महालक्ष्मी 1 सप्टेंबरला अखेरची कामाच्या ठिकाणी दिसली होती. त्याच दिवशी तिचा टीम हेड आणि प्रियकर मुक्ती रंजन रॉयदेखील ऑफिसमध्ये अखेरचा दिसला होता.
'जर मी तिची हत्या केली नसती, तर...', गर्लफ्रेंडच्या मृतदेहाचे 50 तुकडे करणाऱ्या आरोपीची धक्कादायक सुसाईड नोट, 'मी फ्रीजमध्ये'
महालक्ष्मी 1 सप्टेंबरला अखेरची तिच्या ऑफिसमध्ये दिसली होती. हाच दिवस तिचा टीम हेड आणि प्रियकर मुक्ती रंजन रॉयचाही अखेरचा दिवस होता. काही आठवड्यांनंतर शेजाऱ्यांनी घरातून दुर्गंध येत असल्याची तक्रार केली. त्यांनी महालक्ष्मीच्या नातेवाईकांना फोन करुन याची माहिती दिली. नोटमध्ये त्याने आपण 2,3 सप्टेंबरच्या रात्री महालक्ष्मीची गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. दुसऱ्या दिवशी त्याने बाजारात जाऊन एक धारदार शस्त्र आणलं. या शस्त्राने त्याने वॉशरुममध्ये महालक्ष्मीच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते सर्व फ्रीजमध्ये ठेवून दिले. यानंतर त्याने अॅसिडने संपूर्ण वॉशरुम धुतलं आणि छोट्या भावासह ओडिशाला पळून गेला. हे सर्व त्याने नोटमध्ये लिहिलं होतं.
"तिचा हेतू माझ्या मृतदेहाचे तुकडे करण्याचा होता. यानंतर ते सुटकेसमध्ये भरुन फेकून देणार होती. जर मी तिचा हत्या केली नसती, तर तिने मला ठार करुन विल्हेवाट लावली असती," असा त्याचा दावा होता.
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
देशाला हादरवणाऱ्या महालक्ष्मी हत्या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा, म्हणून आरोपीने मृतदेहाचे 57 तुकडे केलेMahalakshmi Murder Case : बंगळुरुमधल्या महालक्ष्मी हत्या प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवलं. आरोपीने महालक्ष्मीच्या मृतदेहाचे 57 तुकडे केले होते. याप्रकरणी मुख्य आरोपी मुक्तीरंजन रॉय असल्याचं समोर आलं. पण अटक करण्याआधीच आरोपीने आत्महत्या केली.
और पढो »
बंगळुरू हत्या प्रकरणाला नवं वळण; महालक्ष्मीचे 59 तुकडे करणाऱ्या आरोपीचा संशयास्पद मृत्यूमहालक्ष्मीची हत्या करणारा संशयीत आरोपीचा झाडाला लटकलेला मृतदेह सापडला. बंगलुरु हत्याकांडाला वेगळंच वळणं, काय आहे हे प्रकरण?
और पढो »
दिवसाढवळ्या हत्येचा थरार; दिरानेच केली दोन्ही वहिनींची हत्या, कारण फारच अस्वस्थ करणारंAhmednagar News: अहमदनगर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिराने दोन्ही वहिनींची हत्या केली आहे.
और पढो »
IPL 2025: 'मी विराट कोहलीला विकतोय, तो जास्त पैशांसाठी दुसरीकडे कुठेही जाऊ शकतो', मेगा लिलावाआधी मोठं विधानजर मायकल वॉन (Michael Vaughan) आणि गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) जर संघांचे मॅनेजर असते, तर त्यांनी विराट कोहलीला दुसऱ्या संघाला विकलं असतं आणि रोहित शर्माला धोनीचा बॅकअप म्हणून बेंचवर बसवलं असतं.
और पढो »
वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; UP, बिहार नाही तर बदलापूरमधील धक्कादायक घटनाबदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आहे.
और पढो »
तिरुपतीच्या लाडूत केवळ चरबीच नाही तर...राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत धक्कादायक खुलासाTirupati Laddoos : हिंदूंच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या तिरुपती तिरुमला मंदिरातील लाडू हे प्रसाद देण्यास योग्य नाहीत. राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या चाचणीत या लाडूंमध्ये चरबी, माशांचं तेल आणि दुषित घटक आढळल्याचा खुलासा झाला आहे.
और पढो »