aharashtra Breaking News Live Updates : दिवसभरातील प्रत्येक लक्षवेधी घटनांचे अपडेट्स पाहा एका क्लिकवर.
Maharashtra Breaking News Live Updates : राज्याच्या राजकारणापासून ते प्रत्येक शहरातील अपडेट्सचे सविस्तर वृत्त जाणून घ्या.मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीहुन परभणीकडे रवाना झाले आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज परभणीत निषेध मोर्चा काढला जाणार आहे.भाजपने आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. महापालिकेत आज पुण्यातील मंत्री आणि आमदार घेणार महापालिकेत बैठक घेणार आहेत. पुण्यातील प्रकल्पांची स्थिती आणि समस्या याचा आढावा घेणार आहेत.
महाराष्ट्र सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट! फेब्रुवारीत संपूर्ण समृद्धी महामार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार? 16 तासांचा प्रवास फक्त 6 तासांतहिटमॅन निवृत्ती घेणार? रोहित शर्माने स्वतःच केलं स्पष्ट, म्हणाला..."काय निर्णय घ्यायचा..."'हे बकवास आहे,' स्मिथने डिवचल्यानंतर शुभमन गिलने दिलं उत्तर, 'तुला कोण बोलतंय'; पण पुढच्याच चेंडूवर घालवली विकेट, पाहा VIDEO
'मैने प्यार किया' चित्रपटासाठी भाग्यश्री नव्हे तर 'ही' अभिनेत्री होती पहिली पसंत, 'या' कारणामुळे झाली होती रिजेक्टमराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय लक्षात आहे ना? एकनाथ शिंदे असं म्हणातच म्हाडाचे अधिकारी गडबडले आणि...
Latest Marathi Batmya Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला वंदन चैत्यभूमीवर लोटला भीमसागरMaharashtra Breaking News Today LIVE Updates : राजकीय घडामोडी आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात काय होतंय ते एका क्लिकवर जाणून घ्या...
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE: शरद पवार आज बीड आणि परभणी दौ-यावरराज्यात मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. सोमवारपासून नागपूरात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून त्याचा आज सहावा दिवस आहे. तिथे आणि महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय त्याचा आढावा एका क्लिकवर घ्या...
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठकमहाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा फक्त एका क्लिक वर.
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE UpdatesMaharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानपरिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांचे आभार मानले आहेत.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE Updates: एक देश एक निवडणूक घटनादुरुस्ती लोकसभेत सादर होणार?Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील ठळक घडामोडींचा थेट आढावा एका क्लिकवर
और पढो »
मंत्रिपदासाठी आमदारांच्या शिंदे- फडणवीसांशी भेटीगाठी, लॉबिंग अन् इच्छुकांची धाकधूकमहायुतीतल्या तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत धावपळ करताना दिसत आहेत. वर्षा आणि सागर बंगल्यावर अनेक इच्छुकांनी जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत.
और पढो »