22 एप्रिल रोजी गुरुचरण सिंग हा त्याच्या दिल्लीत असलेल्या वडिलांच्या घरून निघाला होता. तिथून तो सरळ मुंबईला येणार होता. पण तो मुंबईला आलाच नाही. इतकंच नाही तर त्याचा फोन देखील बंद आहे, त्याच्या वडिलांनी तो बेपत्ता असल्यानं त्या प्रकरणात पोलिसात तक्रार देखील दाखल केली आहे.
Gurcharan Singh CCTV Footage : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील सोढीनं मुंबईला येणारं विमान का पकडलं नाही...: छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग सोढी बेपत्ता असल्याची बातमी समोर आली आहे. IPC च्या कलम 365 अंतर्गत एफआयआरही नोंदवण्यात आली आहे. त्यात आता पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज देखील मिळाली आहे. त्यावरुन हे अपहरणचं प्रकरण असल्याचं म्हटलं जात आहे.
50 वर्षांचा गुरुचरण सिंग 4 दिवसांपूर्वी बेपत्ता झाला आहे. ना तो मुंबईला पोहोचला ना तो वडिलांच्या घरी परत गेला. पोलिसांनी केलेल्या तपासात ही माहिती मिळाली की गुरुचरण 22 एप्रिल रोजी सकाळी दिल्लीहून मुंबईच्या दिशेनं निघाला होता. 8.30 वाजता त्याची दिल्लीवरून मुंबईला येणारी फ्लाइट होती. पण त्यानं फ्लाइट पकडली नाही. त्यानंतर गुरुचरण सिंगशी कोणताही संपर्क होऊ शकला नाही, तर त्याच्या वडिलांनी 25 एप्रिल रोजी दिल्लीच्या पालम ठाण्यात त्याची बेपत्ता असल्यानं तक्रार दाखल केली.
'आजतक'च्या रिपोर्टनुसार, आता या प्रकरणात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळाली आहे, ज्यात गुरुचरण रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी दिल्लीच्या पालम परिसरातील परशुराम चौकात पायी चालताना दिसला. तर त्याच्या पाठीवर बॅग होती. त्याच्यासोबत पोलिसांनी त्याच्या ट्रांजेक्शनची माहिती देखील काढली. ज्यात एक गोष्ट कळली की अनेक ट्रांजेक्शन झाले आहेत. असं म्हटलं जात आहे की पोलिसांना अनेक विचित्र गोष्टी सापडल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यानंतर पोलिस थेट अपहरणाचा संशय व्यक्त करत आहेत.
Gurcharan Singh CCTV Footage Gurcharan Singh Kidnapping Case Gurucharan Singh Missing Gurucharan Singh Last Message Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie Marathi Actor Marathi Movie
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
'तारक मेहता का उल्टा चश्मा’ के अभिनेता गुरुचरण सिंह लापता, CCTV फुटेज आया सामनेगुरुचरण सिंह मुंबई जाने के लिए 22 अप्रैल को घर से निकले थे.
और पढो »
'तारक मेहता…' चा प्रसिद्ध अभिनेता ‘सोढी’ बेपत्ता, वडिलांची पोलिसांत तक्रारही बातमी त्याचे वडील दिल्ली पोलिसांनी दिली आहे. त्याच्या वडिलांप्रमाणे गुरुचरण सिंग हा सोमवारी मुंबईला येण्यासाठी घरून निघाला होता. त्यावेळी तो दिल्ली एअरपोर्टसाठी घरून निघाला होता.
और पढो »
चार दिन से लापता हैं तारक मेहता के सोढ़ी, ये है गुरचरण सिंह की आखिरी इंस्टाग्राम पोस्टतारक मेहता एक्टर गुरुचरण ने इंस्टाग्राम पर आखिरी बार किया था ये पोस्ट
और पढो »
'तारक मेहता' के 'मिस्टर सोढ़ी' गुरुचरण सिंह 4 दिन से लापता, पुलिस ने दर्ज किया किडनैपिंग का केस, मिला CCTV फुटेज'तारक मेहता का उल्टा चश्मा' के मिस्टर सोढ़ी यानी गुरुचरण सिंह 4 दिन से लापता हैं और उनका फोन भी बंद आ रहा था। पुलिस को अब सीसीटीवी फुटेज मिला है, जिसके आधार पर किडनैपिंग का केस दर्ज किया गया है।
और पढो »
क्यों 'टप्पू' ने छोड़ा 'तारक मेहता का उल्टा चश्मा', बोले- वहां मेरी ग्रोथ नहीं...टीवी के पॉपुलर सिटकॉम 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में टप्पू बने राज अनादकट ने सालों बाद बताया है कि आखिर उन्होंने शो को अलविदा क्यों किया.
और पढो »
शोबिज से दूर 'तारक मेहता...' की सोनू, नहीं करती नौकरी, फिर भी कमा रही एक्ट्रेसटीवी के पॉपुलर सिटकॉम 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में सीधी-सादी दिखने वाली सोनू भिड़े उर्फ निधी भानुशाली इंडस्ट्री से किनारा कर चुकी हैं.
और पढो »