तीन वर्षापासून बेपत्ता असलेला व्यक्ती सापडला मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत; कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का

Chief Minister Eknath Shinde समाचार

तीन वर्षापासून बेपत्ता असलेला व्यक्ती सापडला मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत; कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का
MissingMaharashtra Politicsएकनाथ शिंदे
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 58 sec. here
  • 5 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 36%
  • Publisher: 63%

तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत सापडला आहे.

तीन वर्षापासून बेपत्ता असलेला व्यक्ती सापडला मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत; कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्काCM Eknath Shinde Advertisement :

तीन वर्षापासून बेपत्ता असलेला व्यक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहिरीतीत सापडला आहे. गेले तीन वर्षापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा फोटो"आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन" या मुख्यमंत्र्यांच्या जाहिरात फलकावर दिसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील वरूडे येथील ज्ञानेश्वर विष्णू तांबे हे गेले तीन वर्षापासून आपल्या कुटुंबापासून बेपत्ता होते. त्यांचा कुटुंबाने सर्वत्र शोध घेतला परंतु तांबे कुटुंबियांना ज्ञानेश्वर तांबे मिळून आले नाही. अखेरीस तीन वर्षानंतर मुख्यमंत्र्यांच्या"आता ज्येष्ठांना घडवणार धार्मिक स्थळाचे दर्शन" या जाहिरात फलकावर ज्ञानेश्वर तांबे यांचा फोटो दिसल्याने कुटुंबाला धक्काच बसला आहे.

याबाबत ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत ज्ञानेश्वर तांबे यांनी सांगितले की आमचे वडील गेले तीन वर्षापासून हरवले होते आम्ही त्यांचा सर्वत्र शोध घेत होतो परंतु ते सापडत नव्हते. आता त्यांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत दिसून आल्याने आम्हाला आश्चर्याचा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री ज्याप्रमाणे जेष्ठ नागरिकांना धार्मिक स्थळाचे दर्शन घडवणार आहे त्याचप्रमाणे आम्हाला आमच्या वडिलांचे दर्शन घडून द्यावे ही विनंती केली आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Missing Maharashtra Politics एकनाथ शिंदे

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

महाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगमहाराष्ट्रातील सर्वात सुंदर नेकलेस फॉल; याच धबधब्यावर झालयं सलमान खानच्या सुपरहिट गाण्याचं शुटींगभंडारदरा धरण परिसरात असलेला रंधा धबधबा अर्थात अम्ब्रेला फॉल पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
और पढो »

वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ते जुहूपर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत; गोखले-बर्फीवाला पूल खुला, पण...वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे ते जुहूपर्यंतचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत; गोखले-बर्फीवाला पूल खुला, पण...Gokhale Bridge: गेल्या 5 महिन्यांपासून जोडणीचे काम सुरू असलेला गोखले पूल व सी.डी बर्फीवाला पुल अखेर खुला करण्यात आला आहे.
और पढो »

पूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाणपूजा खेडकर कुटुंबीयांचे पंकजा मुंडेंशी राजकीय संबंध? त्या 12 लाखांच्या चेकमुळं चर्चेला उधाणIAS Pooja Khedkar: वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेला 12 लाखाचा चेक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
और पढो »

एका दिवसात सिगारेटचं अख्खं पाकिट संपवायचा, घशाचा फोटो पाहिल्यानंतर डॉक्टरही चक्रावले, तिथे चक्क...एका दिवसात सिगारेटचं अख्खं पाकिट संपवायचा, घशाचा फोटो पाहिल्यानंतर डॉक्टरही चक्रावले, तिथे चक्क...सतत खोकला, कर्कश आवाज आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने एक व्यक्ती जेव्हा रुग्णालयात पोहोचला तेव्हा त्याच्या घशाचा आतील भाग पाहून डॉक्टरही चक्रावून गेले.
और पढो »

ब्रिटनमधील सत्ताबदलामुळं भारताच्या जावयाला धक्का? कामगार नेता घेणार ऋषी सुनक यांची जागाब्रिटनमधील सत्ताबदलामुळं भारताच्या जावयाला धक्का? कामगार नेता घेणार ऋषी सुनक यांची जागाUK Election : जागतिक राजकारणातील मोठी बातमी; कुटुंबातून महाविद्यालयीन शिक्षण घेणारा पहिला व्यक्ती... हा नेता ठरणार ब्रिटन भविष्य
और पढो »

हक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; सिडकोच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडलाहक्काच्या घरांचे स्वप्न पूर्ण होणार; सिडकोच्या लॉटरीला अखेर मुहूर्त सापडलाCidco Lottery 2024: सिडकोकडून 2020 रोजी काढण्यात आलेल्या लॉटरीच्या सोडतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-19 20:11:41