Maharashtra Breaking News 1st December 2024 LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींबरोबर दिवसभरात घडणाऱ्या प्रमुख बातम्यांचा धावाता आढावा अगदी मोजक्या शब्दांमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता.
तेलंगणमधील मुलुगु जिल्ह्यातील एतुरुनगरम जंगल परिसरात सुरक्षारक्षकांसोबत झालेल्या चकमकीत सात माओवादी ठार झाले. यासंदर्भातील माहिती मुलुगु जिल्ह्याचे एसपी डॉ. शबरिश यांनी दिली.विधानसभा निवडणुकीत मतमोजणीत घोळ झाल्याच्या आरोपानंतर पुणे जिल्ह्यातील तब्बल 11 मतदारसंघांतील पराभूत उमेदवारांनी मतदान यंत्रांची पडताळणी करण्यासाठी अर्ज केला आहे. या 11 उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 8 आणि काँग्रेसच्या 3 उमेदवारांचा समावेश आहे.
वीजबिलाच्या थकबाकीमुळे कायमस्वरूपी कनेक्शन तोडलेल्या घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठीच्या अभय योजनेला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. योजनेंतर्गत थकबाकीवरील संपूर्ण व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे, त्यामुळे वाढीव मुदतीत ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. जागामालक, खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. रक्कम न भरल्यास कायदेशीर कारवाई मात्र होऊ शकते.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest New Maharashtra Vidhan Sabha Election 2024 News In Ma News On Maharashtra Vidhan Sabha Election 2024 In Trending News On Maharashtra Vidhan Sabha Electio Breaking News On Maharashtra Vidhan Sabha Electio Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updat Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ne Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Marathi Ba Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Mar Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Latest Upd Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Photos Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Videos महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ताज्या मराठी बातम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मराठी बातम्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ लाइव्ह अपडेट महाराष्ट्र
इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें
Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबई जिंकण्यासाठी मोदी-शाहांनी कंबर कसली असा आहे प्लॅनMaharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उडालेल्या राजकीय धुरळ्याबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेण्यासाठी, ताज्या घडामोडींचे संक्षिप्त अपडेट्स...
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवरLIVE Updates on November 28 महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं, ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
और पढो »
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 LIVE: शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर मध्यरात्री गोळीबारMaharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates: महाराष्ट्रात आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहेत. जाणून घेऊया राज्यातील घडामोडींचा आढावा.
और पढो »
Maharashtra Election LIVE Updates: महाराष्ट्रात दुपारी 3 वाजेपर्यंत 45.53 मतदानMaharashtra Vidhan Sabha Nivadnuk 2024 Live Updates: महाराष्ट्रात आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहेत. जाणून घेऊया राज्यातील घडामोडींचा आढावा.
और पढो »
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवरMaharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 28 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि...
और पढो »
Maharashtra Breaking News Today LIVE Updates: एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो मान्य- उदय सामंतMaharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली एका क्लिकवर
और पढो »