तरुणीच्या पोटात सापडल्या 9.73 कोटींच्या गोळ्या! मुंबई एअरपोर्टवरचे अधिकारी थक्क

Brazilian समाचार

तरुणीच्या पोटात सापडल्या 9.73 कोटींच्या गोळ्या! मुंबई एअरपोर्टवरचे अधिकारी थक्क
WomanCocaine CapsulesValue
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 42%
  • Publisher: 63%

Woman Arrested At Mumbai Airport: मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर गुप्तचारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाला मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठं यश मिळालं आहे. डीआरआयने विमानतळावर एका ब्राझीलियन तरुणीला अटक केली आहे. या तरुणीकडून डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी कोकेनच्या तब्बल 124 गोळ्या जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे या गोळ्या महिलेच्या पोटात होता. मुंबई विमानतळावर विमान लॅण्ड करण्यापूर्वी या महिलेने या गोळ्या गिळल्या होत्या.

बुधवारी ही तरुणी ब्राझीलमधून साओ पावलो विमानतळावरुन मुंबईत येणाऱ्या विमानात असून तिच्याकडे अंमली पदार्थ आहेत अशी गुप्तचरांची माहिती होती. रविवारी या कारवाईसंदर्भातील माहिती, महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी दिली. या महिलेला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता तिने आपल्या पोटात कोकेनच्या गोळ्या असल्याची कबुली दिली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Woman Cocaine Capsules Value Rs 9 Crore 73 Lakh Mumbai Mumbai Airport Directorate Of Revenue Intelligence DRI MUMBAI International Airport

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Akshay Shinde Death: 'फाशी झालीच पाहीजे होती पण..', शरद पवारांची प्रतिक्रिया! म्हणाले, 'भविष्यात अशा..'Akshay Shinde Death: 'फाशी झालीच पाहीजे होती पण..', शरद पवारांची प्रतिक्रिया! म्हणाले, 'भविष्यात अशा..'Sharad Pawar On Badlapur Akshay Shinde Death: अक्षय शिंदेला तुरुंगात घेऊन जात असताना त्याने स्वत:वर गोळ्या चालवून आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला आहे.
और पढो »

अनिल अंबानींची रिलायन्स पॉवर झाली कर्जमुक्त; 2800 टक्क्यांनी वाढला शेअर, 1 लाखाचे 29 लाख झालेअनिल अंबानींची रिलायन्स पॉवर झाली कर्जमुक्त; 2800 टक्क्यांनी वाढला शेअर, 1 लाखाचे 29 लाख झालेविदर्भ इंडस्ट्रीज पॉवरच्या वतीने गॅरेंटर म्हणून रिलायन्स पॉवरच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. परिणामी कंपनी 3,872.04 कोटींच्या कर्जातून मुक्त झाली आहे.
और पढो »

Vanraj Andekar Murder: डिसेंबरमधील 'त्या' बैठकीतील शिजला कट? सोशल मीडियावर पुरावेVanraj Andekar Murder: डिसेंबरमधील 'त्या' बैठकीतील शिजला कट? सोशल मीडियावर पुरावेVanraj Andekar Murder Case: पुण्यातील माजी नगरसेवक आंदेकर यांचा 1 सप्टेंबर रोजी नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पिस्तुलीने गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली होती.
और पढो »

व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला; सांगितले आतमध्ये काय काय दिसलंव्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला; सांगितले आतमध्ये काय काय दिसलंएका व्यक्तीने असे धाडस केले आहे जे पाहून यमराजही अचंबित होतील. एक तरुण व्हेल माशाच्या पोटात फिरुन जिवंत बाहेर आला आहे.
और पढो »

आव्हाडांना वेगळीच शंका! युपी-बिहारचा उल्लेख करत म्हणाले, 'अक्षय शिंदेला शाळेतील काही...'आव्हाडांना वेगळीच शंका! युपी-बिहारचा उल्लेख करत म्हणाले, 'अक्षय शिंदेला शाळेतील काही...'Badlapur Case Akshay Shinde Death Jitendra Awhad Reacts: अक्षय शिंदेला तुरुंगामध्ये घेऊन जात असतानाच मुंब्रा बायपासजवळ झालेल्या कथित झटापटीमध्ये पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
और पढो »

...म्हणून 800 कोटींच्या 'वंदे भारत' धूळ खात कारखान्यात उभ्या; कारणांची यादी एकदा पाहाच!...म्हणून 800 कोटींच्या 'वंदे भारत' धूळ खात कारखान्यात उभ्या; कारणांची यादी एकदा पाहाच!Indian Railway Vande Bharat News: भारतामधील सर्वात प्रिमिअम ट्रेनपैकी एक असलेल्या वंदे भारत ट्रेन पूर्णपणे बांधणी करुन तयार असल्या तरी त्या चालवल्या जात नसून धूळ खात उभ्या आहेत. यामागील कारणं जाणून घ्या...
और पढो »



Render Time: 2025-02-15 20:47:54