Direct Fight Between Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Candidates: सहापैकी पाच पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीमधून अनेक मतदारसंघांमध्ये दोन्ही शिवसेनेचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे असल्याचं स्पष्ट झालं आहे.
ठाकरे विरुद्ध शिंदे... थेट लढाई! 'या' 26 मतदरासंघांमध्ये रंगणार हाय व्होल्टेज ड्रामा; यादीत शिंदेंचंही नाव
4) महाडमधून शिंदेंनी बंडात त्यांना साथ देणाऱ्या आमदारांपैकी एक असलेल्या भरत गोगावलेंना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघात त्यांची थेट लढत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्याशी असणार आहे. 8) राधानगरी मतदारसंघातून ठाकरेंनी के. पी. पाटील यांना उमेदवारी दिली असून शिंदेंच्या पक्षाकडून या ठिकाणी प्रकाश आबिटकर निवडणुकीसाठी उभे आहेत.
12) वैजापूरमधून ठाकरेंचे दिनेश परदेशी हे एकनाथ शिंदेंच्या पक्षातील रणेश बोरणारे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. 16) मेहकरमधून ठाकरेंच्या पक्षातील सिद्धार्थ खरात हे शिंदेंच्या संजय पायमुलकर यांच्याविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. 20) पाटणमधून ठाकरेंचे उमेदवार हर्षद कदम असून ते विद्यमान मंत्री तसेच शिंदेंचे निकटवर्तीय शंभूराज देसाई यांना आव्हान देणार आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
शिंदेंना घेरण्यासाठी ठाकरेंचं चक्रव्यूह; मुख्यमंत्र्यांविरोधात आनंद दिघेंच्या जवळच्या व्यक्तीला उमेदवारी?Maharashtra Assembly Elections 2024: शिंदेंच्या शिवसेनेने पहिली यादी जाहीर केली आहे. यादीत पहिलेच नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आहे
और पढो »
कृष्णाचे भजन गात होता विराट तर टाळ्या वाजवत दंग झाली अनुष्का; मुंबईमधील कार्यक्रमाचा Video पाहाचन्यूझीलंडने भारतात येऊन टीम इंडिया विरुद्ध 36 वर्षांनी टेस्ट सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवला. या सामन्यानंतर विराट कोहली थेट मुंबईला रवाना झाला.
और पढो »
Big Breaking : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर; अमित ठाकरे विरोधात लढणार सदा सरवणकरShinde s Shiv Sena party : शिंदेच्या शिवसेना पक्षाची 45 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. या यादीच पहिलेच नाव एकनाथ शिंदे यांचे आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील 'या' विद्यापीठाला दिलं रतन टाटांचं नाव; शिंदे सरकारने केली घोषणाThis University In Maharashtra Will Be Named After Ratan Tata: यापूर्वीच महाराष्ट्र सरकारचा उद्योगरत्न पुरस्काराला सरकारने रतन टाटांचं नाव देण्याची घोषणा केली होती.
और पढो »
हिंदुत्व आमचा प्राण, अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान... उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोलदसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
और पढो »
महिला SP वर सायबर सेलचीच नजर ठेऊन होते; सत्य समोर आलं अन्...; 7 जणांची नोकरी गेली7 Cops Tracked SP Via Her Mobile: या प्रकरणामध्ये धक्कादायक तपशील समोर आल्यानंतर पोलीस विभागामध्ये एकच खळबळ उडाली असून थेट वरिष्ठांपर्यंत हे प्रकरण पोहोचलं
और पढो »