प्रेस्वू नावाच्या डोळ्याच्या ड्रॉपने चष्मा कायमचा निघून जात असल्याचा दावा कंपनीने केला होता. पण यावर स्थगिती आणली आहे.
Eye Drop PresVu: डोळ्यांवरील चष्मा काढण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉप प्रेसवूला भारतीय बाजारपेठेत येण्यापूर्वीच बंदी घालण्यात आली आहे. यामुळे चष्मा कायमचा निघून जाईल असा दावा कंपनीने केला होता. भारताच्या औषध नियामक संस्थेनेही याला मान्यता दिली होती, परंतु आता सीडीएससीओने पुढील सूचना मिळेपर्यंत या आय ड्रॉपवर बंदी घातली आहे.मुंबईस्थित एंटोड फार्मास्युटिकल्सने मायोपिया आणि हायपरमेट्रोपियाच्या उपचारांसाठी प्रेसव्हू नावाचा डोळा ड्रॉप विकसित केल्याचा दावा केला होता.
परंतु आता औषध कंपनीने या आय ड्रॉप प्रेसव्यूची अनधिकृत जाहिरात गांभीर्याने घेत, नियामकाने पुढील आदेशापर्यंत परवानगी स्थगित केली आहे.चष्मा घातलेल्या लाखो लोकांचे लक्ष या Eye Drop ने वेधले गेले. त्याचा असुरक्षित वापर आणि सार्वजनिक सुरक्षेची काळजी यामुळे औषध नियामक संस्थेचा ताण वाढला होता. हे फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरले जाऊ शकते, परंतु त्याची जाहिरात अशी झाली की, या Eye Drop च्या मदतीने कुणाचाही चष्मा काढू शकेल.
Eye Drop Issue DCGI Suspends Permission Entod Pharma Eye Drop Company
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ठेवणार तक्रार पेटी, बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णयBadlapur School Sexual Assault Case: बदलापुरातील एका नामांकित शाळेत 4 वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. साधारण आठवडाभराने हा प्रकार उजेडात आला आहे. यानंतर पोलीस, प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोपींवर कडक कारवाई केली जाणार आहे.
और पढो »
राज्यातील प्रत्येक शाळांमध्ये ठेवणार तक्रार पेटी, बदलापूर प्रकरणानंतर शिंदे सरकारचा मोठा निर्णयBadlapur School Sexual Assault Case: बदलापुरातील एका नामांकित शाळेत 4 वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्यानं अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. साधारण आठवडाभराने हा प्रकार उजेडात आला आहे. यानंतर पोलीस, प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोपींवर कडक कारवाई केली जाणार आहे.
और पढो »
Big News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्दसरकारी योजना मीच आणली याचं श्रेय लाटण्याचा तिघांचाही आटापीटा सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केलीये...लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरून कॅबिनेटमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी झाली होती.
और पढो »
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णयRs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.
और पढो »
IPL 2025 आधी BCCI ने 'हा' नियम पुन्हा आणल्यास CSK ला कोट्यवधींचा फायदा; धोनीही लाभार्थीBenefit For CSK And Dhoni Ahead of 2025 IPL: लिलाव होण्याआधीच हा निर्णय बीसीसीआयने घेतला तर चेन्नईच्या संघाबरोबरच धोनीलाही याचा फार मोठा फायदा होणार आहे.
और पढो »