...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय

Rs 30000 Cr समाचार

...म्हणून 30,000 कोटींचं कंत्राट रद्द! 'वंदे भारत'संदर्भात मोदी सरकारचा सर्वात मोठा निर्णय
Rs 30000 Cr TenderVande Bharat TrainsCancel
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 26%
  • Publisher: 63%

Rs 30000 Cr Tender: भारतीय रेल्वेमधील सर्वात आधुनिक ट्रेन अशी वंदे भारतची ओळख असून याच ट्रेनसंदर्भात केंद्रातील मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला असून थेट कंत्राटच रद्द केलं आहे.

भारतीय रेल्वेने 30 हजार कोटींचं कंत्राट रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे हे कंत्राट भारतामधील सध्याच्या सर्वात आधुनिक ट्रेन असलेल्या वंदे भारतसंदर्भातील आहे. वंदे भारत ट्रेनच्या निर्मिती आणि देखभालीसंदर्भातील कंत्राट रद्द करण्यात आलं असून यासंदर्भातील वृत्त 'मनी कंट्रोल'ने दिलं आहे. हे कंत्राट रद्द केल्याच्या वृत्ताला 'अलस्ट्रोम इंडिया'चे निर्देशक ऑलिव्हर लायनस यांनी दुजोरा दिला आहे. 'अलस्ट्रोम इंडिया' या फ्रेंच कंपनीलाच हे कंत्राट देण्यात आलेलं.

त्यामुळेच नव्याने टेंडर काढल्यास अधिक कंपन्या सहभागी होतील अशी रेल्वेला अपेक्षा आहे. त्यामुळे कमी किंमतीत उत्तम ट्रेन तयार करुन मिळेल असंही म्हटलं जात आहे. 'अलस्ट्रोम इंडिया'बरोबरच स्वित्झर्लंडमधील 'स्टॅडलर रेल' आणि हैदराबादमधील 'मेधा सर्व्हो ड्रायव्ह' या कंपन्यांनी कंत्राटासाठी बोली लावली होती. सध्या 'अलस्ट्रोम इंडिया'ला दिलेलं कंत्राट रद्द करण्यासंदर्भात भारतीय रेल्वेने कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Rs 30000 Cr Tender Vande Bharat Trains Cancel Indian Railways

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुंबई पालिकेकडून पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांच्या पगारवाढी संदर्भात मोठा निर्णयमुंबई पालिकेकडून पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांच्या पगारवाढी संदर्भात मोठा निर्णयSalary Hike for Post Graduate Resident: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील पदव्युत्तर निवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी 22 जुलै 2024 पासून संप करण्याची सूचना दिली होती.
और पढो »

मोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशमोठी बातमी! वाढवण बंदरातील मच्छिमार, स्थानिकांना...' मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देशCM Eknath Shinde On Vadhavan Bandar: भारतातील सर्वात मोठी बंदर विकास योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाढवण बंदर विकासासंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.
और पढो »

मोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टमोठी बातमी! सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्टSindhudurg Crime : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगलात लोखंडी साखळीनं झाडाला बांधलेली 50 वर्षीय परदेशी महिलेला सापडली होती. त्या प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट आलाय.
और पढो »

सरकारी कर्मचारी RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार, मोदी सरकारचा निर्णयसरकारी कर्मचारी RSS च्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार, मोदी सरकारचा निर्णयRSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मात्र या निर्णयानंतर केंद्रावर आता टीकेची झोड उठतेय.. हा निर्णय नेमका काय आहे आणि हा वाद का सुरु झालाय पाहूयात.
और पढो »

Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024: देशातील महागाईसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा दावा, बजेटच्याआधी आलेल्या आर्थिक सर्वेक्षणात नेमकं काय?Budget 2024 Economic Survey: बजेट सत्राच्या पहिल्या दिवशी संसदेमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्व्हेक्षण सादर केले. उद्या 23 जुलै रोजी निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. या पार्श्वभूमीवर संसदेत इकोनॉमिक सर्व्हे सादर करण्यात आला.
और पढो »

राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानराज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लानMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
और पढो »



Render Time: 2025-02-13 20:52:36