महाराष्ट्रातील घडामोडींचा वेगवान आढावा फक्त एका क्लिक वर.
राज्य विधीमंडळाचं आजपासून मुंबईत विशेष अधिवेशन असणार आहे. आजपासून 3 दिवसांचं विशेष अधिवेशन असणार आहे. 7, 8 डिसेंबरला नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी असणार आहे. सकाळी 11 वाजता विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. 9 डिसेंबरला विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. 9 डिसेंबरला संध्याकाळी 4 वाजता दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राज्यपालांचं अभिभाषण असणार आहे. त्यानंतर 9 डिसेंबरलाच नागपूरमध्ये होणा-या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा केली जाईल.
विनोद कांबळीने सचिनला का ओळखले नाही? 14 वेळा आलाय पुनर्वसन केंद्रात जाऊन; माजी कर्णधाराने केला मदतीचा हात पुढे मुंबई ते पुणे प्रवास फक्त 25 मिनिटांत; 1200 च्या स्पीडने धावणार हायपरलूप ट्रेन; रॉकेटसारखा सुपरफास्ट प्रवासलष्काराच्या बॅरेकमध्ये सुरु झालेलं मिलिंद महाविद्यालय; शिक्षणाची ज्ञानगंगा मराठवाड्यात अवतरलीAmber Heard लवकरच होणार आई; जॉनी डेपसोबत घटस्फोटाच्या 7 वर्षानंतर प्रेग्नंट
महाराष्ट्रातील प्रती चैत्यभूमी... मुंबईच्या चैत्यभूमीप्रमाणे लाखो अनुयायी देतात भेट; बाबासाहेबांच्या अस्थी रुमालात गुंडाळून इथं आणल्या
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य- उदय सामंतMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली एका क्लिकवर
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: नाना पटोले राजीनामा देण्याची शक्यताMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? पाहा आजच्या दिवसातील सर्व लहानमोठ्या घडामोडींच्या अपडेट एका क्लिकवर...
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates : मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांकडून महामानवाला वंदन चैत्यभूमीवर लोटला भीमसागरMaharashtra Breaking News Today LIVE Updates : राजकीय घडामोडी आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात काय होतंय ते एका क्लिकवर जाणून घ्या...
और पढो »
Breaking News LIVE Updates: निवडणूक आयोगाला बॅगा तपासण्याचा अधिकारMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राजकीय प्रचाराचा चढलेला जोर, पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच अमित शाहांसहीत शरद पवार, उद्धव ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्यांच्या सभा आणि बरंच काही केवळ एका क्लिकवर...
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: रश्मी शुक्ला सागर बंगल्यावर दाखलMaharashtra Breaking News Today LIVE Updates: विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सत्तास्थापनेच्या दृष्टीने राजकीय घडामोडींना वेग आला असून राज्याला नवीन सरकार कधी मिळणार, मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील उत्तर आजच मिळतील. दिवसभारतील महत्त्वाच्या अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी...
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावाMaharashtra Breaking News 1st December 2024 LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींबरोबर दिवसभरात घडणाऱ्या प्रमुख बातम्यांचा धावाता आढावा अगदी मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
और पढो »