वडा पावचा स्टॉल टाकायचा असेल तर द्यावी लागणार 50 मार्क्सची परिक्षा; सरकारचे नवे आदेश

FOOD STALL समाचार

वडा पावचा स्टॉल टाकायचा असेल तर द्यावी लागणार 50 मार्क्सची परिक्षा; सरकारचे नवे आदेश
Exam Of 50 MarksFood Safety And Standards Authority Of IndiaCentral Government
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 40 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 33%
  • Publisher: 63%

Food Stall : आपण शाळेत परीक्षा देतो.. कॉलेजमध्येही परीक्षा देतो.. अगदी ड्रायव्हिंग लायसन्स काढायचं असेल तरी परीक्षा द्यावी लागते.. मात्र आता चहा किंवा वडा पावची गाडी टाकायची असेल तरीही परीक्षा द्यावी लागणार आहे..

गरमागरम वडापाव म्हणजे अनेकांचा जीव की प्राण... मस्त गरम तळलेला चमचमीत वडा... लुशलुशीत पाव... वरुन लाल आणि हिरवी चटणी.. सोबतीला झणझणीत मिरची... वडापावच्या सोबतीला आलं घातलेला वाफाळता चहा म्हणजे जणू स्वर्गसुखच...मसालेदार पाणी, चिंचेची चटणी... बटाट्याने भरलेली चटपटीत आणि खुशखुशीत पाणीपुरी.. गरमागरम कांदेपोहे... मसालेदार पावभाजी, काठी रोल, छोले भटुरे... मसालेदार, चमचमीत चाटपासून ते दक्षिण भारतातल्या चवदार डोसे, उत्तप्पापर्यंत...

स्ट्रीट फूड विकायचं असेल तर त्यासाठी विक्रेत्याला परीक्षा द्यावी लागणार आहे... 50 मार्क्सची ऑनलाईन आणि ऑफलाईन परीक्षा या विक्रेत्यांना द्यावी लागेल... केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने तसे आदेश काढले आहेत. अन्नपदार्थ विक्री करताना स्वच्छता असावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे..

रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करणा-यांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा घेतली जाणार आहे. सध्या तरी ही परीक्षा बंधनकारक नाही. मात्र भविष्यात ती बंधनकारक होऊ शकते.. हजारो, लाखो व्यावसायिक रस्त्यावर अन्नपदार्थ विक्री करतात. त्यातून आपले कुटुंब चालवतात. स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यांसाठी परीक्षा घेण्याच्या निर्णयाचं विक्रेत्यांनी स्वागत केलंय. मात्र रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणारे अनेक जण अशिक्षित आहेत..

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Exam Of 50 Marks Food Safety And Standards Authority Of India Central Government फूड स्टॉल

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकाबलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकासंरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!Maharashtra Weather News : ऊन, वारा की पाऊस? पुढील 24 तासाच कसं असेल राज्यातील हवामान; कोकणकरांनो लक्ष द्या!Maharashtra Weather News : हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार राज्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल, तर कुठे पावसानं उघडीप दिल्याचं पाहायला मिळेल.
और पढो »

मोठी बातमी! आता सातबारा उताऱ्यावरही लागणार आईचं नाव; 1 मे 2024नंतर जन्म झालेला असेल तर...मोठी बातमी! आता सातबारा उताऱ्यावरही लागणार आईचं नाव; 1 मे 2024नंतर जन्म झालेला असेल तर...Maharashtra News Today: १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
और पढो »

लाऊडस्पीकर्स, डीजेचा वापर गणेशोत्सवात हानीकारक असेल तर ईदमध्ये..; उच्च न्यायालयाचं विधानलाऊडस्पीकर्स, डीजेचा वापर गणेशोत्सवात हानीकारक असेल तर ईदमध्ये..; उच्च न्यायालयाचं विधानBombay High Court On Loudspeakers: मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेमध्ये ईदच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आदेश जारी करावेत अशी मागणी केलेली.
और पढो »

Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसHoroscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसआजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल.
और पढो »

Horoscope : 14 सप्टेंबरचा दिवस कसा असेल? मेष ते मीन राशीपर्यंत वाचा भविष्य?Horoscope : 14 सप्टेंबरचा दिवस कसा असेल? मेष ते मीन राशीपर्यंत वाचा भविष्य?आजचा दिवस कसा असेल? कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?
और पढो »



Render Time: 2025-02-20 23:05:36