तंबाखूचं सेवन करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर, 'या' राज्यात सर्वाधिक वापर

India समाचार

तंबाखूचं सेवन करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर, 'या' राज्यात सर्वाधिक वापर
World No TobaccoIndia Youth SmokingIndia Smoking Rate
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 38 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

India Larget Tobacco Using : भारत एक विकसनशील देश आहे. जगाच्या पाठीवर भारत प्रत्येक गोष्टीत अग्रेसर बनत आहे. पण त्याचबरोबर व्यसानाच्या बाबतीतही भारत पुढे चालला आहे. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जगात सर्वात जास्त तरुणवर्ग भारतात आहे. पण हाच तरुणवर्ग व्यसनाच्या विळख्यात अडकलाय. आपल्या देशात तंबाखू सेवन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तंबाखू खाणं आरोग्यास हानीकारक आहे, असा इशारा दिला जातो. पण यानंतरही तंबाखूजन्य पदार्थांचा वापर वाढत चालला आहे. जगात तंबाखूचं सेवन करण्यात दुसरा क्रमांक भारताचा लागतो. केपीएमजी इन्शुरन्स अँड कन्सल्टिंग सर्व्हिसेज एलएलपीने तयार केलेल्या एका अहवालात ही चिंताजनक बाब समोर आली आहे.

भारतात धु्म्रपान किंवा तंबाखू जन्य पदार्थांच्या सेवनने दरवर्षी 10 लाख लोकांचा मृत्यू होता. या आकडेवारीत गेल्या 30 वर्षात 58.9 टक्के वाढ झाली आहे. भारतात तम्बाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे 1990 मध्ये सहा लाख लोकांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये हाच आकडा वाढून 10 लाखांवर पोहोचला आहे. आता डब्लूएचओ द्वारे जाहीर केलेल्या अहवालात जगभरात तंबाखूच्या वापरामुळे दरवर्षी जवळपास 105.4 कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचं समोर आलं आहे. हा खर्च तंबाखूमुळे आजारा पडलेल्या लोकांच्या उपचारांवर खर्च होत आहे. देशात तंबाखूच सेवन करण्यात मिझोरम हे राज्य पहिल्या स्थानावर आहे. मिझोरममध्ये तब्बल 67 टक्के लोकं तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन करतात. तर सर्वात कमी म्हणजे 9 टक्के तंम्बाखूचा वापर गोव्यात होतो.अहवालानुसार महिलांमध्येही तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनात वाढ झाली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

World No Tobacco India Youth Smoking India Smoking Rate India Tobacco News India Smoking Data India Smoking Latest Data India Larget Tobacco Using In World WHO Report India Is Second Larget Tobacco Using In World

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलMaharashtra Weather Update : कुठे उन्हाळा तर कुठे पाऊस, महाराष्ट्राच्या वातावरणात मोठा बदलराज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. भर एप्रिल महिन्यात एका बाजूला उष्णतेची लाट तर दुसऱ्या बाजूला अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे.
और पढो »

भविष्यात पुन्हा कोणाची अशी...; नेहा हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांनी मागितली जाहीर माफीभविष्यात पुन्हा कोणाची अशी...; नेहा हत्याकांडातील आरोपीच्या वडिलांनी मागितली जाहीर माफीNeha Murder Case Update: नेहा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून नेहाची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
और पढो »

शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'शिंदे सरकारच्या 10% आरक्षणावरुन मराठ्यांना धक्का! कोर्ट म्हणालं, 'शैक्षणिक प्रवेश, नोकऱ्या..'Maratha Aarakshan High Court Verdict Instruction: मराठा समाजाला राज्य सरकारने 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी 13 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
और पढो »

Loksabha : पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 'अशी' आहे तयारी, राज्यात 'या' नेत्यांचं भवितव्य पणालाLoksabha : पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 'अशी' आहे तयारी, राज्यात 'या' नेत्यांचं भवितव्य पणालाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी म्हणजे 19 एप्रिलला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
और पढो »

Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचा अंदाज; मुंबईत कसं असणार तापमान?Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
और पढो »

दुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणालादुसऱ्या टप्प्याचा प्रचार थांबला, राज्यातील 8 मतदारसंघात 'या' नेत्यांची प्रतिष्ठा पणालाLoksabha 2024 : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल 2024 ला मतदान पार पडणार आहे. या टप्प्यात एकूण आठ मतदारसंघात मतदान होतंय. या आठही मतदारसंघातल्या उमेदवारांच्या प्रचारांच्या तोफा आता थंडावल्या आहेत.
और पढो »



Render Time: 2025-02-14 01:18:46