Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महायुतीच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. वादग्रस्त विधानं करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांनाच अजित पवारांनी दम भरलाय.
महायुतीच्या नेत्यांची गेल्या काही दिवसांपासून बेताल बडबड करण्याची स्पर्धा लागली आहे. आता याच बेताल नेत्यांविरोधात अजित पवार आक्रमक झाले आहेत. अजित पवारांनी वाचाळवीर नेत्यांना दमच भरलाय. सत्ताधरी असो वा कुणीही असो वाचाळ वीरांनी भाषा सांभाळावी असा दम अजित पवार यांनी दिला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड तसंच भाजपचे खासदार अनिल बोंडेंनी राहुल गांधींबाबत वादग्रस्त विधानं केली होती. तर नितेश राणेंसारखे नेते सातत्याने मुस्लिमविरोधी विधानं करताना दिसत आहेत. या वक्तव्यांचा फटका थेट अजित पवार गटाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळेच अजित पवारांच्या पक्षात या नेत्यांबाबत नाराजी असल्याचं समजतंय.. याच वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांची तक्रार अजित पवारांचा पक्ष दिल्लीतल्या वरिष्ठांकडे करणार असल्याचं समजतंय.
Ajit Pawar BJP Shivena Ajit Pawar Aggressive Baseless Stagements Sanjay Gaikwad Anil Bonde
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय.
और पढो »
विदर्भातील मंत्र्याच्या मुलीला शरद पवार गटातर्फे तिकीट मिळणार? संतापलेल्या अजित पवार यांचा भर सभेत इशाराभंडा-यात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला गळती लागलीये.. अजित पवार गटातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केलाय..
और पढो »
अजित पवार आजपर्यंतचा मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत?Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे.
और पढो »
महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच असं घडणार? मुलगी बापाविरोधात लढणार? पवार गटाला चॅलेंजMaharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत जित पवार यांच्या मंत्र्यांची मुलगी थेट वडिलांविरोधात निवडणूक लढवणार आहे. अजित पवार गटासाठी हे मोठं आव्हान असणार आहे.
और पढो »
चाचा अजित को मिलेगी अपने ही भतीजे से चुनौती? NCP अध्यक्ष के खिलाफ कौन लड़ सकता है चुनाव?बारामती विधानसभा क्षेत्र में एक बार फिर ‘पवार बनाम पवार’ की जंग देखने को मिल सकती है। मुमकिन है कि शरद पवार गुट की ओर से उपमुख्यमंत्री अजित पवार के सगे भतीजे युगेंद्र पवार मैदान में उतर सकते हैं। ऐसे में बारामती में पवार बनाम पवार की लड़ाई हो सकती है। लोकसभा चुनाव में अजित पवार की पत्नी सुनेत्रा पवार को सुप्रिया सुले ने शिकस्त दी...
और पढो »
Big News : लाडकी बहीण योजनेबाबात सरकारचा मोठा निर्णय; अर्ज भरणाऱ्या 11 संस्थांचे अधिकार रद्दसरकारी योजना मीच आणली याचं श्रेय लाटण्याचा तिघांचाही आटापीटा सुरू असल्याची टीका जयंत पाटलांनी केलीये...लाडकी बहीण योजनेच्या जाहीरातीवरून कॅबिनेटमध्ये अजित पवार गट आणि शिंदे गटामध्ये खडाजंगी झाली होती.
और पढो »