तब्बल 25 दिवसानंतर घरी परतला तारक मेहता मधील 'रोशन सोढी', इतके दिवस कुठे होता गुरुचरण सिंग?

Taarak Mehta Ka Ulta Chashma समाचार

तब्बल 25 दिवसानंतर घरी परतला तारक मेहता मधील 'रोशन सोढी', इतके दिवस कुठे होता गुरुचरण सिंग?
Gurucharan SinghMissing CaseReturned
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 49 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 68%
  • Publisher: 63%

काल 17 मे रोजी तो परत आला आहे. काही दिवस बेपत्ता राहिल्यानंतर गुरुचरण हा स्वत: घरी परतला आहे. त्याच्या घरच्यांनी तो बेपत्ता झाल्यानंतर लगेच त्या संबंधीत तक्रार पोलिसात केली होती.

Gurucharan Singh Returns Home : गुरुचरण सिंग सोढी अखेर 25 दिवसानंतर परतला घरी... इतके दिवस कुठे होता गुरुचरण सिंग सोढी...: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत रोशन सिंह सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग सोढी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता होता. 22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंग हा बेपत्ता झाला होता. तर दरम्यान, गुरुचरण सिंह सोढी हा आता परतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे.

गुरुचरण सिंग सोढी प्रकरणात दिल्ली पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. इतकंच नाही तर ते त्याचा शोध देखील घेत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुचरण सिंग सोढी हा घरी परतल्यानंतर अधिकाऱ्यांना सांगितले की तो त्याचं सांसारिक जीवन सोडून धार्मिक प्रवासावर आहे. पोलिसांनी सांगितलं की गेल्या काही दिवसात तो अमृतसर आणि लुधियाना सारख्या शहरांमध्ये असलेल्या गुरुद्वारेत थांबला होता, पण नंतर त्याला या गोष्टीची जाणीव झाली की त्याला घरी परतायला हवे.

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah fame actor Gurucharan Singh has returned home on 17 May. He had gone missing on 22nd April. The Police have recorded his statement in the court. Gurucharan Singh said he had gone away from home on a spiritual journey: Delhi Police22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंग सोढीला दिल्लीहून मुंबईच्या दिशेनं येणारी फ्लाइट पकडायची होती. पण तो फ्लाइटमध्ये चढला नाही आणि बेपत्ता झाला. त्याचा फोन 24 एप्रिल पर्यंत चालू होता, त्याच्या मदतीनं त्यानं अनेक ठिकाणी पैशांची देवाण-घेवाण केली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gurucharan Singh Missing Case Returned Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Gurucharan Singh: घर वापस लौटे तारक मेहता के 'रोशन सोढ़ी', 25 दिन बाद आए वापस, बोले-धार्मिक यात्रा पर निकले थेGurucharan Singh: घर वापस लौटे तारक मेहता के 'रोशन सोढ़ी', 25 दिन बाद आए वापस, बोले-धार्मिक यात्रा पर निकले थेलोकप्रिय टीवी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में रोशन सिंह सोढ़ी की भूमिका निभाने के लिए प्रसिद्ध गुरुचरण सिंह, जो 22 अप्रैल से लापता थे , शुक्रवार को घर लौट आए हैं।।
और पढो »

कर्ज में डूबे थे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' के एक्टर रोशन सोढ़ी यानी गुरुचरण सिंह, जानें सच्चाईकर्ज में डूबे थे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' के एक्टर रोशन सोढ़ी यानी गुरुचरण सिंह, जानें सच्चाईकर्ज में डूबे थे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' के एक्टर रोशन सोढ़ी यानी गुरुचरण सिंह, जानें सच्चाई
और पढो »

'तारक मेहता का उल्टा चश्मा’ के गुरुचरण सिंह किडनैप, CCTV फुटेज आया सामने'तारक मेहता का उल्टा चश्मा’ के गुरुचरण सिंह किडनैप, CCTV फुटेज आया सामनेतारक मेहता का उल्टा चश्मा के गुरुचरण सिंह उर्फ ​​रोशन सिंह सोढ़ी 22 अप्रैल से लापता हैं, दिल्ली पुलिस ने मामला दर्ज कर लिया है.
और पढो »

चार दिन से लापता हैं तारक मेहता के सोढ़ी, ये है गुरचरण सिंह की आखिरी इंस्टाग्राम पोस्टचार दिन से लापता हैं तारक मेहता के सोढ़ी, ये है गुरचरण सिंह की आखिरी इंस्टाग्राम पोस्टतारक मेहता एक्टर गुरुचरण ने इंस्टाग्राम पर आखिरी बार किया था ये पोस्ट
और पढो »

तारक मेहता...चा ओरिजनल सोढी गुरचरण किती मानधन घ्यायचा?तारक मेहता...चा ओरिजनल सोढी गुरचरण किती मानधन घ्यायचा?छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘रोशन सिंग सोढी’ ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. तो बेपत्ता झाल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. आता त्यामुळे सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय हा गुरुचरण सिंग आहे.
और पढो »

25 दिन बाद घर लौटे तारक मेहता के रोशन सोढ़ी, गुरुचरण सिंह ने बताया कहां थे लापता25 दिन बाद घर लौटे तारक मेहता के रोशन सोढ़ी, गुरुचरण सिंह ने बताया कहां थे लापताGurucharan Singh Return Home: पॉपुलर टीवी शो तारक मेहता का उल्टा चश्मा में रोशन सिंह सोढ़ी यानी गुरुचरण सिंह अपने घर वापस लौट आए हैं. बता दैं कि एक्टर 22 अप्रैल से गायब थे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 12:15:39