तवायफांच्या कुटुंबातून आलेल्या 'या' 3 अभिनेत्रींनी गाजवलेलं बॉलिवूड

Nargis समाचार

तवायफांच्या कुटुंबातून आलेल्या 'या' 3 अभिनेत्रींनी गाजवलेलं बॉलिवूड
Saira BanoHeeramandiHeeramandi Series
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 25 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

तर या सीरिजची कहानी 1920 च्या दशकातील हीरामंडीवर आधारीत आहे. ज्यात खूप अशी पावरफुल असलेल्या मल्लिकाजान आणि फरीदन एकमेकांचे कट्टर विरोधी असतात. यात सीरिजमधील कलाकारांनी प्रेक्षकांना त्यांच्या अभिनयानं वेड लावलं आहे.

This Top Bollywood Actress Family Connection With Tawaifs : कधी बॉलिवूड गाजवणाऱ्या या अभिनेत्रींचं होतं तवायफ कुटुंबाशी खास संबंध...: गेल्या महिन्याभरापासून ओटीटीवर हीरामंडी या सीरिजची चर्चा सुरु आहे. या सीरिज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होताच तिनं सगळ्यांना वेड लावलं आहे. संजय लीला भन्साळी यांची ही सीरिज अनेकांच्या पसंतीस उतरली. तर काही लोक त्यात चुका शोधत होते. खरं त्यात आज आपण अशा काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत जे तवायफच्या कुटुंबाचा भाग आहेत.

सायरा बानो यांचं तवायफांशी खास संबंध आहेत. त्यांची आई, आजी आणि पणजी आजी तिघेही कोठ्यात बसायचे. असं म्हणतात की त्यांच्या आई आणि आजीचा दिल्लीत स्वत: चा कोठा होता. त्यांचा स्वत: चा कोठा असला तरी देखील त्यांनाही या व्यवसायता येण्यास भाग पाडले होते. सायरा बानो यांच्या पणजी आजीचं नाव जुम्मन बाई होतं. त्यांना वयाच्या 7 व्या वर्षी कोठ्यात बसवण्यात आलं होतं. त्या 18 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांना एक मुलगी होती. त्यांच्या मुलीचं नाव शमशाद ठेवण्यात आलं होतं. शमशाद सायरा बानो यांची आजी होत्या.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Saira Bano Heeramandi Heeramandi Series Tawaifs Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi Marathi Movie

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

चिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरसचिंताजनक! मातृभाषा असलेल्या मराठीत 38000+ विद्यार्थी नापास! राज्यातील इंग्रजीचा निकाल अधिक सरसSSC Result 2024 Maharashtra Board: सोमवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या निकालातून मराठीसंदर्भात धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
और पढो »

धक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यूधक्कादायक! प्रवरा नदीत बुडालेल्यांचा शोध घेणारी SDRF पथकाची बोट उलटली; तिघांचा मृत्यूप्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी आलेल्या SDRF पथकाची बोट उलटल्याची धक्कादायक बातमी समोर येतंय. या दुर्घटनेत पथकातील तिघांचा मृत्यू झाला आहे.
और पढो »

Maharashtra HSC Board Result 2024 LIVE: आज बारावीचा निकाल वेळ वेबसाईट... सर्वात वेगवान अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra HSC Board Result 2024 LIVE: आज बारावीचा निकाल वेळ वेबसाईट... सर्वात वेगवान अपडेट्स एका क्लिकवरMaharashtra HSC Board Result 2024 LIVE Updates: 2023-2024 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे.
और पढो »

पनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावलेपनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावले6 Year Old Son Shoot Intimate Videos: बलात्कार प्रकरणामधील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे कोर्टाने या प्रकरणातील आरोपी आणि याचिकार्त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
और पढो »

'हिरामंडीच्या सेटवर मी दारु पिऊन...', रिचा चढ्ढाने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझा सर्वात वाईट दिवस''हिरामंडीच्या सेटवर मी दारु पिऊन...', रिचा चढ्ढाने पहिल्यांदाच केला खुलासा, 'माझा सर्वात वाईट दिवस'बॉलिवूड अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या हिरामंडी वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. या वेब सीरिजमधील एका सीनसाठी रिचा चढ्ढाने एकूण 99 रिटेक दिल्याचा खुलासा केला आहे.
और पढो »

या 7 अभिनेत्रींनी सलमानसोबत काम करण्यास दिला थेट नकारया 7 अभिनेत्रींनी सलमानसोबत काम करण्यास दिला थेट नकारबॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानसोबत काम करणं म्हणजे कोणत्याही कलाकारासाठी असलेली ही मोठी गोष्ट आहे. सलमानच्या एका चित्रपटात काम केल्यानं फक्त करिअर होतं. बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी अनेकदा सलमानसोबत काम करण्याच्या संधीला नकार दिला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:24:58