मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान

Shivsena Dasara Melava समाचार

मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान
CM Eknath Shinde SpeechAzad MaidanMarathi News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 91 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

CM Eknath Shinde Dasara Melava Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.

मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान

CM Eknath Shinde Dasara Melava Speech: बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर जोरदार टीका केली.'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो' ही गर्जना करून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जेव्हा भाषणाची सुरुवात करायचे तेव्हा सर्वांच्या अंगावर काटा उभा राहायचा. 'गर्व से कहो हम हिन्दू हैं'.

गारगोट्यांना आता लाज वाटतेय. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केली. म्हणून आझाद शिवसेनेचा हा आझाद मेळावा आहे. येथे शिवसैनिकांचा जनसागर आला आहे. चारही बाजूंनी लोक येत आहेत. याठिकाणी भगवा उत्साह संचारल्याचे ते म्हणाले.खरं म्हणजे, महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी पाठवून आपलं सरकार आलं. तेव्हा काही लोक म्हणत होते. हे सरकार 15 दिवस टिकणार नाही. एका महिन्यात पडेल. दुसऱ्या महिन्यात पडेल. सहा महिन्यात पडेल. पण टीका करणाऱ्यांना हा एकनाथ शिंदे परून उरला.

त्यांचे सगळे काळे धंदे बंद केले. आपण फेसबुकमध्ये नाहीतर फेस टू फेस काम करणारे कार्यकर्ते आहोत. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, नेता घरात नाही तर कार्यकर्त्याच्या दारात चांगला दिसतो.मी मी उठाव केला नसता तर महाराष्ट्राचे चित्र असतं. सकाळ झाली मोर उठला. आंघोळ केली आणि मोरू पुन्हा झोपला. बाळासाहेबांच्या मागे अख्खी दिल्ली फिरायची आणि हा मुरू आता दिल्लीच्या मागे फिरतोय.

कोरोनामध्ये खिचडी, कफन याच्यात पैसे कोणी खाल्ले ? मळ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे तुम्ही आहात. तुमच्या तोंडाला लागलेले शेण अशांनी लपणार नाही. इथे लोक मारत होती आणि तुम्ही पैसे मोजत होतात, असा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. आम्ही पीपी चेक करून लोकांना मदत करत होतो हॉस्पिटलमध्ये जात होतो. तुम्ही घरात बसून करून मंत्री याला त्याला बाहेर, आमदार आला त्याला बाहेर...असं करत होता. तुम्ही काय केलं ते जाईल ते सांगू शकत नाही पण वेळ इथे योग्य वेळी मी ते सर्व सांगेन, असे ते म्हणाले.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

CM Eknath Shinde Speech Azad Maidan Marathi News Zee 24 Taas Eknath Shinde On Uddhav Thackeray Maharashtra Politics

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसHoroscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसआजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल.
और पढो »

लाऊडस्पीकर्स, डीजेचा वापर गणेशोत्सवात हानीकारक असेल तर ईदमध्ये..; उच्च न्यायालयाचं विधानलाऊडस्पीकर्स, डीजेचा वापर गणेशोत्सवात हानीकारक असेल तर ईदमध्ये..; उच्च न्यायालयाचं विधानBombay High Court On Loudspeakers: मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आदेश जारी करावेत अशी मागणी केलेली.
और पढो »

वडा पावचा स्टॉल टाकायचा असेल तर द्यावी लागणार 50 मार्क्सची परिक्षा; सरकारचे नवे आदेशवडा पावचा स्टॉल टाकायचा असेल तर द्यावी लागणार 50 मार्क्सची परिक्षा; सरकारचे नवे आदेशFood Stall : आपण शाळेत परीक्षा देतो.. कॉलेजमध्येही परीक्षा देतो.. अगदी ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तरी परीक्षा द्यावी लागते.. मात्र आता चहा किंवा वडा पावची गाडी टाकायची असेल तरीही परीक्षा द्यावी लागणार आहे..
और पढो »

Horoscope : 14 सप्टेंबरचा दिवस कसा असेल? मेष ते मीन राशीपर्यंत वाचा भविष्य?Horoscope : 14 सप्टेंबरचा दिवस कसा असेल? मेष ते मीन राशीपर्यंत वाचा भविष्य?आजचा दिवस कसा असेल? कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?
और पढो »

Horoscope : वृषभ, कर्क आणि तुळ राशीच्या लोकांना मिळू शकते आनंदाची बातमी, 12 राशींचं भविष्यHoroscope : वृषभ, कर्क आणि तुळ राशीच्या लोकांना मिळू शकते आनंदाची बातमी, 12 राशींचं भविष्यसप्टेंबर महिन्यातील शेवटचा गुरुवार आज 12 राशींसाठी कसा असेल?
और पढो »

'जर मी तिची हत्या केली नसती, तर...', गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचे 50 तुकडे करणाऱ्या आरोपीची धक्कादायक सुसाईड नोट, 'मी फ्रीजमध्ये''जर मी तिची हत्या केली नसती, तर...', गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचे 50 तुकडे करणाऱ्या आरोपीची धक्कादायक सुसाईड नोट, 'मी फ्रीजमध्ये'महालक्ष्मी 1 सप्टेंबरला अखेरची कामाच्या ठिकाणी दिसली होती. त्याच दिवशी तिचा टीम हेड आणि प्रियकर मुक्ती रंजन रॉयदेखील ऑफिसमध्ये अखेरचा दिसला होता.
और पढो »



Render Time: 2025-02-19 02:55:46