तिसऱ्यांदा देवा भाऊ! फडणवीस, शिंदे की पवार? तिघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण?

Devendra Fadnavis समाचार

तिसऱ्यांदा देवा भाऊ! फडणवीस, शिंदे की पवार? तिघांमध्ये सर्वात श्रीमंत कोण?
Ajit PawarEknath ShindeCm Maharashtra
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 21 sec. here
  • 32 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 117%
  • Publisher: 63%

Maharashtra New CM : अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतलीय. महाराष्ट्राचे या त्रिमूर्तींमध्ये सर्वाधिक श्रीमंत कोण आहे माहितीये तुम्हाला?

विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा ऐतिहासिक विजय झाल्यानंतर तब्बल 14 दिवसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतलीय. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी चार मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गुरुवारी ला मुंबईतील आझाद मैदानात महायुतीच्या या त्रिमूर्तींचा भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा झालाय. या सोहळ्याला बॉलिवूडपासून खेळ जगतातील अनेक दिग्गजांनी उपस्थितीती लावली.

फडणवीस कुटुंबाची संपत्ती मुख्यतः जंगम आणि अचल स्वरूपात आहे, ज्यात त्यांच्या पत्नीची संपत्ती मोठ्या प्रमाणावर आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 2019 ते 2024 दरम्यान संपत्तीत 63.31% वाढ झाली आहे. 2019 मध्ये त्यांच्याकडे 11.56 कोटी रुपयांची संपत्ती होती, जी आता 38 कोटींचा घरात आहे.शिंदे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत मोठी वाढ झाली असून ती महाराष्ट्रातील राजकारण्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar Eknath Shinde Cm Maharashtra Maharashtra Vidhan Sabha Maharashtra Leaders Wealth Devendra Fadnavis Assets Eknath Shinde Net Worth Ajit Pawar Property Maharashtra Politics 2024 Political Leaders Net Worth Fadnavis Wife Assets Shinde Property Growth Ajit Pawar Wealth 2024 Maharashtra Deputy Cms Wealth Political News Maharashtra Latest Political Updates महाराष्ट्र नेत्यांची संपत्ती देवेंद्र फडणवीस मालमत्ता एकनाथ शिंदे संपत्ती अजित पवार मालमत्ता महाराष्ट्र राजकारण 2024 फडणवीस पत्नी संपत्ती शिंदे मालमत्ता वाढ पवार संपत्ती 2024 महाराष्ट्र उपमुख्यमंत्री संपत्ती महाराष्ट्र राजकीय संपत्ती महाराष्ट्र निवडणूक संपत्ती फडणवीस संपत्ती तुलना शिंदे संपत्ती अहवाल अजित पवार संपत्ती वाढ

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्र के 'महाभारत' की फैसले की रात, फडणवीस, शिंदे, उद्धव और पवार में कौन बनेगा 'अर्जुन'महाराष्ट्र के 'महाभारत' की फैसले की रात, फडणवीस, शिंदे, उद्धव और पवार में कौन बनेगा 'अर्जुन'Maharashtra Chunav Result: महाराष्ट्र विधानसभा चुनाव के नतीजों का ऐलान तो कल होगा, लेकिन आज की रात से ही अर्जुन, विभीषण और जयद्रथ की तलााश तेज होने वाली है. क्योंकि, 145 के जादुई आंकड़े तक पहुंचने के लिए जोड़-तोड़ की पॉलिटिक्स शुरू हो चुकी है. पढ़ें इनसाइड स्टोरी...
और पढो »

...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठले...अन् पत्रकार परिषदेच्या शेवटी अजित पवार असं काही म्हणाले की फडणवीसांना हसू अनावर; टेबल वाजवतच उठलेMahayuti Press Conference: महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde), देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांना एकत्र पत्रकार परिषद घेत राज्यातील जनतेचे आभार मानले.
और पढो »

फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?फडणवीस CM पदाची शपथ घेणार; शरद पवार, दोन्ही ठाकरे प्रत्यक्ष उपस्थित राहून शुभेच्छा देणार?Maharashtra New CM Devendra Fadnavis Oath Ceremony: शपथविधी सोहळ्यात देवेेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
और पढो »

Maharashtra New CM: देवेंद्र फडणवीस ने जीत लिया किला, जानें शिंदे और पवार को क्या मिलाMaharashtra New CM: देवेंद्र फडणवीस ने जीत लिया किला, जानें शिंदे और पवार को क्या मिलामहाराष्ट्र में लंबे इंतजार के बाद आखिरकार मुख्यमंत्री चेहरे से सस्पेंस खत्म हो चुका है. विधायक दल की बैठक में देवेंद्र फडणवीस को नेता के रूप में चुन लिया गया है. लेकिन क्या आपको पता है एकनाथ शिंदे और अजित पवार को क्या मिला. देश
और पढो »

फडणवीस तीसरी बार बने महाराष्ट्र के मुख्यमंत्री, शिंदे और अजित पवार को डिप्टी CM का जिम्माफडणवीस तीसरी बार बने महाराष्ट्र के मुख्यमंत्री, शिंदे और अजित पवार को डिप्टी CM का जिम्मादेवेंद्र फडणवीस ने मुख्यमंत्री पद की शपथ ग्रहण कर ली है. मुंबई के आजाद मैदान में आयोजित शपथ ग्रहण समारोह में पीएम मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, केंद्रीय रक्षा मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री और बीजेपी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा और कई राज्यों के मुख्यमंत्रियों ने शिरकत की.
और पढो »

महाराष्ट्र में नए सीएम का फैसला आज, फडणवीस, शिंदे और पवार में टक्करमहाराष्ट्र में नए सीएम का फैसला आज, फडणवीस, शिंदे और पवार में टक्करमहाराष्ट्र विधानसभा चुनाव में महायुति का भारी विजय के बाद नए मुख्यमंत्री का फैसला आज यानी सोमवार को होने की संभावना है। भाजपा और आरएसएस देवेंद्र फडणवीस को नए मुख्यमंत्री के रूप में देखना चाहते हैं, जबकि शिवसेना के एकनाथ शिंदे और राकांपा के अजित पवार भी दावेदारी जता रहे हैं। महायुति के तीनों दलों का सहमति से फैसला लिया जाएगा। प्रधानमंत्री मोदी और अमित शाह इस निर्णय में महत्वपूर्ण भूमिका निभा सकते हैं।
और पढो »



Render Time: 2025-02-19 09:45:48