हरविंदर सिंगने तिरंदाजीत जिंकलं पहिलं सुवर्ण पदक, तब्बल 128 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!

Harvinder Singh समाचार

हरविंदर सिंगने तिरंदाजीत जिंकलं पहिलं सुवर्ण पदक, तब्बल 128 वर्षांचा रेकॉर्ड मोडला!
Gold MedalParis ParalympicsParis Paralympics 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 18 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 27%
  • Publisher: 63%

Harvinder Singh wins First Gold in Archery : पॅरालिम्पिक किंवा ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकणारा पहिला नेमबाज म्हणून हरविंदर सिंगची नोंद झाली आहे.

भारतीय तिरंदाज हरविंदर सिंग याने भारताच्या क्रिडा इतिहासातील एक अनोखा रेकॉर्ड सुवर्णक्षरांनी लिहिला आहे. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये हरविंदरने सुवर्ण लक्ष्य भेदलं आहे.पॅरिसमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेमध्ये हरविंदर सिंग याने भारतासाठी सुवर्णपदक पटकावलंय. हरविंदरने अंतिम फेरीत पोलंडच्या लुकाझ सिझेकचा 6-0 असा पराभव केला.ऑलिम्पिक किंवा पॅरालिम्पिकच्या इतिहासात प्रथमच भारताने तिरंदाजीमध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. त्यामुळे क्रिडा इतिहासात ना भूतो अशी कामगिरी पार पडली आहे.

हरविंदर सिंगपुढे पोलंडच्या लुकासचे आव्हान होतं. हरविंदर सिंगने पहिला सेट जिंकला अन् सुवर्ण पदकाकडे वाटचाल केली. हरविंदरने त्यानंतर इतर दोन्ही सेट जिंकले अन् गोल्ड मेडलवर नाव कोरलं.दरम्यान, हरविंदर सिंग यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1991 रोजी कैथल, हरियाणात झाला होता. दीड वर्षांचा असताना डेंग्यूची लागण झाली अन् पायातील गतिशीलता कमी झाली होती.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Medal Paris Paralympics Paris Paralympics 2024 Archery Paralympics Harvinder Singh Wins First Gold In Archery

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'Paris Olympics 2024 : गोल्डन बॉय नीरज चोप्राने रचला इतिहास, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जिंकलं 'रौप्यपदक'Paris Olympics 2024 : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत फायनलमध्ये नीरज चोप्रा याने रौप्य पदक पटकावलं आहे. तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्ण पदक जिंकलं.
और पढो »

IND vs SL ODI : टीम इंडियाचं 'शतक' पुन्हा हुकलं, 27 वर्षांचा रेकॉर्ड तुटला; रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर लागला कलंकIND vs SL ODI : टीम इंडियाचं 'शतक' पुन्हा हुकलं, 27 वर्षांचा रेकॉर्ड तुटला; रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर लागला कलंकSri Lanka historical win against India : भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने मालिका गमावल्याने गेल्या 27 वर्षांचा रेकॉर्ड मोडीस निघाला आहे.
और पढो »

सचिन .. सचिन..! महाराष्ट्राच्या सुपुत्रानं पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास, 40 वर्षांनी पहिल्यांदा जिंकलं पदकसचिन .. सचिन..! महाराष्ट्राच्या सुपुत्रानं पॅरालिम्पिकमध्ये रचला इतिहास, 40 वर्षांनी पहिल्यांदा जिंकलं पदकसातव्या दिवशी भारताचे हे पहिले पदक असून तब्बल 40 वर्षांमध्ये पॅरालिम्पिक शॉट पुटमध्ये मेडल जिंकणारा सचिन हा पहिला पुरुष खेळाडू बनला आहे.
और पढो »

Paris Olympic 2024 : क्रिकेटरच्या लेकानं ऑलिम्पिकमध्ये जिंकलं गोल्ड मेडल, पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलायParis Olympic 2024 : क्रिकेटरच्या लेकानं ऑलिम्पिकमध्ये जिंकलं गोल्ड मेडल, पठ्ठ्यानं रेकॉर्ड रचलायCricketer son wins gold medal at Olympic : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वेस्ट इंडिजचा माजी स्टार क्रिकेटर विंस्टन बेंजामन याच्या मुलाने म्हणजेच राय बेंजामिन याने इतिहास रचला आहे.
और पढो »

Paris Olympics 2024 : अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह सुवर्ण आणि नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर काय होती पाकिस्तानची प्रतिक्रिया?Paris Olympics 2024 : अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्डसह सुवर्ण आणि नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकल्यानंतर काय होती पाकिस्तानची प्रतिक्रिया?Arshad Nadeem Wins Gold And Neeraj Chopra Silver Medal : पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत पाकिस्तान खेळाडू अर्शद नदीमनं ऑलिम्पिक रेकॉर्ड केला आणि सुवर्ण पदक जिंकलं. तर भारतीय खेळाडू नीरज चोप्राला रौप्यपदक मिळालं. त्यानंतर पाकिस्तानची काय प्रतिक्रिया होती पाहूयात.
और पढो »

Paris Olympics 2024: मी सर्वांची माफी मागतो, कारण...; कांस्य पदक जिंकल्यानंतरही असं का म्हणतोय हरमनप्रीत सिंह?Paris Olympics 2024: मी सर्वांची माफी मागतो, कारण...; कांस्य पदक जिंकल्यानंतरही असं का म्हणतोय हरमनप्रीत सिंह?Paris Olympics 2024: भारताने चौथ्यांदा कांस्य पदक जिंकलं अन् ऑलिम्पिकमध्ये 13 वेळा पदक जिंकल्याचा मान पटकावला. दरम्यान या सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्व भारतीयांची माफी मागितली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-15 09:34:59