मोठी बातमी! आता सातबारा उताऱ्यावरही लागणार आईचं नाव; 1 मे 2024नंतर जन्म झालेला असेल तर...

7/12 Utara समाचार

मोठी बातमी! आता सातबारा उताऱ्यावरही लागणार आईचं नाव; 1 मे 2024नंतर जन्म झालेला असेल तर...
Maharashtra Land Record DepartmentHow To Add Name In 7 12 In Maharashtraसातबाऱ्यावर आईचं नाव लागणार
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 22 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

Maharashtra News Today: १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्यांच्या नावावर जमीन खरेदी करायची असल्यास संबंधितांच्या आईचे नाव बंधनकारक करण्यात येणार आहे. तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

सातबारा उताऱ्यावर आता आईचे नाव देखील लावण्यात येणार आहे, महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेतला आहे. 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सरकारी कागदपत्रांवर आईचे नाव लिहिणे बंधनकारक केल्यानंतर आता हा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 1 मे 2024नंतर जन्मलेल्यांना जमीन खरेदी करताना सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणे बंधनकारक असणार आहे. भूमी अभिलेख विभागानं हा निर्णय घेतला आहे.

तर विवाहितांना वडिलाचं किंवा पत्नीचं नाव लावण्याची मुभा दिली जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 1 नोव्हेंबरपासून करण्यात येण्याची शक्यता आहे. भूमी अभिलेख विभागाने सरकारकडे हा प्रस्ताव पाठवला आहे. त्यानंतर यातील त्रुटीला अभ्यास करत त्यावरुन उपाययोजना करण्यात येतील. नंतर या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.महाराष्ट्रात स्त्रियांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. महिलांना स्टॅम्प ड्युटीमध्येही सवलत देण्यात आली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Land Record Department How To Add Name In 7 12 In Maharashtra सातबाऱ्यावर आईचं नाव लागणार सातबारा उतारा 7/12 Nomination Name News आजच्या बातम्या आजच्या ताज्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवासाठी रायगडमार्गे कोकण गाठणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासादरम्यान...Ganesh Utsav 2024 : गणेश चतुर्थी अर्थात यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेला असतानाच आता कोकणातील प्रवाशांसाठी मोठी बातमी.
और पढो »

बलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकाबलात्कार रोखताना हत्या केल्यास खुनाचा खटला चालवता येणार नाही; मद्रास हायकोर्टाचा मोठा निर्णय, महिलेची सुटकासंरक्षणाचा अधिकार केवळ लैंगिक अत्याचाराच्या पीडितेलाच नाही तर बचावासाठी येणाऱ्यांनाही उपलब्ध असेल, असं न्यायमूर्तींनी म्हटलं आहे.
और पढो »

आताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणाआताची मोठी बातमी, पोर्ट ब्लेअर आता नव्या नावाने ओळखलं जाणार, मोदी सरकारची घोषणाPort Blair Name Change : मोदी सरकारने पोर्ट ब्लेअरचं नाव बदललं आहे. केंद्रीय गृहीमंत्री अमित शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे.
और पढो »

कोणते कर्मचारी NPS वरून UPS वर स्विच करू शकतात? किती पेन्शनची हमी असते जाणून घ्या संपूर्ण माहितीकोणते कर्मचारी NPS वरून UPS वर स्विच करू शकतात? किती पेन्शनची हमी असते जाणून घ्या संपूर्ण माहितीUnified Pension Scheme : नवीन पेन्शन योजना लागू झाल्यानंतर, ज्या कर्मचाऱ्यांची सरकारी नोकरीत वयोमर्यादा 40 वर्षे किंवा त्याहून अधिक असेल अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
और पढो »

नवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यतानवाब मलिक अजित पवारांसोबत? घड्याळामुळं वादंग माजण्याची शक्यताPolitical Breaking News : राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी. जाणून घ्या नवाब मलिक यांना नेमकं काय सूचित करायचं आहे....
और पढो »

Pooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : मोठी बातमी; दिल्ली उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासाPooja Khedkar Case : आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला न्यायालयानं दिलासा दिला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-21 21:43:20