तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 34 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची Full List

Guardian Minister समाचार

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? पाहा 34 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची Full List
Maharashtra Guardian Minister ListGuardian Minister ListMaharashtra Guardian Minister List 2025
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 19 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 28%
  • Publisher: 63%

Guardian Minister Full List 2024: मागील अनेक आठवड्यांपासून पालकमंत्रिपदाची माळ कोणाकोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलची चर्चा असतानाच पालमंत्रिपदाची यादी जाहीर झाली आहे. या यादीत कोणकोण आहे पाहूयात...

शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली पालकमंत्र्यांची यादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला रवाना होण्याआधी मागील अनेक आठवड्यांपासून चर्चेत असला पालकमंत्रिपदाचा प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी शनिवारी सायंकाळी जाहीर करण्यात आली. मंत्रीमंडळातील 42 मंत्र्यांपैकी 34 जणांच्या गळ्यात पालकमंत्रिपदाची माळ पडली आहे. विशेष म्हणजे मागील काही काळापासून बीडमधील प्रकरणांमुळे चर्चेत असलेल्या धनंजय मुंडेंना पालकमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळालेलं नाही.

रायगड, पुणे, मुंबई, छत्रपती संभाजी नगर यासारख्या ठिकाणी पालकमंत्रिपद नेमकं कोणाला मिळत याबद्दल उत्सुकता होती. अखेर यावर शनिवारी रात्री उशीरा पडदा पडला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीचं पालकमंत्रिपद स्वीकारलं असून बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालकमंत्री झाले आहेत. याशिवाय शिंदेंकडे मुंबई शहरचंही पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Guardian Minister List Guardian Minister List Maharashtra Guardian Minister List 2025 Ministers Palak Mantri

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

Maharashtra Breaking News LIVE Updates: आज पुण्यातील मंत्री आणि आमदार घेणार महापालिकेत बैठकMaharashtra Breaking News LIVE Updates: आज पुण्यातील मंत्री आणि आमदार घेणार महापालिकेत बैठकaharashtra Breaking News Live Updates : दिवसभरातील प्रत्येक लक्षवेधी घटनांचे अपडेट्स पाहा एका क्लिकवर.
और पढो »

SIP मध्ये 15,000 रुपये गुंतवून 7 कोटी मिळवाSIP मध्ये 15,000 रुपये गुंतवून 7 कोटी मिळवाSystematic Investment Plan (SIP) म्युच्यूअल फंड्समध्ये गुंतवणूक करण्याचा एक उत्तम पर्याय आहे. SIP मध्ये थोडी रक्कम गुंतवूनही तुमच्या हक्कात मोठी रक्कम मिळवता येते.
और पढो »

'मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे...', राज ठाकरेंकडून अत्यंत सुंदर शब्दात श्रद्धांजली; एकदा वाचाच'मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे...', राज ठाकरेंकडून अत्यंत सुंदर शब्दात श्रद्धांजली; एकदा वाचाचRaj Thackeray On Manmohan Singh Death: अत्यंत सुंदर शब्दांमध्ये राज ठाकरेंनी माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहा...
और पढो »

भीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यूभीषण! पुण्यात मद्यधुंद डंपर चालकाने 9 जणांना चिरडलं; तिघांचा मृत्यूPune Accident News : भीषण अपघातनं पुणे हादरलं... घटनास्थळाची दृश्य पाहून उडाचा प्रत्यक्षदर्शींचा थरकाप... पाहा मोठी बातमी
और पढो »

मी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार- रायगडमध्ये भरत गोगावलेंनी व्यक्त केला विश्वासमी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार- रायगडमध्ये भरत गोगावलेंनी व्यक्त केला विश्वासBharat Gogavale: रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेना ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. मी मंत्री होणार हे ठाम विश्वासाने सांगणारे आमदार भरत गोगावले मंत्री झाले. दरम्यान आता त्यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासाठी दावा केलाय. इथल्या पालकमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही.
और पढो »

पालकमंत्री पदाचा तिढा सुटला पण बीडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय अद्याप?पालकमंत्री पदाचा तिढा सुटला पण बीडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय अद्याप?महायुतीच्या खातेवाटपानंतर पालकमंत्रीपदाच्या प्रश्नावर चर्चा सुरू आहे. पालकमंत्री म्हणून पूर्वीचे जिल्हेच कायम ठेवण्याची शिफारस मान्य झाली आहे, त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये ज्येष्ठत्व आणि अनुभवावर विचार करणार आहेत. मात्र बीड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाची निवड अद्याप झाली नाही कारण मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये, असा सर्वपक्षीयांनी आग्रह धरला आहे.
और पढो »



Render Time: 2025-02-16 08:49:00