तासगाव विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, रोहित पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले

Maharashtra समाचार

तासगाव विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, रोहित पाटील यांना घेरण्यासाठी विरोधक एकवटले
SangliVidhansabha Election 2024Rohit Patil
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 13 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

Maharashtra Politics : माजी गृहमंत्री आर आर आबा पाटील यांच्या राजकीय संघर्ष प्रमाणेच आता त्यांच्या मुलाला देखील राजकीय संघर्षाला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रोहित पाटलांनी एका बाजूला तयारी केलेली असताना,आता त्यांना घेरण्यासाठी विरोधक देखील एकवटत आहेत.

सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकीय पटलावर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक यंदा लक्षवेधी ठरणार हे आता स्पष्ट होऊ लागले आहे. तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ हा खरंतर आर आर आबा पाटील यांचा गड. सध्या आर आर पाटलांच्या पत्नी सुमनताई पाटील या मतदारसंघाच्या आमदार आहेत. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोहित आर आर पाटील हे मैदानात असणार आहेत. अगदी शरद पवारांनी रोहित पाटलांची उमेदवारी देखील जाहीर केलीय.मात्र रोहित पाटील यांच्यासाठी ही विधानसभा निवडणूक वाटत तितकी सोपी राहणार नाही असं दिसतंय.

तर दुसऱ्या बाजूला माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी देखील विधानसभा निवडणुकीसाठी तयारी केलीय. घोरपडे हे सध्या कोणत्याही पक्षा सोबत नाहीत,त्यामुळे अपक्ष म्हणून ते निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. अजित घोरपडेंनी लोकसभा निवडणुकीत विशाल पाटलांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता त्यांच्या पाठिंबाची परतफेड म्हणून विशाल पाटलांनी अजित घोरपडेंच्या मागं ठामपणे उभं राहण्याचं स्पष्ट केलंय.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sangli Vidhansabha Election 2024 Rohit Patil R R Patil Kavathe Mahankal Vidhansabha Election Sumantai Patil Sanjaykaka Patil Vishal Patil सांगली कवठेमहांकाळ विधानसभा निवडणूक रोहित पाटील

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

पूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारीपूनम महाजन, रावसाहेब दानवे यांचा पत्ता कट; भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारीMaharashtra politics : भाजपकडून धैर्यशील पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
और पढो »

महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले...महाराष्ट्रात कधी होणार विधानसभा निवडणूक? आयुक्तांनी स्पष्टच सांगितले...Maharashtra Assembly Election: केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. यावेळी महाराष्ट्रातील निवडणुकींच्या तारखादेखील जाहीर केल्या जातील अशी अपेक्षा होती. मागच्या वेळी महाराष्ट्र आणि हरियाणातील विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या.
और पढो »

'पुतण्या म्हणून कायम दुःख..', रोहित काकांच्या चुकीवर म्हणाले, 'हा निर्णय तुमचा नाहीच, यामागे...''पुतण्या म्हणून कायम दुःख..', रोहित काकांच्या चुकीवर म्हणाले, 'हा निर्णय तुमचा नाहीच, यामागे...'Rohit Pawar On Ajit Pawar Comment: सुप्रिया सुळेंविरुद्ध सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवण्याची चूक आपल्याकडून झाल्याची कबुली अजित पवारांनी दिल्यानंतर रोहित पवारांचं विधान
और पढो »

'तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी...', कोहली, रोहित शर्मावर सुनील गावसकर नाराज; म्हणाले 'बुमराहचं समजू शकतो...''तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी...', कोहली, रोहित शर्मावर सुनील गावसकर नाराज; म्हणाले 'बुमराहचं समजू शकतो...'भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना दुलीप ट्रॉफीमधून विश्रांती देण्यात आली आहे.
और पढो »

Big News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीBig News : विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे 'मनसे' भिडणार; जाहीर केली महाराष्ट्रातील उमेदवारांची यादीMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार देखील निवडणूक लढवणार आहेत. मनसेने उेमदवारांची यादी जाहीर केली आहे.
और पढो »

समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?समृद्धी महामार्गाचा विस्तार, इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग; कोणाला फायदा होणार?Samruddhi Mahamarg Route: समृद्धी महामार्गाचा आता लवकरच विस्तार होणार आहे. आणखी इगतपुरीपासून आणखी एक नवा मार्ग तयार होणार आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-13 22:02:01