अनिल अंबानींची रिलायन्स पॉवर झाली कर्जमुक्त; 2800 टक्क्यांनी वाढला शेअर, 1 लाखाचे 29 लाख झाले

Anil Ambani समाचार

अनिल अंबानींची रिलायन्स पॉवर झाली कर्जमुक्त; 2800 टक्क्यांनी वाढला शेअर, 1 लाखाचे 29 लाख झाले
Reliance PowerVidarbha Industries Power
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 26 sec. here
  • 4 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 21%
  • Publisher: 63%

विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरच्या वतीने गॅरेंटर म्हणून रिलायन्स पॉवरच्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. परिणामी कंपनी 3,872.04 कोटींच्या कर्जातून मुक्त झाली आहे.

रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळाली आहे. अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स बुधवारी 5 टक्क्यांनी वाढून 32.98 रुपयांवर पोहोचले आहेत. रिलायन्स पॉवरने वीजनिर्मिती कंपनी विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेड साठी हमीदार म्हणजेच गॅरेंटर म्हणून आपल्या सर्व आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण केल्या आहेत. 17 सप्टेंबरला कंपनीने याची घोषणा केली आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्सवर याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरवर 3872.04 कोटींचं कर्ज होतं.

आपण सीएफएम रिकंस्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडसह सर्व वाद मिटवले असल्याचंही कंपनीने सांगितलं आहे.रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये गेल्या साडे चार वर्षात 2818 टक्क्यांची वाढ झाली आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीचे शेअर्स 27 मार्च 2020 रोजी 1.13 रुपयांवर होते. कंपनीचे शेअर्स 18 सप्टेंबर 2024 रोजजी 32.98 रुपयांवर पोहोचले. जर एखाद्या व्यक्तीने 27 मार्च 2020 रोजी रिलायन्स पॉवरच्या शेअर्समध्ये 1 लाख गुंतवले असतील, आणि ते कायम ठेवले असतील तर सध्याच्या घडीला त्या 1 लाखांच्या शेअर्सचं मूल्य 29.18 लाख रुपये असेल.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Reliance Power Vidarbha Industries Power

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?मुकेश अंबानी यांची फक्त 15 मिनिटांत 53 हजार कोटींची छप्परफाड कमाई; असं केल तरी काय?रिलायन्स इंडस्ट्रीज पुन्हा एकदा मालामाल झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या AGM अर्थात वार्षिक सर्वसाधारण सभा सुरु असतानाच शेअर्सने मोठा उच्चांक गाठला आहे.
और पढो »

लगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झालेलगेच बॅलेन्स चेक करा; लाडकी बहिण योजनेचे बँक खात्यात जमा झालेल पैसे अचानक कट झालेलाडक्या बहिणी योजनेतील जमा झालेले पैसे झाले बँक खात्यातुन कट झाले आहेत.
और पढो »

Jio Down: जिओचं नेटवर्क काम करेना, इंटरनेट चालेना; तुम्हालाही येतेय का अडचण?Jio Down: जिओचं नेटवर्क काम करेना, इंटरनेट चालेना; तुम्हालाही येतेय का अडचण?Jio Down: तुम्ही Jio सिम वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल वापरताना अडचणी यायला सुरुवात झाली असेल. कारण रिलायन्स जिओची सेवा देशभरात ठप्प झाली आहे.यामुळे देशभरातील लाखो यूजर्स त्रस्त झाले आहेत. जिओच्या नेटवर्कबद्दल तक्रारी केल्या जात आहेत.
और पढो »

वसीम अक्रमची झाली अशी अवस्था; ओळखणंही कठीण, पत्नीने शेअर केला फोटो, म्हणाली 'आता फार...'वसीम अक्रमची झाली अशी अवस्था; ओळखणंही कठीण, पत्नीने शेअर केला फोटो, म्हणाली 'आता फार...'पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज वसीम अक्रमची (Wasim Akram) पत्नी शनिराने (Shaniera) सोशल मीडियावर (Social Media) एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वसीम अक्रम असून त्याला ओळखणंही कठीण जात आहे.
और पढो »

'या बाईकडे पतौडी पॅलेस आहे,' 'आलिशान राजवाडे नकोत', म्हणणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल'या बाईकडे पतौडी पॅलेस आहे,' 'आलिशान राजवाडे नकोत', म्हणणाऱ्या करिनाला नेटकऱ्यांनी केलं ट्रोलकरीना कपूरने नुकतीच इंस्टाग्रामला क्लिंट ईस्टवूडचं एक वाक्य शेअर केलं आहे ज्यात म्हटले होते की लक्झरी ही त्या छोट्या गोष्टी आहेत ज्या पैशाने विकत घेता येत नाहीत
और पढो »

हरविंदर सिंगने तिरंदाजीत जिंकलं पहिलं सुवर्ण पदक, तब्बल 128 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!हरविंदर सिंगने तिरंदाजीत जिंकलं पहिलं सुवर्ण पदक, तब्बल 128 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!Harvinder Singh wins First Gold in Archery : पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला नेमबाज म्हणून हरविंदर सिंगची नोंद झाली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:41:18