Maharashtra Weather : हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
राज्यात आता सर्वच ठिकाणी कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. मात्र काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊसही पडतोय. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि उष्णतेची लाट दिसून येतेय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. पुढील ७ दिवस राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 21 आणि 22 एप्रिल रोजी कोकण गोव्यातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज आहे. आगामी पाच ते सात दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra Mausam Ki Jankari Rain News Alert Due To Rain In Maharashtra Mumbai Weather
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Weather News : 'या' वेळेत घराबाहेर पडूच नका; कोकणासह मुंबईत उष्णतेच्या लाटेमुळं इशाराMaharashtra Weather News : मुंबई, ठाणे, कोकणकरांना हवामान विभागाचा इशारा. तापमान 40 अंशांचा आकडा ओलांडणार... या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
और पढो »
Maharashtra Weather Alert : राज्याच हवामान बिघडलं, गारपीटीसह वादळी पाऊसराज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलं आहे. यामुळे भर उन्हात वादळी वाऱ्यासह गारपीटीने हवामान बिघडलं आहे.
और पढो »
Loksabha : पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 'अशी' आहे तयारी, राज्यात 'या' नेत्यांचं भवितव्य पणालाLoksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी म्हणजे 19 एप्रिलला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
और पढो »
Maharashtra Weather News : मतदानाच्या दिवशी राज्यातील 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा, 'इथं' वादळी पावसाचं सावटMaharashtra Weather News : राज्यासह सध्या संपूर्ण देशात लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झालेली असतानाच हवामानाचा आढावा घेऊन मतदारांनी आरोग्याची काळजी घेत मतदानासाठी जावं असं आवाहन करण्यात येत आहे.
और पढो »
KKR vs RR Live Score IPL 2024 : केकेआरला पहिला धक्का फिल सॉल्ट बादKKR vs RR Live Score, IPL 2024 : आयपीएलच्या 31 व्या सामन्यात कोलकाताच्या इडन गार्डनवर कोलकाता नाईट रायडर्ससमोर, आयपीएल 2024 चे टेबलटॉपर राजस्थान रॉयल्सचे कडे आव्हान असणार आहे.
और पढो »
Jharkhand Weather Update: सरायकेला का अधिकतम तापमान 43.7 डिग्री, 21 अप्रैल से बदलेगा मौसम का मिजाजझारखंड में भीषण गर्मी से सामान्य जनजीवन प्रभावित हुई है। राज्य में आठ जिलों का अधिकतम तापमान 40 डिग्री सेल्सियस पहुंच गया है, जबकि अभी तीन-चार दिनों तक गर्मी से राहत मिलने की संभावना है। मौसम विभाग की ओर से अगले 21 अप्रैल से मौसम में बदलाव की संभावना जताई गई...
और पढो »