IND vs SL ODI : टीम इंडियाचं 'शतक' पुन्हा हुकलं, 27 वर्षांचा रेकॉर्ड तुटला; रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर लागला कलंक

Ind Vs Sl समाचार

IND vs SL ODI : टीम इंडियाचं 'शतक' पुन्हा हुकलं, 27 वर्षांचा रेकॉर्ड तुटला; रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर लागला कलंक
Indian Cricket TeamSri Lanka Cricket TeamSachin Tendulkar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 71 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 53%
  • Publisher: 63%

Sri Lanka historical win against India : भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने मालिका गमावल्याने गेल्या 27 वर्षांचा रेकॉर्ड मोडीस निघाला आहे.

IND vs SL ODI : टीम इंडियाचं 'शतक' पुन्हा हुकलं, 27 वर्षांचा रेकॉर्ड तुटला; रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर लागला कलंक

कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर बुधवारी श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात टीम इंडियाला 110 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय फलंदाजांना श्रीलंकेच्या फिरकीसमोर टिकता आलं नाही. तिसऱ्या सामन्यातील पराभवानंतर आता टीम इंडियाने मालिका देखील 2-0 ने गमावली आहे. मालिकेतील पहिला सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर श्रीलंकेने दोन्ही सामने जिंकले आणि टीम इंडियाची नाचक्की झाली.

तब्बल 27 वर्षांनंतर भारताने श्रीलंकेत एकदिवसीय मालिका गमावली आहे. भारताने शेवटची एकदिवसीय मालिका 1997 मध्ये श्रीलंकेविरुद्ध गमावली होती. अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघाने सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा 3-0 असा पराभव केला होता. भारत आणि श्रीलंका यांच्यात एकूण 11 एकदिवसीय मालिका खेळली गेली होती. त्यातील दोन एकदिवसीय मालिका श्रीलंकेने जिंकल्या आहेत.भारत आणि श्रीलंका वनडेमध्ये तब्बल 170 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये टीम इंडियाचं पारडं भारी राहिलंय.

रोहित शर्मा , शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत , श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.चरिथ असालंका , पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस , सदीरा समरविक्रमा, जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेललागे, महेश तीक्षाना, जेफ्री वेंडरसे आणि असिथा फर्नांडो.विनेश फोगाटनंतर नवा वाद, 2 दिवस उपाशी राहून अंतिम पंघाल खेळली सामना... सपोर्ट स्टाफवर प्रश्नचिन्हविनेश फोगाटनंतर नवा वाद, 2 दिवस उपाशी राहून अंतिम पंघाल खेळ...

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Indian Cricket Team Sri Lanka Cricket Team Sachin Tendulkar Rohit Sharma Rohit Sharma Captaincy India Vs Sri Lanka 3Rd ODI

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

IND vs SL: श्रीलंका के खिलाफ तीसरे वनडे में कप्तान रोहित शर्मा के निशाने पर ये दो बड़े महारिकॉर्ड, विश्व क्रिकेट में मच जाएगी खलबलीIND vs SL: श्रीलंका के खिलाफ तीसरे वनडे में कप्तान रोहित शर्मा के निशाने पर ये दो बड़े महारिकॉर्ड, विश्व क्रिकेट में मच जाएगी खलबलीRohit Sharma ODI Record IND vs SL 3rd ODI: रोहित शर्मा ने श्रीलंका के खिलाफ पहले दोनों ही वनडे मुकाबले में अर्धशतकीय पारी खेली है.
और पढो »

IND vs SL: कप्तान रोहित शर्मा के निशाने पर ये दो बड़े महारिकॉर्ड, विश्व क्रिकेट में मच जाएगी खलबलीIND vs SL: कप्तान रोहित शर्मा के निशाने पर ये दो बड़े महारिकॉर्ड, विश्व क्रिकेट में मच जाएगी खलबलीRohit Sharma IND vs SL 3rd ODI: रोहित शर्मा ने श्रीलंका के खिलाफ पहले दोनों ही वनडे मुकाबले में अर्धशतकीय पारी खेली है.
और पढो »

Ind vs SL: गौतमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा...; गंभीरबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा, म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये तो...!Ind vs SL: गौतमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा...; गंभीरबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा, म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये तो...!Ind vs SL 1st ODI: सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, राहुल द्रविडनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या गंभीरला टीमसोबत काय करायचं आहे, याबाबत स्पष्ट आहे.
और पढो »

IND vs SL 1st ODI: "यह मेरे लिए खुशनुमा समस्या है...", पहले वनडे से पहले रोहित शर्मा कह दी यह बड़ी बातIND vs SL 1st ODI: "यह मेरे लिए खुशनुमा समस्या है...", पहले वनडे से पहले रोहित शर्मा कह दी यह बड़ी बातSL vs IND 1st ODI: पहले वनजे से पहले रोहित शर्मा ने हालिया मिली जीत पर सूर्यकुमार यादव की कप्तानी के बारे में भी बात की
और पढो »

Rohit Sharma : श्रीलंका के खिलाफ कप्तान 'हिट मैन' वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब, ऐसा करते ही रचेंगे इतिहासRohit Sharma : श्रीलंका के खिलाफ कप्तान 'हिट मैन' वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब, ऐसा करते ही रचेंगे इतिहासMost sixes as captain in international cricket: श्रीलंका के खिलाफ वनडे सीरीज (IND vs SL ODI Rohit Sharma) में रोहित शर्मा वर्ल्ड रिकॉर्ड तोड़ने के करीब हैं.
और पढो »

IND vs SL: 27 ஆண்டு வரலாற்றை காப்பாற்ற இந்திய எடுத்துள்ள அதிரடி முடிவு!IND vs SL: 27 ஆண்டு வரலாற்றை காப்பாற்ற இந்திய எடுத்துள்ள அதிரடி முடிவு!Ind vs SL 3rd ODI Match: இலங்கை அணி இந்தியாவிற்கு எதிராக கடந்த 27 ஆண்டுகளாக ஒருநாள் தொடரில் வெற்றி பெறவில்லை. இதனை மாற்ற 3வது போட்டிக்கு தயாராகி வருகிறது.
और पढो »



Render Time: 2025-02-16 11:03:37