तारक मेहता...चा ओरिजनल सोढी गुरचरण किती मानधन घ्यायचा?

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah समाचार

तारक मेहता...चा ओरिजनल सोढी गुरचरण किती मानधन घ्यायचा?
Gurucharan SinghGurucharan Singh FeesEntertainment
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 64%
  • Publisher: 63%

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘रोशन सिंग सोढी’ ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. तो बेपत्ता झाल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. आता त्यामुळे सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय हा गुरुचरण सिंग आहे.

यात तुम्हाला माहितीये का की या मालिकेसाठी तो किती मानधन घ्यायचा?गुरुचरण सिंगनं ‘रोशन सिंग सोढी’ ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानं अनेक वर्ष ही भूमिका साकारली. गुरुचरण सिंग काही दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता लागली आहे. 2020 मध्ये गुरुचरण सिंगनं वडिलांची तब्येत चांगली नसल्याचे सांगत मालिका सोडली होती. 22 एप्रिलला दिल्लीहून मुंबईला येत असताना तो बेपत्ता झाला.

त्यानंतर त्याच्या वडिलांनी दिल्लीच्या पालम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुरुचरण सिंग सगळ्यात शेवटी दिल्लीतच स्पॉट झाला. त्यावेळी त्याच्या खांद्यावर बॅग देखील होती. तर त्याला बेपत्ता होऊन आता 12 दिवस झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत असून त्यात गुरुचरण एका ई-रिक्षातून दुसऱ्या ई-रिक्षात बसताना दिसत आहे. ते पाहून नेटकऱ्यांना असं वाटतंय की सगळं काही प्लॅन करण्यात आलं होतं.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gurucharan Singh Gurucharan Singh Fees Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'तारक मेहता का उल्टा चश्मा’ के गुरुचरण सिंह किडनैप, CCTV फुटेज आया सामने'तारक मेहता का उल्टा चश्मा’ के गुरुचरण सिंह किडनैप, CCTV फुटेज आया सामनेतारक मेहता का उल्टा चश्मा के गुरुचरण सिंह उर्फ ​​रोशन सिंह सोढ़ी 22 अप्रैल से लापता हैं, दिल्ली पुलिस ने मामला दर्ज कर लिया है.
और पढो »

कर्ज में डूबे थे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' के एक्टर रोशन सोढ़ी यानी गुरुचरण सिंह, जानें सच्चाईकर्ज में डूबे थे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' के एक्टर रोशन सोढ़ी यानी गुरुचरण सिंह, जानें सच्चाईकर्ज में डूबे थे 'तारक मेहता का उल्टा चश्मा' के एक्टर रोशन सोढ़ी यानी गुरुचरण सिंह, जानें सच्चाई
और पढो »

तारक मेहता के सोढ़ी कैसे लापता हुए, मुंबई से दिल्ली-एनसीआर तक पुलिस कर रही तलाशतारक मेहता के सोढ़ी कैसे लापता हुए, मुंबई से दिल्ली-एनसीआर तक पुलिस कर रही तलाशGurcharan Singh Missing News : 50 वर्षीय अभिनेता गुरुचरण सिंह 22 अप्रैल को मुंबई जाने के लिए घर से दिल्ली एयरपोर्ट के लिए निकले थे. उसके बाद से गुरुचरण सिंह का कोई पता नहीं चला पाया है.
और पढो »

Gurucharan Singh Missing: गुमशुदा हैं तारक मेहता फेम मिस्टर सोढ़ी, CCTV में सामने आया आखिरी वीडियोGurucharan Singh Missing: गुमशुदा हैं तारक मेहता फेम मिस्टर सोढ़ी, CCTV में सामने आया आखिरी वीडियोTaarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चश्मा शो के एक्टर गुरुचरण सिंह कई दिनों से गुमशुदा है. एक्टर के को-स्टार्स ने इन खबरों पर चिंता जाहिर की है.
और पढो »

Top Tv News: बिजनेसमैन की दुल्हन बनीं आरती सिंह, 'तारक मेहता' के सोढ़ी हुए लापताTop Tv News: बिजनेसमैन की दुल्हन बनीं आरती सिंह, 'तारक मेहता' के सोढ़ी हुए लापता25 अप्रैल 2024 का दिन आरती सिंह की जिंदगी का यादगार दिन बन गया है. परिवार और दोस्तों की मौजूदगी में उन्होंने बिजनेसमैन दीपक चौहान के साथ धूमधाम से शादी रचाई. रश्मि देसाई ने हेटर्स को जवाब दिया है. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में रोशन सिंह सोढ़ी का किरदार निभाने वाले एक्टर गुरुचरण सिंह कई दिनों से लापता हैं.
और पढो »

'तारक मेहता'च्या 'सोढी'नं का सोडलं मुंबईचं विमान, 5 दिवसांपासून बेपत्ता; CCTV फुटेजमुळे संशय बळावला'तारक मेहता'च्या 'सोढी'नं का सोडलं मुंबईचं विमान, 5 दिवसांपासून बेपत्ता; CCTV फुटेजमुळे संशय बळावला22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंग हा त्याच्या दिल्लीत असलेल्या वडिलांच्या घरून निघाला होता. तिथून तो सरळ मुंबईला येणार होता. पण तो मुंबईला आलाच नाही. इतकंच नाही तर त्याचा फोन देखील बंद आहे, त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्यानं त्या प्रकरणात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 16:57:22