलाला मुकेश अंबानींनी गिफ्ट केलं 30 कोटींचं अपार्टमेंट? अभिनेता म्हणतो..जावेद जाफरीचा (Jaaved Jaaferi) मुलगा मिजान (Meezan) याने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांची भेट घडवण्याची महत्त्वाची भूमिका निभावली असा दावा कमाल खानने केला आहे.
और पढो »

मोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणारमोठी राजकीय घडामोड, महाराष्ट्रात तिसरी आघाडी उभी राहणार, चार राजकीय पक्ष एकत्र येणारयेत्या काही दिवसांत महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. महायुती आणि माहाविकास आघाडीपाठोपाठ राज्यात तिसरी आघाडी उभी राहणार आहे.
और पढो »

भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला आमदार फुटण्याची भिती; राज्यात पुन्हा एकदा 5 स्टार पॉलिटिक्स!Maharashtra Politics : विधानपरिषद निवडणुकीत मतं फुटण्याच्या भीतीनं पुन्हा एकदा 5 स्टार हॉटेल पॉलिटिक्सला वेग आलाय..भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाने खबरदारी बाळगत आपापल्या आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
और पढो »

शरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरशरद पवार यांचा आजपर्यंतचा सर्वात मोठा राजकीय प्लान; 20 तरुण उमेदवारांची यादीच केली जाहीरMaharashtra Politics : शरद पवार 20 युवकांना संधी देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दादांच्या आमदारांविरुद्ध तरुण उमेदवार देणार आहेत. बंडखोर आमदारांविरोधात पवारांनी दंड थोपटले आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-14 03:13:01