तीन पक्षात जागावाटप कसं करणार? शरद पवारांनी सांगितली रणनीती; म्हणाले, पुढच्या 10 दिवसांत...

Sharad Pawar News समाचार

तीन पक्षात जागावाटप कसं करणार? शरद पवारांनी सांगितली रणनीती; म्हणाले, पुढच्या 10 दिवसांत...
Sharad Pawar News Todayशरद पवार ताज्या बातम्याशरद पवार आजच्या बातम्या
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 47 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Sharad Pawar: शरद पवार यांनी अलीकडेच एक पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी जागावाटपावर महत्त्वाची भूमिका मांडली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेत आगामी निवडणुकांबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या कुठंही गेलो तरी निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले येऊन भेटत आहेत. एकाने निवडणूक घेण्याऐवजी सगळ्यांनी मिळून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. आमची आघाडी असून आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत, असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले सध्या येऊन भेटत आहेत. एकाने निर्णय घेण्याऐवजी सगळ्यांनी मिळून निर्णय घेण्याची आवश्यक आहे. सगळ्यांचा विचार करण्याची गरज आहे जे इच्छुक आहेत त्यांचा अभ्यास सुरू असून जयंत पाटील आणि सिनियर लोकांची टीम आहे ते मुलाखती घेतील. आमची आघाडी आहे आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत. जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. तीनही पक्षांना एकवाक्यता साधावी लागणार आहे. पुढच्या 10 दिवसांत हे सगळं संपेल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

जागावाटपानंतर लोकांच्यात जावं लागेल आणि भूमिका मांडणे सूरू होईल. पाच वर्षांपूर्वी काँग्रेस 1 तर राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले होते. आता 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. याचा अर्थ आम्हाला आशादायक चित्र आहे, असा विश्वासही शरद पवारांनी व्यक्त केला आहे.आरक्षणाचे मुद्दे सामंजस्याने सोडवायचे असतात. तणाव वाढायचं काही कारण नाही. आपण सगळे भारतीय आहोत महाराष्ट्राचे घटक आहोत. त्यामुळं सामंजस्य भूमिका जे नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Sharad Pawar News Today शरद पवार ताज्या बातम्या शरद पवार आजच्या बातम्या Sharad Pawar On Election Sharad Pawar On Maratha Reservation Seat-Sharing Decision Maharashtra Politics NCP Candidate Selection Congress Election Campaign Shiv Sena Elections

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

मुश्रीफांना जागा दाखवा, कागलमध्ये शरद पवारांची गर्जना; म्हणाले 'समरजीतला मंत्री करणार'मुश्रीफांना जागा दाखवा, कागलमध्ये शरद पवारांची गर्जना; म्हणाले 'समरजीतला मंत्री करणार'Sharad Pawar On hasan Mushrif : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे (Samarjit Ghatge) यांनी तुतारी फुंकत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी बोलताना शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
और पढो »

Maharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : आठवड्याचा शेवट तापमानवाढीनं; राज्यातील 'हा' भाग वगळता सर्वत्र पावसाची उघडीपMaharashtra Weather News : गणेशोत्सवातील शेवटचे तीन दिवस खुशाल भटका; कारण, यावेळी पाऊस नाही निर्माण करणार अडचणी...
और पढो »

Breaking News LIVE UPDATES :समरजीत घाटगेंचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश कमळ सोडून फुंकली तुतारीBreaking News LIVE UPDATES :समरजीत घाटगेंचा शरद पवारांच्या पक्षात प्रवेश कमळ सोडून फुंकली तुतारीBreaking News LIVE UPDATES : राज्यासह देशातही कुठे काय घडतंय? राजकीय वर्तुळा कोणाची हवा? पाहा बातम्यांचा लाईव्ह ब्लॉग...
और पढो »

शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण सुरु केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं- राज ठाकरेशरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण सुरु केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं- राज ठाकरेRaj Thackeray On Sharad Pawar: शरद पवारांनी फोडाफोडीच राजकारण केलं, जातीत विषही त्यांनीच कालवलं, असा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केला.मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर, अमरावती आणि वाशिममध्ये जाणार आहेत. नागपूरमध्ये राज ठाकरेंचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
और पढो »

बेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक, दादांचा भाजप-शिवसेनेच्या वाचाळवीरांना दमबेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक, दादांचा भाजप-शिवसेनेच्या वाचाळवीरांना दमAjit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. वादग्रस्त विधानं करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनाच अजित पवारांनी दम भरलाय.
और पढो »

मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...मुख्यमंत्री अ‍ॅक्शन मोडमध्ये; नवा पुतळा आणि...; निर्देश देत म्हणाले म्हणाले...Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: इथं राजकीय राडा सुरू असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची भूमिका घेत दिले स्पष्ट निर्देश. आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी...
और पढो »



Render Time: 2025-02-16 13:37:34