Thane School Controversy: ठाण्याच्या शाळेतील शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर अरेरावी करत असून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी शाळा प्रशासनाला अनेकदा केल्या आहेत.
Thane School Controversy: या शिक्षिका चिमुकल्या विद्यार्थ्यांसमोर अरेरावी करत असून विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी शाळा प्रशासनाला अनेकदा करण्यात आल्या आहेत.ठाण्यातील प्रसिद्ध शाळा शिक्षिकेमुळे वादाच्या भोवऱ्यात बदलापूर विद्यार्थींनीचे शोषण प्रकरणानंतर पालकांना आपल्या पाल्ल्यांना शाळेत पाठवायलाच भीती वाटतेय. जवळजवळ सर्वच शाळांमध्ये ही स्थिती आहे. आपल्या मुलांना शाळेत चांगली वागणूक मिळावी, सुरक्षित वाटावरण असावे यासाठी प्रत्येक पालक जागरुक असतो.
पंकजा राजे शिक्षिका या शाळेत पाच वर्षांपूर्वी आले असून त्या या शाळेच्या बाहेरच्या वातावरणात असल्यामुळे त्यांच्याकडून बऱ्याच वेळा चुका झालेल्या आहेत मागेही त्यांना ताकीद देण्यात आली होती. आताही त्यांच्यावर आधीच कारवाईची प्रक्रिया सुरू असून याबाबत पालक,महापालिका यांनाही कल्पना देण्यात आल्याची माहिती सरस्वती मंदिर ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी दिलीपालकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने महिला शिक्षिकेविरोधात शिक्षण विभागाकडे महिला शिक्षकच्या विरोधात अहवाल पाठवण्यात आलाय.
Saraswati Mandir School Thane School Teacher Badalapur School Badalapur School Controversy
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
MS Dhoni च्या विरोधात तक्रार दाखल, 30 ऑगस्टपर्यंत मागितले उत्तर; कोट्यावधींच्या फसवणुकीचे प्रकरण!Complaint against MS Dhoni: टीम इंडियाचा माजी कॅप्टन एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी वेदनादायक बातमी आहे. कारण प्रत्येकवेळी आपल्या खेळातील कौशल्यासाठी ओळखल्या जाणारा धोनी वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय.
और पढो »
'मला बांगलादेशी लोकांचा अभिमान, हिंदूंना फक्त...', मोहम्मद शमीच्या पत्नीची पोस्ट वादाच्या भोवऱ्यात, म्हणते...Mohammed Shami Wife hasin jahan On bangladesh : बांगलादेशी लोकांनी संपूर्ण जगाला एक मोठा धडा दिला आहे. जनतेच्या शक्तीपेक्षा मोठी शक्ती नाही, अशी पोस्ट मोहम्मद शमीच्या पत्नीने केली आहे. मात्र, यावरून वाद पेटल्याचं पहायला मिळतंय.
और पढो »
15 लाखाचे पंधराशे रुपये कसे झाले? उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत उपस्थित केला प्रश्नठाण्यातील जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदेसह भाजपवर देखील टीका केली.
और पढो »
ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलं, पण भारतात पाऊल ठेवताच विनेशला मिळणार गोल्ड मेडल; पाहा नेमकं प्रकरण काय?ऑल्मिपिकच्या फायनलमध्ये विनेश फोगाटचं 100 ग्रॅम वजन जास्त भरल्याने भारताचं सुवर्णपदक हुकलं. पण असं असलं तरीही भारतात येताच विनेश फोगाटला सुवर्णपदक दिलं जाणार आहे.
और पढो »
ठाण्यातून थेट पाकिस्तानला गेली आणि निकाह करून परत आली; कुणाला काही थांगपत्ताच नाहीठाण्यातील महिला फेक पासपोर्टने थेट पाकिस्तानात पोहोचली...ती पाकिस्तानला कशी गेली, कुठल्या मार्गानं गेली, तिथून परत कशी आली ठाणे पोलिसांकडून चौकशी सुरू...
और पढो »
'ममता बाहेर पडल्या, महाराष्ट्राचे CM मात्र दाढीवर हात फिरवीत...'; नीती आयोग बैठकीवरुन टोलाNITI Aayog Meeting Issue: नीती आयोगाची बैठक म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या घरातील लग्नसोहळा नव्हता, असा खोचक टोलाही नीती आयोग बैठकीवरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर लगावण्यात आला आहे.
और पढो »