This University In Maharashtra Will Be Named After Ratan Tata: यापूर्वीच महाराष्ट्र सरकारचा उद्योगरत्न पुरस्काराला सरकारने रतन टाटांचं नाव देण्याची घोषणा केली होती.
This University In Maharashtra Will Be Named After Ratan Tata : य़ापूर्वीच महाराष्ट्र सरकारचा उद्योगरत्न पुरस्काराला सरकारने रतन टाटा ंचं नाव देण्याची घोषणा केली होती.This University In Maharashtra Will Be Named After Ratan Tata :
विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकींचा धडका सुरुच असून आजही राज्यमंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. पुढील एक ते दोन दिवसांमध्ये राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊ शकते अशी शक्यता असल्याने लोकप्रिय निर्णय या बैठकीत घेतले जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या सन्मानार्थ एक मोठा निर्णय घेतला आहे.
रतन टाटांचा मुंबईतील 'हा' Dream Project पूर्ण झाला उद्घाटन राहूनच गेलं, कारण ठरलं निवडणूक; आता व्यक्त होतेय हळहळ राज्यातील सरकारने यापूर्वीच रतन टाटांच्या नावाने पुरस्कार दिला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांना देण्यात आला होता. राज्य शासनाने आता या पुरस्काराचं नाव बदलून रतन टाटा उद्योगरत्न पुरस्कार असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर नरिमन पॉईंट येथे उभारल्या जाणाऱ्या उद्योग भवनालाही त्यांचं नाव दिलं जाणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
Cabinet Decision University Maharashtra Named After Ratan Tata Ratan Tata Ratan Tata News Ratan Tata Health Updates Ratan Tata Latest News Ratan Tata Critical Health Condition Breach Candy Hospital Indian Businessman Ratan Tata रतन टाटा टाटा समूह रतन टाटा हेल्थ टाटा टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक ज्येष्ठ उद्योगपती ब्रीच कँडी हॉस्पिटल रतन टाटा प्रॉपर्टी रतन टाटा नेट वर्थ रतन टाटा रुग्णालयात दाखल रतन टाटा बातम्या रतन टाटा यांची आरोग्य
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
सरणं गच्छामि...इतिहासाद पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी बौद्ध भिख्खूना चिवरदान, धम्मदान आणि अन्नदानCM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी संपूर्ण महाराष्ट्रातील आदरणीय बौद्ध भंतेजी यांना चिवरदान ,धम्मदान आणि भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
और पढो »
Tata Death: मध्यरात्री रुग्णालयात पोहोचले मुकेश अंबानी; भावूक होत म्हणाले, 'रतन तू कायम माझ्या..'Mukesh Ambani Emotional On Ratan Tata Death: रतन टाटांच्या निधानचं वृत्त समोर आल्यानंतर मध्यरात्री मुकेश अंबानी ब्रीच कॅण्डी रुग्णालयामध्ये पोहचल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
और पढो »
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर; माऊंट एव्हरेस्टसोबत केली जाते बराबरीकळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील माऊंट एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते.
और पढो »
केजरीवालांच्या राजीनाम्यावर आण्णा हजारे म्हणतात, मी त्यांना सुरुवातीलाच सल्ला दिला पण..Anna Hazare Reaction Arvind Kejriwal Resign: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे.
और पढो »
भारताच्या माजी क्रिकेटपटूला लागली लॉटरी! 'या' राजघराण्याचा वारसदार म्हणून घोषितगुजरातच्या जामनगरचे जाम साहेब शत्रुशल्यसिंह यांनी शुक्रवारी आपल्या वारसाची घोषणा केली आहे.
और पढो »
मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हानCM Eknath Shinde Dasara Melava Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.
और पढो »