पनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावले

Mother समाचार

पनवेलमध्ये 6 वर्षांच्या मुलाने शूट केला आईचा प्रियकराबरोबरचा इंटीमेट Video; न्यायाधीश चक्रावले
Crime NewsMumbai Crime News6 Year Old Son
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 23 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

6 Year Old Son Shoot Intimate Videos: बलात्कार प्रकरणामधील सुनावणीदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीच्या आधारे कोर्टाने या प्रकरणातील आरोपी आणि याचिकार्त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

6 Year Old Son Shoot Intimate Videos :

नवी मुंबईमधील उरण पोलिसांनी एका 25 वर्षीय महिलेला आणि तिच्या 35 वर्षीय प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी महिलेने तिच्या 6 वर्षीय मुलाला प्रियकराबरोबरचे खासगी क्षण रेकॉर्ड करण्यास भाग पाडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पनवेल सत्र न्यायालयाने दिले आहे.पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महिलेने तिच्या प्रियकराविरोधात बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Crime News Mumbai Crime News 6 Year Old Son Shoot Intimate Videos Navi Mumbai Police Pocso Case

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

देवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्यादेवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्याCrime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे.
और पढो »

'शरीर पर निशान-बिखरा काजल', एक्ट्रेस ने पूरे दिन शूट किए इंटीमेट सीन, हुआ ऐसा हाल'शरीर पर निशान-बिखरा काजल', एक्ट्रेस ने पूरे दिन शूट किए इंटीमेट सीन, हुआ ऐसा हालएक्ट्रेस श्रुति शर्मा ने संजय लीला भंसाली के शो हीरामंडी में सायमा का रोल प्ले किया. उनके काम को काफी सराहा जा रहा है.
और पढो »

ठाकरे गटाकडून अ‍ॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'ठाकरे गटाकडून अ‍ॅडल्ट स्टारचा वापर, चित्रा वाघ यांचा गंभीर आरोप, 'आदुबाळ नाईट लाईफ...'LokSabha Election: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात अ‍ॅडल्ट स्टारचा वापर केला जात आहे असा आरोप भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांनी केला आहे.
और पढो »

महाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वरमहाष्ट्रातील सर्वात दुर्गम मतदान केंद्र; निवडणूक कर्मचाऱ्यांनी तासभर पायी चालत सर केलं रायरेश्वररायरेश्वर मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी लोखंडी शिडीचा वापर करून मतदान पथकाने एक तास पायी प्रवास केला.
और पढो »

मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'Loksabha Election 2024: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहिरनामा जाहीर केला आहे.
और पढो »

Pune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune News: 4 वर्षांच्या लेकराला कडेवर घेत आईने संपवले आयुष्य; कारण वाचून डोळ्यात पाणी येईलPune Wakad News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने तिच्या 4 वर्षांच्या मुलासोबत इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केली आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-14 00:19:19