Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबई जिंकण्यासाठी मोदी-शाहांनी कंबर कसली असा आहे प्लॅन

Maharashtra Assembly Election समाचार

Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबई जिंकण्यासाठी मोदी-शाहांनी कंबर कसली असा आहे प्लॅन
Maharashtra Vidhan Sabha ElectionMaharashtra Vidhan Sabha Nivadnuklatest Marathi BLatest News In Marathi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 24 sec. here
  • 47 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 170%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News LIVE Updates: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा उडालेल्या राजकीय धुरळ्याबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेण्यासाठी, ताज्या घडामोडींचे संक्षिप्त अपडेट्स...

धर्मा-धर्मात जाती-जातीमध्ये कुणी तेढ निर्माण करू नये पण भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना याचे भान नाही - शरद पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपची मुंबईत मोठी सभा होणार आहे. 12 नोव्हेंबर रोजी शाहांच्या मुंबईत 2 जाहीर सभा होणार आहे. बोरिवलीच्या सप्ताह मैदान आणि घाटकोपरच्या जनरल अरुणकुमार वैद्य उद्यानात भाजपकडून विजयी शंखनाद सभांचे आयोजन केलं जाणार आहे. घाटकोपरला सायंकाळी पाच वाजता तर बोरिवलीत संध्याकाळी साडेसहा वाजता सभेचे आयोजन केलं जाणार आहे.

शिवसेनेचे हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी केली जात आहे, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केली आहे.पालघरच्या वाडा येथे 3 कोटी 70 लाखांची कॅश जप्त केली आहे. वाडा येथून विक्रमगडकडे जाणारे संशयित वाहन ताब्यात घेऊन चौकशी केली असता या वाहनात कोट्यावधींची कॅश असल्याची उघड झालं. नवी मुंबईतील ऐरोली येथून कॅश घेऊन जाणारं वाहन वाडा, जव्हार, मोखाडा येथे जात असल्याची पोलिसांची माहिती आहे.

हमने इस समाचार को संक्षेप में प्रस्तुत किया है ताकि आप इसे तुरंत पढ़ सकें। यदि आप समाचार में रुचि रखते हैं, तो आप पूरा पाठ यहां पढ़ सकते हैं। और पढो:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuklatest Marathi B Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today लेटेस्ट मराठी न्यूज महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडे मराठी ताज्या बातम्या मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट मुंबई पुणे ताज्या बातम्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्या मनोरंजन ताज्या बातम्या महाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूज मराठी न्यूज लाइव्ह लाइव्ह न्यूज आजच्या ठळक घडामोडी मराठी बातम्या झी 24 तास मराठी ब्रेकिंग न्यूज ताज्या मराठी बातम्या महाराष्ट्रातील आजच्या बातम्या राजकीय सामाजिक क्रीडा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार महाराष्ट्र बातम्या महाराष्ट्रातील लाईव्ह बातम्या महाराष्ट्रातील ताज्या बातम्या

इंडिया ताज़ा खबर, इंडिया मुख्य बातें

Similar News:आप इससे मिलती-जुलती खबरें भी पढ़ सकते हैं जिन्हें हमने अन्य समाचार स्रोतों से एकत्र किया है।

'175 कोटींचा आरसा', ठाकरेंच्या शिवसेनेचा निशाणा; म्हणाले, 'महाराष्ट्राच्या बोकांडी...''175 कोटींचा आरसा', ठाकरेंच्या शिवसेनेचा निशाणा; म्हणाले, 'महाराष्ट्राच्या बोकांडी...'Maharashtra Assembly Election 2024: केंद्रात मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्याच राजकारणाला सत्ताधाऱ्यांच्या साम, दाम, दंड, भेद या नीतीने गढूळ केले आहे, असा टोला ठाकरेंच्या शिवसेनेनं लगावला आहे.
और पढो »

Maharashtra LIVE updates: मुंबईत पावसाच्या जोरदार सरीMaharashtra LIVE updates: मुंबईत पावसाच्या जोरदार सरीMaharashtra LIVE updates: ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
और पढो »

Maharashtra Breaking News LIVE UPDATES : ठाण्यात प्रथमच दिघे विरुद्ध शिंदे लढतMaharashtra Breaking News LIVE UPDATES : ठाण्यात प्रथमच दिघे विरुद्ध शिंदे लढतMaharashtra Breaking News LIVE UPDATES : महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींना आता वेग आला असून, आजचा दिवसही अनेक बदलांचा आणि घडामोडींचा आहे...
और पढो »

Maharashtra Assembly Election 2024 LIVE Updates: मावळमध्ये अजित पवार गटाला धक्काMaharashtra Assembly Election 2024 LIVE Updates: मावळमध्ये अजित पवार गटाला धक्काMaharashtra Assembly Election 2024 Breaking News Today LIVE Updates: राज्यात विधानसभा निवडणुकांचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या.
और पढो »

भास्कर अपडेट्स: कोलकाता में आज दुर्गा पूजा कार्निवाल, धारा 163 लागूभास्कर अपडेट्स: कोलकाता में आज दुर्गा पूजा कार्निवाल, धारा 163 लागूBreaking News Live Updates; Maharashtra Assembly Polls | Delhi Mumbai News
और पढो »

भास्कर अपडेट्स: जम्मू-कश्मीर के सांबा में पाकिस्तान से लगी बॉर्डर पर BNS की धारा 163 लागू, 2 किमी तक रात मे...भास्कर अपडेट्स: जम्मू-कश्मीर के सांबा में पाकिस्तान से लगी बॉर्डर पर BNS की धारा 163 लागू, 2 किमी तक रात मे...Breaking News Live Updates; Maharashtra Assembly Polls | Delhi Mumbai News
और पढो »



Render Time: 2025-02-15 13:33:19