Vinesh Phogat Medal Case : कुस्तीपटू विनेश फोगाटच्या याचिकेवर आता 16 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजतेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे.
विनेश फोगाटच्या याचिकेवर निर्णय होण्याची वाट प्रत्येक भारतीय पाहत असताना आता पुन्हा नवी तारीख देण्यात आली आहे. क्रीडा न्यायालय आता16 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 वाजता निकाल देणार आहे. विनेश फोगटला रौप्यपदक द्यायचं की नाही याचा निर्णय क्रीडा न्यायालयाने घ्यायचा आहे. मात्र, निकाल देण्यात विलंब होत असल्याने भारतीय चाहत्यांचा संताप अनावर होताना दिसतोय. 10 ऑगस्ट रोजी निकाल लागेल, अशी शक्यता होती. त्यानंतर आजची तारीख देण्यात आली होती. पण आता 16 ऑगस्टची तारीख देण्यात आली आहे.
The Court of Arbitration for Sport extends till August 16 the decision on Indian wrestler Vinesh Phogat's appeal to be awarded the joint silver medal in the women's 50kg freestyle category: IOAविनेश फोगाट हीचं अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन जास्त असल्याचं स्पष्ट झाल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर विनेशनं क्रीडा लवादाकडं धाव घेतली होती. यावर दोन्ही बाजूनं युक्तीवाद झाल्यानं लवादनं हा निकाल राखून ठेवला होता. त्याचा निकाल कधी लागतोय? याची प्रतिक्षाच आता करावी लागणार आहे.
विनेश फोगाटने याआधी क्रिडा लवादाकडे फायनल थांबवावी, अशी अपिल केली होती. मात्र, लवादाने स्पष्ट नकार दिला होता. त्यानंतर विनेशला रौप्य पदक देण्यात यावं, अशी विनंती लवादाकडे करण्यात आली. या विषयावर मत मांडण्यासाठी विनेशला अनुमती दिली होती. त्यामुळे विनेशला मोठा दिलासा मिळाला होता. विनेशच्या वतीनं दुसऱ्या याचिकेमध्ये रौप्य पदकाची मागणी करण्यात आली होती. ज्यावर CAS कडून या प्रकरणी विचारपूर्वक निर्णय देण्याचे संकेत देण्यात आले. ज्यानंतर लगेचच विनेशची बाजू मांडण्यासाठी वकीलांशी शोधाशोध सुरू झाली आणि हरीश साळवे यांच्यापाशी येऊन हा शोध संपला. हरीश साळवे यांनी आतापर्यंत अनेक कायदेशीर संघर्षांचा निकाल आपल्या बाजूनं अतिशय प्रभावीरित्या वळवण्याची किमया केल्यामुळं सर्वांच्या नजरा निर्णयावर होत्या.
Vinesh Phogat Medal Case CAS Hearing Verdict Vinesh Phogat Disqualification Wrestling Paris Olympics Harish Salve Vinesh Phogat News Vinesh Phogat Disqualified Vinesh Phogat Wrestling Vinesh Phogat Latest Match Vinesh Phogat Olympics Vinesh Phogat Gold Vinesh Phogat Olympics 2024 Vinesh Phogat Latest News
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
गणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार? 20 सप्टेंबरपासून आचारसंहिता लागणार?Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकांचे... महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी लागणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे..
और पढो »
Vinesh Phogat: मेडल का फैसला फिर टला, नई तारीख का हुआ ऐलानVinesh Phogat Silver Medal Update: कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन के एडहॉक डिवीजन ने विनेश की अपील पर सुनवाई पूरी नहीं हो पाई. यह फैसला टल गया है.
और पढो »
विनेश फोगाट पेरिस ओलिंपिक से बाहर,100 ग्राम वजन ज्यादा निकला: PM मोदी ने IOA प्रेजिडेंट से रिपोर्ट मांगी; क...Vinesh Phogat Paris Olympic 2024 Final Controversy. - Wrestler Vinesh Phogat Disqualified.
और पढो »
एक दिन नहीं, 8 साल लड़ीं विनेश: 2016 में पैर टूटा, 2020 में खोटा सिक्का कहा गया; अब मां से बोलीं- गोल्ड लाना...Indian Wrestler Vinesh Phogat Success Story; Her records and achievements.? Follow Vinesh Phogat Latest News and Updats On Dainik Bhaskar (दैनिक भास्कर)
और पढो »
'...सिस्टम से हार गई थी', विनेश फोगाटसाठी बजरंग पुनियाची खास पोस्ट, म्हणाला 'रस्त्यावर फरफटलं तेव्हा...'Bajrang Punia post for Vinesh Phogat : भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारल्यानंतर आता बजरंग पुनिया याने स्पेशल पोस्ट लिहिली आहे.
और पढो »
Paris Olympics 2024: সাবাশ ফাইটার, অলিম্পিক্স ফাইনালে উঠে ইতিহাস দঙ্গল কন্যা ভিনেশের, আসছেই সোনা বা রুপোVinesh Phogat scripted history she became the first Indian woman wrestler to reach an Olympic final
और पढो »